भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका तरुणाकडून दोन जिवंत काडतूस व पिस्टल जप्त केले आहे. ही कारवाई भुसावळ शहरातील आलिशान …
जळगाव – जळगाव जिल्हा पोलिस दलातील 232 कर्मचार्यांच्या बदल्या बुधवारी करण्यात आल्या व गुरुवारी पोलिस अधीक्षक कार्यालयासह जिल्हाभरात एकाच विभागात सेवा बजावणार्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात …
जळगाव : प्रवाशांना घेवून निघालेल्या खाजगी बसला आग लागल्याची घटना पिंपळगाव गाव गोलाईत, ता.जामनेर येथे घडली. या घटनेत सुदैवाने यातील पंचवीस प्रवासी, चालक व वाहक …
भुवनेश्वर : भ्रष्टाचार विरोधी पथकाने मोठी कारवाई करत ग्रामीण विकास विभागातील मुख्य अभियंते बैकुंठनाथ सारंगी यांच्या घरावर धाड टाकत 2.1 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. …
सिडको: – गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच पुन्हा पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपल्या वडिलांसोबत बुधवारच्या बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेलेल्या …
भुसावळ ( प्रतिनिधी) येथील शांतीनगर परिसरातील ओंकार अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. भारतीय लष्करातील जवान किरण रामचंद्र इंगळे यांच्या …
जळगाव : जळगाव एमआयडीसीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा अखेर ‘डी प्लस झोन’मध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत …
जळगाव : जळगाव एमआयडीसीसह जिल्ह्यातील पाच तालुक्यांचा अखेर ‘डी प्लस झोन’मध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत …
जळगाव, जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महसूल यंत्रणेत मोठा बदल करण्यात आला. १९८ अशा मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. दि. २६ मे सोमवार रोजी …
नंदुरबार जिल्ह्यात सोमवार सायंकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाने शहादा तालुक्यात मोठ्या नुकसानीचा अंदाज समोर येत आहे. शिवाय काल झालेल्या चक्रीवादळामुळे घरांची पडझड झाली आहे. साधारण २०० …
जळगाव (,प्रतिनिधी ) :- स्मृतीशेष चमेली भाऊराव हिंगोणेकर साहित्य प्रतिष्ठान, जळगावच्या वतीने स्मृतीशेष चमेली भाऊराव काव्य आणि कादंबरी राज्य पुरस्काराचे हे दुसरे वर्ष आहे.यावर्षीचा काव्य …
नाशिक, नाशिकच्या वणी येथून धक्कादायक बातमी समोर आलीय. सप्तशृंगगड येथील शितकड्यावरून उडी घेत युवकासह विवाहितेने जीवनयात्रा संपवल्याची घटना मंगळवारी (दि. 26) घडली. या प्रकरणी वणी …
नवी दिल्ली, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कला विश्वातील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांचा सन्मान करण्यात …
बोदवड प्रतिनिधी : शहरातील २२ वर्षीय मुलगी बाहेरगावी शिक्षण घेत असताना सोशल मीडियाच्या माध्यमातून गौरव मुकुंदा साठे (वय २३, रा. बोदवड) याने ओळख निर्माण करत …
भुसावळ (प्रतिनिधी ) – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन कार्याचा , त्याग आणि समर्पण. विचार आजच्या पिढीला ज्ञात व्हावे नुकताच मुंबई विद्यापीठामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन आणि …
यावल – पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनावरांमध्ये ताप, गलगोट, तोंडखुरा, लम्पी स्किन अशा संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता, रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी …
पुणे : राज्यात लवकरच शाळांच्या घंटा खणखणणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) शाळा 9 जून पासून सुरू होणार आहेत. राज्य मंडळाच्या अंतर्गत येणार्या शाळा …
मुंबई, अभिनेत्री प्रीती झिंटा हिने शहीद जवानांच्या पत्नींसाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. तिने आर्मी वाइव्स वेलफेअर असोसिएशनला 1.10 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. प्रीती …
अमळनेर – गुजरातच्या सुरतमधील रहिवासी असलेली अल्पवयीन तरुणी पाच वर्षांपूर्वी पारोळा येथे नातेवाईकांकडे शिक्षणासाठी आल्यानंतर अमळनेरात शिक्षण घेत असताना तिची एका तरुणाशी ओळख झाली व …