बनावट सही आणि शिक्के वापरून शासनाची फसवणूक, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल –

जळगाव : आरोग्यसेवक पदाकरिता बनावट नियुक्ती आदेश तयार केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. प्रकाराने जिल्हा परिषद परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिस …

ईसीसच्या मोस्ट वॉण्टेड दोन दहशवाद्यांना मुंबईत अटक –

मुंबई – 2023 मध्ये पुण्यात स्फोटक यंत्र तयार करण्याच्या गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या ईसीसच्या दोन मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांना मुंंबईत अटक करण्यात आली आहे. अब्दुल्ला फयाज शेख …

भुसावळ रेल्वे स्थानकावर “ऑपरेशन अमानत” अंतर्गत प्रवाशाचा बॅग परत ;

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे भुसावळ रेल्वे स्थानकावर ऑपरेशन अमानत , बडनेरा स्थानकावर ऑपरेशन नन्हे फरीष्ते , मलकापूर रेल्वे स्थानकावर ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी अंतर्गत भउपक्रम …

ऑपरेशन सिंदूर” मधील शहीदांना भुसावळ येथे भावपूर्ण श्रद्धांजली –

– भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा दलात बल (RPF) रेल्वे रिझर्व लाईन येथे, देशभक्तीने ओतप्रोत भरलेला एक भावनिक कार्यक्रम संपन्न झाला. …

नीलगायच्या धडकेत भुसावळचे बॉक्सिंग ट्रेनर स्टीफन डेव्ह यांचा मृत्यू ; अपघातात जावई गंभीर जखमी –

भुसावळ कंडारी गावातील नागसेन कॉलनीचे रहिवासी आणि प्रसिद्ध बॉक्सिंग ट्रेनर स्टीफन डेव्ह यांचा नीलगायच्या धडकेत झालेल्या अपघातात मृत्यू झाला. त्यांचे जावई अहिरे हे देखील या …

कामायनी एक्सप्रेसला बॉम्बची धमकी: खंडवा स्थानकात रेल्वेची कसून तपासणी,

खंडवा – शनिवार रोजी दुपारी ट्रेन क्रमांक 11072 कामायनी एक्सप्रेसला बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. भोपाल येथील जीआरपी कंट्रोलकडून दुपारी 12:48 वाजता ही …

मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठी प्रशिक्षण घेणं ही काळाची गरज : तहसीलदार निता लबडे -भुसावळ येथे लाठीकाठी प्रशिक्षणाचे उद्घाटन

भुसावळ – देशाची प्रत्येक मुलगी ही झाशीची राणी आहे. मुलींना स्वसंरक्षणासाठी लाठी प्रशिक्षण घेणं ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तहसीलदार निता लबडेयांनी आपल्या उद्घाटन पर …

मुंबईतील ताज हॉटेलसह विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी : ई मेलनंतर वाढवली सुरक्षा –

मुंबई – पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात जोरदार एअरस्ट्राईक केला मात्र त्यानंतर भारताला सातत्याने धमकीचे ई मेल प्राप्त होत आहेत. आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ …

किंचित यशाने हुरळून जाऊ नका, ध्येय दूरस्थ ठेवा !आसाेद्यात भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. मिलिंद बागुल यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

जळगाव | आसाेद्यात धनजीनगर व आंबेडकरनगरच्या रहिवाशांनी दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गाैरव साेहळा आयाेजित केला. त्यात भीम रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डाॅ. मिलिंद बागुल यांची प्रमुख उपस्थिती …

अँड सीमा एन पाटील यांची नोटरी पब्लिक पदी नियुक्ती.

जळगाव – जळगाव जिल्हा सत्र व कौटुंबिक न्यायालयात वकिली म्हणून कामकाज करीत असलेल्या सौ. सीमा एन पाटील (जाधव) यांची भारत सरकारच्या नोटरी पब्लिक पदी नियुक्ती …

मध्य रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या अमळनेर स्थानकावर रेल्वे रुळावरून घसरल्यानंतर जलद गतीने दुरुस्ती करण्यासाठी तातडीने केली मदत

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल (बीसीटी) विभागाअंतर्गत नंदुरबार-सुरत विभागातील अमळनेर स्थानकावर दिनांक १५.०५.२०२५ रोजी दुपारी २:३६ वाजता मालगाडी क्रमांक एनजीएनसी रुळावरून घसरली. मध्य रेल्वेने अपघाताची माहिती …

ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सैन्यासाठी 50 हजार कोटींचा बुस्टर डोस –

नवी दिल्ली – भारतीय सैन्यासाठी मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली असून ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर केंद्र सरकार संरक्षण बजेटमध्ये आणखी वाढ करण्याची अपेक्षा आहे. याद्वारे …

फसवणूक करणाऱ्यांपासून सावध ! – जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांचे आवाहन

पाचोरा (प्रतिनिधी) जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालय, जळगाव यांचेमार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पूर्णतः ऑनलाईन स्वरूपात राबविला जातो.या योजनेमध्ये जिल्हा उद्योग …

19 मे रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन –

जळगाव – जळगाव जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन येत्या सोमवार, 19 मे रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महिला व …

जळगाव तुकाराम वाडीत सशस्त्र टोळक्यांचा धुमाकूळ : पाच घरांवर हल्ला –

जळगाव – शहरातील तुकारामवाडी परिसरातील सम्राट कॉलनीत चार ते पाच घरांवर तरुणांच्या टोळक्याकडून सशस्त्र हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. या तरुणांच्या टोळक्याकडून दगडफेकसह …

स्ट्राँगरूमवरील पत्रे प्रकरण : उपविभागीय अधिकार्‍यांनी लेखी अहवाल मागितला ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील तहसील कार्यालयातील निवडणूक स्ट्राँग रूम वरील पत्रे काही दिवसांपूर्वी बदलविण्यात आले मात्र कोणतीही निविदा अथवा लिलाव प्रक्रिया केली गेली नाही. …

26 वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रलंबित मागणीसाठी गावकऱ्यांचे तापी नदीत जलसमाधी आंदोलन ;

रावेर, तब्बल 26 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी रावेर तालुक्यातील झुरखेडे येथील ग्रामस्थांनी गुरुवारी (दि.15) रोजी तापी नदीच्या पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन छेडले. मंजुरी मिळूनही …

राज्यात डॉ.उल्हास पाटील रुग्णालय ठरले पहिले खाजगी वैद्यकीय महाविद्यालय -ग्रामीण व शहरी भागातील गंभीर रुग्णांना आता स्थानिक पातळीवरच उत्कृष्ट उपचार

जळगाव – वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक क्षण अनुभवास आला असून डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटल हे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयुएचएस) अंतर्गत सुपर …

तुर्की – चीन भूकंपाच्या धक्क्याने हादरले ; भारतीयांचा शाप अन् निसर्ग कोपला, तिबेटपर्यंत जाणवले धक्के

नवी दिल्ली, भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरूच आहे. या संघर्षात चीन, तुर्कस्तान आणि अझहरबैजान या देशांनी पाकची साथ दिली. त्याला शस्त्र, ड्रोन, क्षेपणास्त्र आणि संरक्षण …

भारत-पाकिस्तान यांच्यात 18 मे पर्यंत शस्त्रसंधी’ पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांचं मोठं वक्तव्य !

नवी दिल्ली, भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी केवळ 18 मे पर्यंतच आहे, असं धक्कादायक वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी केलं आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनं …

अवघ्या दोन दिवसांवर लग्न, अन तरुणीने संपवलं आयुष्य –

जळगाव : मेहंदीच्या दिवशीच एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १५ मे रोजी पहाटे ३:४० वाजता अमळनेर शहरातील सानेनगर परिसरात घडली. दीपाली सुभाष …