भुसावळकरांच्या नागरि हिताला प्राधान्य देणार – कॉर्नर सभेत आमदार संजय सावकारे :

भुसावळ – शहरासह मतदारसंघात गेल्या तीन टर्ममध्ये अनेक विकासकामे करण्यात आली असून आगामी काळात मतदारांनी पुन्हा संधी दिल्यास उर्वरीत कामे निश्चितपणे पूर्ण करू, असे आश्वासन …

राष्ट्रहितासाठी मतदान करा – श्री कन्हैयालाल महाराज शेंदुर्णीकर ;

भुसावळ ,- भुसावळ येथे झालेल्या संत संमेलनात नागरिकांनी राष्ट्र हितासाठी शंभर टक्के मतदान करा असे आवाहन श्री कन्हैयालाल महाराज शेंदुर्णीकर यांनी केले. पुढे ते म्हणाले …

वरणगाव येथील श्री मॉल व श्री किराणा दुकानाचे मालकास त्वरित अटक करण्यात यावी : भटक्या विमुक्त आदिवासी वंचित महिला आघाडीची मागणी ; विविध संघटना आक्रमक

वरणगाव – ५० वर्षीय नरधमा कडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा वरणगाव येथील श्री मॉल व श्री किराणा दुकानाचे मालक याला त्वरित अटक करण्यात …

निवडणुकीच्या धामधुमीत यावलमध्ये आढळल्या 97 हजारांच्या बनावट नोटा : जिल्ह्यातील त्रिकूटाला बेड्या ;

यावल – शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या एका बियर शॉपीवर बुधवारी सायंकाळी बिअर घेण्यासाठी चौघे आल्यानंतर त्यांनी दिलेली पाचशे रुपयांची नोट बनावट असल्याचा संशय दुकानदाराला आल्यानंतर …

विकासकामांमुळे संजू भाऊ सावकारेच होणार आमदार ! : प्रभाग क्रमांक दहामधील रॅलीत कार्यकर्त्यांचा विश्वास ;

भुसावळ – भुसावळ विधानसभेच्या आखाड्यात उतरलेले आमदार संजय सावकारे हे शांत, संयमी व्यक्तिमत्व असून गत काळात त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे केल्याने जनतेचा आशीर्वाद निश्चितपणे त्यांच्या …

रोहिणी खडसेंचा रात्री पोलीस ठाण्यात ठिय्या ; रात्री २ वाजता ठाण्यातच बसली पंगत, राज्यभर रंगली चर्चा ;

बोदवड, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बोदवडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. बोदवड पोलीस ठाण्यात रोहिणी खडसे यांनी ठिय्या आंदोलन करत रात्री दोन वाजता पोलीस ठाण्यातच पंगत बसवली. …

भुसावळ विधानसभा मतदारसंघातील Micro Observer यांचे तापी सभागृह येथे प्रशिक्षण ; शासकीय धान्य गोदाम तहसील कार्यालय येथे EVMs सिलिंग सेटिंग .

भुसावळ – आज दि १४/११/२०२४ रोजी General Observer राजेश कुमार सर यांच्या अध्यक्षतेखाली तापी सभागृह, उपविभागीय कार्यालय भुसावळ येथेआयोजित प्रशिक्षण सत्रात भुसावळ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक …

रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करा : जिल्हाधिकारी –

जळगाव – शहरातून जाणाऱ्या महामार्गावर खोटे नगर जवळ दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा १०८ या रुग्णवाहिकेला आग लागली. तात्काळ रुग्णवाहिकेतील रुग्णांना खाजगी वाहनाने रुग्णालयात …

भुसावळ रेल्वे विभागात दिव्यांग जनांच्या ओळखपत्रासाठी रेल्वे सवलतीसाठी ऑनलाइन पोर्टलची १३ नोव्हेंबर पासून सुरुवात ;

भुसावळ – भुसावळ मंडळाने दिव्यांग जनांसाठी रेल्वे सवलती आयडी कार्डसाठी एक नवीन ऑनलाइन पोर्टल दिनांक १३ नोव्हेंबर २०२४ पासून सुरू केल्याची घोषणा केली असून हे …

मतदार संघाचा विकास हेच ध्येय – अनिल चौधरींचा मतदारांना शब्द -गावागावात अनिल चौधरींचे जंगी स्वागत : जीपवरून काढली मिरवणूक :

रावेर – रावेर-यावल मतदारसंघातील जनतेशी माझी नाळ जुळली असून भूमिपुत्राला भरभरून आशीर्वाद लाभत आहे. आश्वासने देण्याचे काम मला कधीही जमले नसून मतदार संघाचा विकास करण्याचे …

आमदार संजय सावकारेच पुन्हा होणार विजयी ! : वरणगाव भागात कार्यकर्त्यांचा विश्वास –

भुसावळ – भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे हे सलग चौथ्यांदा निवडणूक रिंगणात असून या निवडणुकीत ते प्रचंड बहुतांनी विजयी होतील, असा विश्वास …

भुसावळातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये आज आमदार संजय सावकारे यांची प्रचार रॅली –

भुसावळ – भुसावळ विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार आमदार संजय सावकारे यांनी भुसावळसह तालुक्यात प्रचार दौर्‍याला वेग दिला आहे. शहरासह तालुक्यातील मतदारसंघ त्यांनी पिंजून काढत मतदारांच्या …

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी रन फॉर डेमोक्रसी ;

भुसावळ – येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवून लोकशाही बळकट करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार भुसावळ शहरात पहाटेच्या …

भुसावळ विधानसभेत भाजपा तिसऱ्या क्रमांकावर राहणार – माजी आमदार संतोष चौधरी यांचा दावा :

भुसावळ – भुसावळ विधानसभा -महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेश मानवतकर हे निवडणुकीच्या रिंगणात पूर्ण ताकदीने उतरले असून त्यांची लढत अपक्ष उमेदवार स्वाती जंगले यांच्यासोबत आहे.यामुळे भाजपा …

जळगाव-भुसावळ महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोरपावली येथील तरुण ठार –

यावल – यावल तालुक्यातील कोरपावली येथील दोन तरुण दुचाकीद्वारे जळगाव येथून भुसावळला येत असताना महामार्गावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातामध्ये 21 वर्षीय …

जळगाव शहरातील दादावाडी पुलावर रुग्णवाहिकेला आग लागून सिलेंडरचा स्फोट ; चालकाच्या सतर्कतेने चौघांचे वाचले प्राण :

जळगाव =- एरंडोल ग्रामीण रुग्णालयातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वर्ग केलेल्या रुग्णाला घेऊन जळगावला येत असलेल्या १०८ रुग्णवाहिकेला जळगाव शहरातील दादावाडी पुलाजवळ …

जळगावात महामार्गावर थरार : रूग्णवाहिकेतील ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट :

जळगाव – धरणगावहून जळगावकडे येणाऱ्या रूग्णवाहिकेतील ऑक्सीजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची दुर्घटना शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. या संदर्भातील वृत्त असे की, धरणगाव …

मतदानाकरिता सुट्टी जाहीर ;

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणूक घोषित झाली असून नोव्हेंबर रोजी होणार्‍या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग विभागांतर्गत येणार्‍या सर्व …

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा प्रकाशित -जळगाव ग्रामीणसाठी सर्वांगीण विकासाचा गुलाबराव पाटील यांचा दृढ संकल्प !

धरणगाव – शिवसेना नेते व महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांनी आपल्या जळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी आगामी पाच वर्षांसाठी एक ठोस आणि स्वतंत्र विकासाचा वचननामा मुख्यमंत्री एकनाथ …

निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी रिल्स द्वारे तरुणांमध्ये जनजागृती : बीएलओ व आशा वर्कर यांच्या सहयोगाने प्रयत्न :

जळगाव – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता जळगाव मतदार संघासाठी …

ऑक्टोबर महिन्यात भुसावळ विभागाला १२१ कोटी रुपयांचा राजस्व प्राप्त

भुसावळ – भुसावळ विभागाने वित्तीय वर्ष २०२४-२५ मध्ये ऑक्टोबर मध्ये महसुलाचे विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ साधून असाधारणपणे चांगली कामगिरी केली आहे.या वित्तीय वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात:• …