जळगावात अज्ञात वाहनाने दुचाकी स्वाराला उडविले; तरूण जागीच ठार

जळगाव – शहरातील अजिंठा चौफुलीजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी २६ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली …

भुसावळात भाजपा तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी ; स्वच्छता अभियान संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) –भुसावळ भाजपा तर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात आले . राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या त्रिशताब्दी जयंती समारोह …

संस्कृत शिक्षणासाठी संस्था चालकांसह मुख्याध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

जळगाव…. गोदावरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड पॉलिटेक्निक जळगाव येथे आज संस्कृत प्रचारार्थ एक संवाद परिषद उत्साहात संपन्न झाली मंत्रालयातील प्रशासन अधिकारी वर्ग एक डॉक्टर मंजुषा …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.

भुसावळ:येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहूणे म्हणून ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक,चेअरमन महेश …

व्हॉईस ऑफ मीडिया’ देणार प्रशिक्षण ; पत्रकारिता आणि संघटनात्मक बांधणीवर दोन दिवशीय अभ्यासपूर्ण सत्रांचे शिर्डीत आयोजन ; राज्यभरातून सहभागी होणार व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी ;

‘ मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील पत्रकारांच्या व्यावसायिक क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकार संघटनेच्या वतीने दिनांक ३१ मे व १ जून २०२५ …

फैजपुर पोलीस उपविभागात उत्कृष्ट कामगिरी बद्दल ४ पोलीस अंमलदारांचा डीवायएसपी पिंगळे यांचे हस्ते बक्षीस देऊन गौरव ;

यावल – फैजपूर उपविभाग फैजपूर पोलीस कार्यक्षेत्रातील एकूण चार पोलीस अंमलदार यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ तथा प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी फैजपूर …

रेल्वे मंत्रालयाची पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान नवीन कॉर्ड लाईन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई प्रदेशात रेल्वेची क्षमता वाढवणे आणि कामकाज सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने एका मोठ्या विकासात, रेल्वे मंत्रालयाने पनवेल-सोमटने आणि पनवेल-चिखली दरम्यान एकूण ७.५४ किमी लांबीच्या पनवेल कॉर्ड …

रेल्वे मंत्रालयाने राहुरी ते शनी शिंगणापूर दरम्यान नवीन रेल्वे मार्गाला दिली मान्यता ;

रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील राहुरी ते शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला मान्यता दिली आहे. २१.८४ किमी लांबीचा हा मार्ग ४९४.१३ कोटी रुपयांच्या मंजूर …

ऑनलाइन खरेदी प्रकरणी फरिदाबादच्या तक्रारदाराला तब्बल 17 लाखाचा गंडा ; भुसावळातील आरोपीस अटक ;

भुसावळ (प्रतिनिधी ) : सोशल मिडीयावर कमी कमी किेंमतीत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या आमिषाने फरिदाबादच्या तक्रारदाराला तब्बल 17 लाख 10 हजार 180 रुपयांचा गंडा घालण्यात आला …

निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्तं विद्यमाने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धा 2025 चे आयोजन ;

जळगाव (प्रतिनिधी ) – निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळ व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्तं विद्यमाने 5 जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालचित्रकला स्पर्धा 2025 …

रेल्वे दक्षता पथकाने प्रवासी आरक्षण केंद्र मलकापूर येथे दोन दलालांना केली अटक; १० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची १८२ रेल्वे तिकिटे केली जप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने विशिष्ट स्रोतांच्या माहितीवरून कारवाई करून, दिनांक २२ मे २०२५ रोजी मलकापूर येथील प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) कार्यालयात प्रतिबंधात्मक …

नाहाटा महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. बी एच बऱ्हाटे यांची नियुक्ती

भुसावळ -येथील भुसावळ कला विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्यपदी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. बी एच बऱ्हाटे यांची नियुक्ती आदरणीय ताप्ती एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन मंडळाच्या आदेशाने करण्यात …

भुसावळ रेल्वे विभागाची ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत कारवाई – चोरीप्रकरणी ७ संशयित अटकेत –

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे, भुसावळ विभाग अंतर्गत सुरू असलेल्या ‘यात्री सुरक्षा’ मोहिमेअंतर्गत भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकांवर स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण ७ संशयितांना अटक करण्यात …

भुसावळात भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली – रॅलीत तीन मंत्र्यांचा सहभाग

भुसावळ (प्रतिनिधी ) :ऑपरेशन सिन्दुर च्या यशानंतर भारतीय सैन्याचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ भुसावळ शहरात हजारोंच्या संख्येने नागरिक मोटारसायकल घेऊन तिरंगा रॅलीत सहभागी झालेले होते …

मद्यप्रेमींना खुषखबर : दोनशे रुपयांची बिअर मिळणार 50 रुपयात !

मुंबई – सरकार बिअरवरील टॅक्स कमी करण्याच्या विचारात आहे. लवकरच दोनशे रुपयांना मिळणारी बिअर आता 50 रुपयात मिळणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने मद्यप्रेमींमध्ये आनंदाची लहर …

चोपड्यात मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली; एक ठार तर तीन जखमी ! –

चोपडा – शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे एका घराची पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळून बाजूच्या घरावर पडली. यात एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. …

व्हॉईस ऑफ मीडिया’चे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत: देशभरातून सहभागी होणार सर्व राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि महासचिव ; देशातील बिघडत चाललेल्या पत्रकारितेवर होणार दोन दिवस चिंतन;

नवी दिल्ली : ५२ देशांतील ४ लाख ७० हजारांहून अधिक पत्रकारांशी संलग्न असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, व्ही. ओ. एम. इंटरनॅशनल फोरम या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनांचे …

19 तासानंतर सुरत मार्गावरील वाहतूक पूर्ववत –

भुसावळ – गुरुवारी अमळनेर येथे घडलेल्या मालगाडी अपघातामुळे विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक अखेर तब्बल 19 तासानंतर शुक्रवारी पूर्ववत झाली. सुरत मार्गावरील अप व डाऊन दोन्ही …

बनावट सही आणि शिक्के वापरून शासनाची फसवणूक, तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल –

जळगाव : आरोग्यसेवक पदाकरिता बनावट नियुक्ती आदेश तयार केल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. प्रकाराने जिल्हा परिषद परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शहर पोलिस …

ईसीसच्या मोस्ट वॉण्टेड दोन दहशवाद्यांना मुंबईत अटक –

मुंबई – 2023 मध्ये पुण्यात स्फोटक यंत्र तयार करण्याच्या गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या ईसीसच्या दोन मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांना मुंंबईत अटक करण्यात आली आहे. अब्दुल्ला फयाज शेख …

भुसावळ रेल्वे स्थानकावर “ऑपरेशन अमानत” अंतर्गत प्रवाशाचा बॅग परत ;

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वे भुसावळ रेल्वे स्थानकावर ऑपरेशन अमानत , बडनेरा स्थानकावर ऑपरेशन नन्हे फरीष्ते , मलकापूर रेल्वे स्थानकावर ऑपरेशन पॅसेंजर सिक्युरिटी अंतर्गत भउपक्रम …