डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल भुसावळात सायबरवर मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी ) — येथील डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इग्लिश मिडीयम स्कुलच्या विदयार्थ्यांनी आज सायबर सुरक्षतेचे धडे घेतले.यावेळी पीएसआय मंगेश जाधव हे उपस्थीत होते. या …

नशिराबादच्या कंपनीत तीन लाखांचा कच्चा माल चोरला : भुसावळसह सांगवीतील तत्कालीन कर्मचार्‍याला बेड्या –

नशिराबाद – मालकाचा विश्वास संपादन करीत तीन लाखांचा कच्चा माल गडप करणार्‍या नशिराबादच्या केमिकल्स कंपनीतील दोन तत्कालीन कर्मचार्‍यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अमित कमलाकर बेंडाळे (रा.सांगवी …

चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी : पातोंड्यात जबरी लूट करणार्‍या परभणी जिल्ह्यातील दरोडेखोरांना बेड्या –

चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे भरदिवसा वयोवृद्धाला धमकावत भामट्यांनी 42 हजार 500 रुपयांचा ऐवज लूटला होता. बुधवार. 9 रोजी घडलेल्या जबरी लूट प्रकरणी शहर …

क्षेत्रीय महिला प्रमुख यांची यावल तालुक्यातील बोरावलला भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )- यावल तालुक्यातील बोरावल येथिल वस्तीला भेट देण्यासाठी क्षेत्रीय महिला वैशालीताई देशपांडे यांनी शुक्रवार रोजी भेट दिली . 11 एप्रिल रोजी वैशालीताई देशपांडे …

भुसावळ शहरातील दगडी पुलाजवळील नाल्यात आढळला अनोळखी प्रौढाचा मृतदेह –

भुसावळ: शहरातील दगडी पुलाजवळील नाल्याच्या पाण्यात पडल्याने अनोळखी 40 ते 45 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी उघडकीस आली. अनोळखी प्रौढाची अद्यापपर्यंत ओळख …

जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी;

जळगाव, – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला आहे. अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयाला जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्या …

स्वामिनी फाउंडेशनच्या वेशभूषा स्पर्धेत सारीका निकम प्रथम, अलका ढाके द्वितीय, हरणीत काैर तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; चैत्राेत्सवाला सांस्कृति काेंदण : महिलांच्या कलात्मकतेला मिळाली दाद, अभूतपूर्व प्रतिसाद

भुसावळ (प्रतिनिधी ) – : शहरातील स्वामिनी फाउंडेशनतर्फे चैत्राेत्सवांतर्गत वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. त्यात सारीका निकम प्रथम, अलका ढाके द्वितीय, हरणीत काैर तृतीय क्रमांकाच्या मानकरी …

देवगिरी प्रांतच्या माध्यमातून भुसावळात वीर एकलव्य बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथिल मरिमाता मंदीराजवळील भिल्ल वस्तीवर देवगिरी प्रांतच्या माध्यमातून कल्याण आश्रम अंतर्गत वीर एकलव्य बाल संस्कार केंद्राचे उद्घाटन दिनांक ११ एप्रिल रोजी …

भारतीय जनता पार्टीतर्फे आमदार एकनाथराव खडसे यांचा तीव्र निषेध ; खडसेंनी माफी मागावी – मागणीचे यावल तहसीलदार यांना दिले निवेदन ;

यावल . भारतीय जनता पार्टीचे नेते तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या बद्दल आमदार एकनाथराव खडसे यांनी कुठलेच पुरावे नसताना राजकीय हव्याशा पोटी अश्लील …

भुसावळात जगप्रसिद्ध चित्रकार मेजर रॉबर्ट गिल यांना आदरांजली अर्पण ;आर्टिस्ट व्हिजन फाउंडेशन चा उपक्रम;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील लेण्यांमध्ये असलेले चित्रांच्या सर्वप्रथम प्रतिकृती साकारणारे प्रसिद्ध चित्रकार मेजर रॉबर्ट गिल यांना भुसावळ येथे त्यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच 10 एप्रिल रोजी …

जळगावात भरदिवसा घरफोडी ;

जळगाव – जळगाव शहरातील एका पत्रकाराच्या घरात भर दिवसा चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून सोन्यासह चांदीचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना आज दिनांक १० एप्रिल …

उन्हाच्या कडाक्यासह बरसणार पाऊस ; जळगाव वाढत्या तापमानाचे हॉटस्पॉट

पुणे, राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढ होत आहे. त्यातच आता राज्यात उन्हाचा कडाका वाढणार असला तरी पाऊस बरसणार आहे. राज्यात बुधवारी (दि. 9) अकोल्यात …

स्कॉर्पिओ चोरट्याला यवतमाळ जिल्ह्यातून अटक – भुसावळ शहर पोलिसांची कामगिरी ;

भुसावळ – शहरातील शहर पोलीस स्टेशनला हद्दीतील मेथाजी मळा भागातून अज्ञात चोरट्याने जुलै २०२४ या वर्षाला महिंद्रा कंपनी ची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन चोरून नेल्याबाबत शहर …

सर्व शासकिय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्थेबाबत केदारनाथ सानप यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील तहसील कार्यालयात पिण्याची पाण्याची पुरेशी सुविधा नसल्याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना समक्ष …

दुचाकी व पिकअपव्हॅनचा भीषण अपघात : दोन तरुण जागीच ठार, एक गंभीर जखमी ; नातेवाईकांचा आक्रोश ;

जळगाव : तालुक्यातील पाथरी येथून जळगाव येथे येत असताना दुचाकी आणि पिकअप यांचा भीषण अपघात गुरुवारी दि. १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास जळगाव …

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीला परवानगी मिळावी – खडका गावातील समाज बांधवांची मागणी; तालुका पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन ;

भुसावळ. – भुसावळ शहराला लागून असलेल्या खडका गावातील बौद्ध समाज बांधवांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्ताने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकी संबधिची परवानगी पोलीस …

भुसावळ विभागात लोको पायलट पदाची यशस्वी भरती ; 112 सहाय्यक लोको पायलट नियुक्त ;

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ रेल्वे विभागाने विभागीय निवड प्रक्रियेद्वारे 112 सहाय्यक लोको पायलट पदांची यशस्वी भरती केली आहे. ही भरती 2019 पासून रिक्त असलेल्या लोको …

शिशिर जावळे यांना तेजोरत्न 2025 पुरस्कार जाहीर ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर दिनकर जावळे यांना तेजोदीप नव विचार फाउंडेशन नाशिक तर्फे …

जळगावात अज्ञात वायूगळती ! डोळ्यांना जळजळ, घशाला त्रास ; तर्कवितर्कांना उधाण ;

जळगाव- जळगाव शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक दरम्यानच्या रस्त्यावर आज, बुधवार ९ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता एका अज्ञात वायूची गळती …

सूर्य आग ओकू लागला ; भुसावळचा पारा राज्यात सर्वाधिक , हवामान खात्याचा हायअलर्ट ; नागरिकांनी काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहराने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा उच्चांक गाठला असून मंगळवारी केंद्रीय जल आयोग कार्यालयात कमाल ४५.८ अंशावर …

महिलेने केली महिलेची फसवणूक ; साडे दहा लाखांचा गंडा ; तहसीलदार पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष ;

जळगाव – मुलीला तहसीलदार म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवत तब्बल साडे दहा लाखात महिलेची आर्थिक फसवणूक केल्याची घटना जळगाव शहरातील नेहरूनगर परिसरात घडली. जळगाव …