जळगावच्या प्रसिद्ध ‘जागृत नवसाचा गणपती मंदिरात’ संकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तिमय भजन कार्यक्रम उत्साहात संपन्न ;

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव येथील बजरंग बोगद्याजवळ असलेल्या प्रसिद्ध ‘जागृत नवसाचा गणपती मंदिरात’ शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त भक्तिमय वातावरणात विशेष …

बेंचखाली सापडलेले चार हजार रुपयांचे पाकीट प्रामाणिकपणे शिक्षकांकडे सुपूर्द; श्रीपाद माळीच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

भुसावळ (प्रतिनिधी) : वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता आठवी तुकडी (ई) मधील विद्यार्थी श्रीपाद अविनाश माळी याने प्रामाणिकपणाचे आणि माणुसकीचे उत्तम उदाहरण घालून दिले …

भुसावळ नगरपरिषदेच्या कारभाराची ‘श्वेतपत्रिका’ काढा; सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांची मुख्यमंत्र्यांकडे आक्रमक मागणी

भुसावळ (प्रतिनिधी) – ‘अ’ वर्ग दर्जा असलेल्या भुसावळ नगरपरिषदेत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही शहरातील नागरिक मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. या कारभाराची सखोल चौकशी करून …

भुसावळात प्रभू श्रीराम कथेचे भव्य आयोजन; ७ ते १३ जुलैदरम्यान धार्मिक महोत्सव

जयपूरचे प्रसिद्ध कथावाचक पं. (पुण्यवास) श्री मदन मोहनजी महाराज करणार श्रीराम कथेचे निरूपण भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानात दरवर्षीप्रमाणे …

भुसावळात विश्व शांती जप कार्यक्रम सोमवारी; जैन समाजबांधवांना उपस्थितीचे आवाहन

भुसावळ ( प्रतिनिधी )- जागतिक शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी, या उद्देशाने जैन समाजाच्या वतीने दर सोमवारी आयोजित करण्यात येणारा विश्व शांती जप उपक्रम गेल्या …

हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले; तापी नदीपात्रात ४९,५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग : धरणातील एकूण जलसाठा ७४.४८ टक्क्यांवर; प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन ;

भुसावळ ( प्रतिनिधी )- सततच्या पावसामुळे हतनूर प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ होत असून, शनिवारी (दि. ४ जुलै) सकाळी १० वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी २१२.१८० मीटरपर्यंत पोहोचली …

भुसावळ पाणी प्रश्न पेटला; रिपब्लिकन सेनेचे नगरपरिषदेत धडक ‘मटके फोडो’ आंदोलन : ४८ तासांच्या अल्टिमेटमनंतर आक्रमक आंदोलन; मागण्या न मानल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा :

भुसावळ, दि. ३ जुलै (प्रतिनिधी) : शेळगाव बॅरेज व हतनूर धरणामध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही केवळ नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे भुसावळकरांवर तीव्र पाणीटंचाईची वेळ आली आहे. …

पाण्यासाठी शिवशक्ती हुडको कॉलनीतील संतप्त महिलाची पालिकेवर धडक : जोरदार निदर्शने: मुख्याधिकाऱ्यांना निवेदन ;मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा;

भुसावळ ३ जुलै (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक २३ मधील शिवशक्ती हुडको कॉलनीतील महिला नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्येमुळे संतप्त होत शुक्रवार रोजी दुपारी …

आंतरराष्ट्रीय प्लास्टिक कॅरीबॅग मुक्ती दिनानिमित्त महिला पर्यावरण मंचाचा अभिनव उपक्रम१४ किलो प्लास्टिक कचरा ‘री-चरखा’ संस्थेकडे पुनर्वापरासाठी पाठविला ;

भुसावळ, दि. ३ ((प्रतिनिधी) – आंतरराष्ट्रीय प्लास्टिक कॅरीबॅग मुक्ती दिनानिमित्त महिला पर्यावरण मंचातर्फे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गेल्या तीन वर्षांपासून पर्यावरण सख्या स्वतःच्या …

चंद्रकांत चव्हाण यांच्या चिंतनशील ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन

जळगाव (प्रतिनिधी) – खान्देशातील साहित्याचा परीघ आता विस्तारला आहे. केशवसुत काव्यपुरस्कार ,साहित्य अकादमी,ज्ञानपीठ पुरस्काराने तो सन्मानीतही झालाय. सकस साहित्य निर्मितीचे अनेक प्रवाह या भूमीत खळखळत …

SIR प्रक्रिया पारदर्शक व्हावी; BLO कर्मचाऱ्यांना एक महिन्याची विशेष रजा द्यावी : काँग्रेसची मागणी

भुसावळ ( प्रतिनिधी )- राज्यात सुरू होत असलेल्या विशेष गहन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेची अंमलबजावणी पारदर्शक, प्रभावी व त्रुटीरहित पद्धतीने व्हावी, यासाठी राज्यातील सर्व बूथ लेव्हल …

वर्षानुवर्षे प्रलंबित चारमळीचा वीज-पाणी प्रश्न अखेर विधानसभेत; आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याला यश

भुसावळ (प्रतिनिधी)- राज्याच्या पावसाळी अधिवेशनात रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी यावल तालुक्यातील चारमळी येथील आदिवासी वस्तीवरील मूलभूत सुविधांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. चारमळी येथे …

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेच्या प्रयत्नांनी भुसावळ–पंढरपूर विशेष रेल्वे मोफत प्रवास; खानदेशातील हजारो भाविकांना विठ्ठल दर्शनाचा होणार लाभ :

भुसावळ (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पवित्र वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकरी बांधवांसाठी यंदा एक आनंददायी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने भुसावळ–पंढरपूर दरम्यान विशेष …

मराठी पाऊल पडते पुढे ! लंडनच्या आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात काळखेडाचे पिसुर्वाेंचे अग्निपथ पेंटिंग अन‌् मुंबईचे प्रदीप चंद्रंची फाेटाेग्राफी

जळगाव (प्रतिनिधी) – लंडनच्या ओमनीडे गॅलरीत आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शन सुरू आहे. जगभरातील २३ कलाकारांना या प्रदर्शनात निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात महाराष्ट्रातून जामनेर तालुक्यातील काळखेडाचे …

फैजपूरच्या प्रमोद पाटील यांची महिंद्रा अँड महिंद्रात जनरल मॅनेजरपदी पदोन्नती

भुसावळ (प्रतिनिधी )- कळमोदा रहिवासी व हल्ली फैजपूरातील राहणारे प्रमोद लक्ष्मण पाटील यांची पुण्यातील चाकण येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या संशोधन व विकास विभागात जनरल …

आई मला जन्म घेऊ दे’ कविता आता एम.ए.च्या अभ्यासक्रमात एरंडाेलचे कवी वा. ना. आंधळेंच्या साहित्याचा सन्मान

भुसावळ(प्रतिनिधी) – एरंडोलचे कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची “आई, मला जन्म घेऊ दे’ या कवितेचा समावेश कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या भाषा …

भुसावळमध्ये पाणीप्रश्नावरून रिपब्लिकन सेनेचा एल्गार; आज नगरपरिषदेसमोर मडके फोड आंदोलन

भुसावळ, प्रतिनिधी : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या प्रश्नावरून रिपब्लिकन सेनेने भुसावळ नगरपरिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, नागरिकांच्या हक्काच्या पाण्यासाठी शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी दुपारी …

गैरव्यवहार झाल्याची शंका असल्यास माजी आमदार चौधरींनी स्वतः मोकाट कुत्र्यांचे टेंडर स्वीकारावे, आम्ही बक्षीसही देऊ – युवराज लोणारी :

भुसावळात भाजपची पत्रकार परिषद; विरोधकांचे आरोप निराधार असल्याचा दावा, पाणीपुरवठा लवकरच नियमित होणार भुसावळ, प्रतिनिधी : भुसावळ शहरातील विविध विकासकामे, पाणीपुरवठा आणि मोकाट कुत्रे पकडण्याच्या …

रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशनच्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; डॉ. संजय निकम यांची जिल्हा समादेशकपदी निवड

जळगाव, दि. १ जुलै : रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन, कोल्हापूर कार्यक्षेत्र, महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त …

हळद पिक विम्यासाठी मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवावी — आमदार अमोल जावळे

भुसावळ (प्रतिनिधी )- हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत हळद पिकासाठी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ पर्यंत वाढवावी, अशी मागणी आमदार अमोल …

भुसावळ विभागात 28 जून ते 4 जुलै दरम्यान राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम; पहिल्याच दिवशी 1,020 बालकांना डोस

भुसावळ (प्रतिनिधी) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमांतर्गत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत 28 जून ते 4 जुलै 2026 या कालावधीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम …