राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा संघाची निवड घोषितकर्णधार पदी भुसावळचा डेनिस तर उप कर्णधारपदी जळगावचा जकी शेख

जळगाव वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन अर्थातच महाराष्ट्र फुटबॉल बॉडी च्या माध्यमाने राज्यस्तरीय २० वर्षा आतील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा लोणावळा येथे ११ एप्रिल पासून सुरू होत …

विद्यापीठात ११ ते १४ एप्रिल कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

जळगाव ,- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दि. ११ ते १४ एप्रिल या कालावधीत महात्मा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवा निमित्त पोवाडा गायन,रक्तदान शिबीर, समता …

भुसावळ शहरातील झोपडपट्टीत मूलभूत सुविधांचा अभाव कायम -जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदना नंतरही अंमलबजावणी नाही : गुंठेवारी नियमितीकरणावर मात्र प्रशासन तत्पर

भुसावळ – भुसावळ शहरातील झोपडपट्टी सुधार क्षेत्रात मूलभूत नागरी सुविधांचा अभाव कायम आहे. रहिवाशांनी या संदर्भात 21 मार्च रोजी जिल्हाधिकार्‍यांना लेखी निवेदन दिले. यामध्ये पाणी, …

बोरखेडा सामूहिक हत्याकांड : खटल्याची 6 मे रोजी सुनावणी –

भुसावळ (प्रतिनिधी ) – रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे 15 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री शेतात दोन मुली व दोन मुले अशा अल्पवयीन बालकांची हत्या झाली होती …

श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरात चैत्रनवरात्री अष्टमीनिमित्ताने होम हवन –

यावल – यावल तालुक्यातील आडगाव येथून जवळचं असलेल्या श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सव सुरू आहे. यात शनिवारी अष्टमी निमित्ताने होम हवन झाले. अष्टमीचा दिवस व …

दबावापोटी वरणगावकरांच्या पिण्याच्या पाण्याच्या आड आल्यास 12 रोजी रस्ता जाम करणार -माजी नगराध्यक्षांचा इशारा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे तक्रार

वरणगाव – शहरातील नवीन पाणीपुरवठा योजनेची पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन ही अंजनसोंडा पुलाखालून नेली असून ही पाईप लाईन काढण्यात यावी यासाठी नहींचे प्रकल्प संचालक शिवाजी …

यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमनपदी पांडुरंग सराफ तर व्हॉइस चेअरमन पदी अतुल भालेराव यांची बिनविरोध निवड. –

यावल – यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी फैजपूर येथील तथा शिक्षण क्षेत्रासह राजकारणात,समाजात, सहकारात महत्त्वाची सक्रिय भूमिका असलेले पांडुरंग दगडू सराफ व …

गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन ; केंद्र सरकारच्या निषेधार्थ रास्ता रोको

जळगाव – घरगुती गॅस दरात केंद्र सरकारने दिनांक ८ एप्रिलपासून केलेल्या वाढीविरोधात आज, ९ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट)तर्फे आकाशवाणी चौकात तीव्र …

भडगाव तालुका हादरला : घराच्या वाटणीत झालेल्या वादात वडिलांनी केली मुलाची हत्या –

भडगाव : भडगाव तालुक्यात वडिलांनी मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. घराच्या वाटणीत जास्त हिस्सा मागितल्यामुळे हा प्रकार घडल असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. …

नाशिकमध्ये कोयता गँग ; एकावर भर दिवसा जीवघेणा हल्ला;

नाशिक – पुण्यानंतर आता नाशिकमध्येही कोयता गँगची एन्ट्री झाली आहे. नाशिकमध्ये कोयता गँगने एकावर जीवघेणा हल्ला केला आहे. भरदिवसा सात ते आठ जणांनी हातात कोयता …

महिला ग्राम महसूल अधिकार्‍यांचा विनयभंग : भोरटेक पोलीस पाटला विरोधात गुन्हा -गैरवर्तन करणार्‍या पोलीस पाटलाविरुद्ध निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव तहसीलदारांकडून सादर

यावल – यावल तालुक्यातील भोरटेक येथील पोलीस पाटलाने यावल तालुक्यातील एका गावातील 33 वर्षीय महिला ग्राम महसूल अधिकारी यांचा बामणोद -अकलूद रस्त्यादरम्यान सतत पाठलाग केला. …

लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिल रोजी जमा होणार ! –

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारच्या वतीने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली. या योजनेतून पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये …

देशात वक्फ कायदा लागू झाला ; केंद्राने जारी केली अधिसूचना –

नवी दिल्ली – आजपासून संपूर्ण देशभरात वक्फ कायदा लागू झाला आहे. गत आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात संमत झालेले वक्फ सुधारणा विधेयक कायद्यात रुपांतरीत झाल्याने केंद्र …

श्रीराम नवमीला केंद्रीय क्रीडामंत्री श्रीमती रक्षाताई खडसेंची गोमाता सेवा केंद्राला भेट ; गोसेवकांना गोसेवेसाठी दिले सहकार्याचे आश्वासन ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) – शहरातील प्रभु श्रीराम नवमी निमित्त श्रीसाईबाबा मंदीर पालखी सोभु श्रीरामजी दर्शन झाल्यानंतर जामनेर रोड वरील श्री संत गजानन महाराज मंदिर …

जळगाव जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कार्याचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा ; महानगरासाठी वसतीगृहांची संख्या वाढविण्याचे निर्देश;

जळगाव – जळगाव जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत उत्तम सोयी-सुविधांनी युक्त वसतीगृहे उभारण्यात आलेली आहेत. मात्र, जळगावसारख्या मोठ्या शहरात वसतीगृहांसाठी प्रवेश मागणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने, नव्या …

मजुरांवर मुरूम कोसळल्याने दोघे ठार –

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. व्यापारी संकुलाच्या बांधकाम साईटवरील बेसमेंटमध्ये काम करणार्‍या मजुरांवर मुरूम कोसळल्याने दोघे मजूर ठार झाले तर …

सराफा व्यापार्‍यावर हनी ट्रॅप : फोटो व्हायरलची धमकी देत उकळले २७ लाख –

अहिल्यानगर – बहिणीने केलेले डोरले आवडल्याची थाप मारत पुण्याच्या सराफाला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले नंतर वेळोवेळी व्यापार्‍याला नाजूक संबंधाची क्लीप व्हायरलची धमकी देत ब्लॅक मेल …

भुसावळचा पाणीप्रश्न सुटला : हतनूर धरणातून अखेर 700 क्युसेकने आवर्तन सुटले -गुरुवारपर्यंत पालिकेच्या बंधार्‍यात येणार पाणी : दीपनगर रेल्वेसह भुसावळ शहराला लाभ

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तापी बंधार्‍यातील जलसाठ्याने तळ गाठला होता. यामुळे हतनूर धरणातून आवर्तन न मिळाल्यास शहरावर पाणी कपातीची भीती होती मात्र …

भुसावळ ‘ताप’दायक ! पारा 45.8 अंशांवर

भुसावळ ( प्रतिनिधी ) – उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वात पहिले आठवण होते ती ” भुसावळ शहराची “, मागिल अनेक वर्षांपासून भुसावळ शहराच्या तापमानाची राज्यात सर्वाधिक …

भुसावळात स्वामिनी फाउंडेशनतर्फे चैत्राेत्सवात उखाणे व वेशभूषा स्पर्धा ;

स्पर्धा ११ एप्रिलला, विजेत्यांना पारिताेषिके देऊन गाैरवणार भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील स्वामिनी फाउंडेशनतर्फे यंदा चैत्राेत्सवाचे आयाेजन करण्यात आहे आहे. नाभिक संघाच्या सभागृहात ११ एप्रिल …

पाचोऱ्यात चहाच्या टपरीला लागली आग ; सुदैवाने जीवीत हानी टळली

पाचोरा – पाचोरा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या चहाच्या टपरीवर गॅसचा भडका उडुन आग लागली. या आगीत एक इसम भाजला गेला. वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील …