शेतातच पोहोचले ज्ञान; महिला शेतकऱ्यांचा वाढला मान!मन्यारखेडा येथे कृषी कन्या महिला शेतकरी गटाला बांधावर प्रत्यक्ष मार्गदर्शन; स्मार्ट शेती, जैविक उपाययोजना आणि फार्मर कप २०२६ बाबत प्रशिक्षण :

भुसावळ( प्रतिनिधी) – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा येथे कृषी कन्या महिला शेतकरी गटाला प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे महिला शेतकऱ्यांना आधुनिक, …

निव्वळ ‘ अस्पृश्य ‘ म्हणून प्रधानमंत्री होऊ न शकलेले जगजीवन राम: प्रासंगिक लेख: लेखक जयसिंग वाघ

जळगाव – जगजीवन राम अर्थात बाबूजी हे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षांपासून राजकीय चळवळीत सक्रिय सहभागी राहिलेले नेते होते . शिक्षण घेत असतानाच ते १९३१ …

निंभोरा बुद्रुकमध्ये कचरा व भटक्या कुत्र्यांचा आतंक; नागरिक हैराण, प्रशासनाला १५ दिवसांची मुदत

दीपनगर निंभोरा बुद्रुक ( प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील निंभोरा बुद्रुक गावातील नागरिकांचे कचऱ्याच्या डोंगर व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे हाल होत आहेत. गावातील अनेक ठिकाणी …

प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेरच्या पदवी अभ्यासक्रमातकवी प्रा. वा. ना. आंधळे यांचा अहिराणी अनुवाद ‘बा, तथागता !’ची यशदायी निवड

एरंडोल (प्रतिनिधी) – येथील सुप्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांनी मानवतावादी विचारवंत तथा कवी प्रा. डॉ. म. सु. पगारे लिखित मराठी बा,तथागता ! या …

काळखेडाच्या पिसुर्वोंचे नवोदित चित्रकारांना प्रोत्साहन, सव्वा लाखाचे घेतले पेंटिंग : कला जगत : मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत ‘मान्सून शो’त योगदान

​जळगाव (प्रतिनिधी )- मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत ४६ व्या मान्सून आर्ट शो नुकताच पार पडला. नवोदित चित्रकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जळगाव जिल्ह्यातील काळखेडा येथील चित्रकार …

BLA-2 चे प्रशिक्षण भुसावळ येथे उत्साहात संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी )- दि. ५ जुलै : भुसावळ येथे आज दि. ५ जुलै २०२६ रोजी दुपारी ३ वाजता चैतन्य आयुर्वेद रुग्णालयात बीएलए-२ (BLA-2) पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण …

भुसावळच्या गंभीर नागरी प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना खुले पत्र; विशेष चौकशी व नागरी पुनरुत्थान आराखड्याची मागणी :

भुसावळ ( प्रतिनिधी ) : भुसावळ शहरातील गंभीर नागरी समस्यांबाबत राज्य शासनाने तातडीने लक्ष घालून उच्चस्तरीय चौकशी, विशेष लेखापरीक्षण आणि कालबद्ध नागरी पुनरुत्थान कृती आराखडा …

जामनेर-कुऱ्हा बसमध्ये ९ तोळे सोन्याचे दागिने लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिसांत गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी ) – जामनेर ते कुऱ्हा (ता. भुसावळ) दरम्यान धावणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या ७१ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याच्या पॅन्टच्या चोर खिशातून तब्बल ९ तोळे …

निधन वार्ता : ग.भा.कमलाबाई धोंडोपंत सोनवणे

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील विठ्ठल मंदिर वार्ड, बाजारपेठ पोलीस स्टेशन मागील रहिवासी ग.भा. कमलाबाई धोंडोपंत सोनवणे (वय ९३) यांचे दिनांक ५ जुलै रोजी दुपारी …

जळगावातील श्री काशी विश्वेश्वर मंदिरात ६ जुलै रोजी ‘भक्तीनाद’ भजन संध्या; भाविकांना उपस्थितीचे आवाहन

जळगाव ( प्रतिनिधी ) : शहरातील कोल्हेनगर परिसरालगत असलेल्या प्रसिद्ध श्री काशी विश्वेश्वर मंदिरात सोमवार, दि. ६ जुलै रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता “भक्तीनाद” भजन …

सातपूरमध्ये कोयत्यासह तरुण जेरबंद गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई

नाशिक (प्रतिनिधी) – शहरात धारदार शस्त्रे बाळगून दहशत निमाण करणा-यांविरोधात नाशिक शहर गुन्हे शाखेने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत सातपूर परिसरातून एका १९ वर्षीय तरुणाला धारदार …

लंडनमध्ये आंतरराष्ट्रीय ‘History of Political Ideas’ सेमिनारमध्ये प्रा. डॉ. सुनील नेवे यांचा सहभाग

ब्रिटिश लोकशाही, संसदीय व्यवस्था आणि जागतिक राजकीय विचारांच्या नव्या प्रवाहांचा घेतला सखोल अभ्यास भुसावळ ( प्रतिनिधी )- सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, …

भुसावळ खूनाने हादरले : ऑन ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या; संशयित मनोरुग्ण ताब्यात, शहरात खळबळ

भुसावळ(प्रतिनिधी ) -दि. ४ जुलै : भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कवाडे नगर परिसरात शनिवारी (दि. ४ जुलै) रात्री एका ऑन ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची लोखंडी …

हतनूर धरणाचे 32 गेट एक मीटरने उघडले; 71 हजार क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग, तापी नदीला पूरसदृश परिस्थिती : नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

भुसावळ, दि. 4 जुलै 2026 (प्रतिनिधी)- हतनूर प्रमुख प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, शनिवारी रात्री 8 वाजेपर्यंत धरणातून …

८ जुलैपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता; नाशिकसाठी अतिवृष्टीचा इशारा : पंजाबराव डख

प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी ३ जुलै २०२६ रोजी जाहीर केलेल्या नव्या हवामान अंदाजानुसार, राज्यात ८ जुलैपर्यंत अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून, रखडलेल्या …

तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम; जळगावातील दोन, भुसावळातील एका हॉटेलवर कारवाई

जळगाव ( प्रतिनिधी )- अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची धुरा तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर राज्यभरात धडक कारवायांना वेग आला असून, भेसळविरोधी मोहिमेनंतर आता प्रशासनाने हॉटेल्स …

हतनूर धरणाचे 71.91 टक्के जलसाठा; 18 दरवाजे एक मीटरने उघडून विसर्ग सुरू

भुसावळ, प्रतिनिधी : सततच्या पावसामुळे तापी नदीवरील हतनूर प्रमुख प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, शनिवारी (दि. 4 जुलै 2026) सायंकाळी 5 वाजेपर्यंत धरणात एकूण 71.91 …

हजूर साहिब नांदेड–एलटीटी आणि टनकपूर–हजूर साहिब नांदेड नवीन रेल्वे सेवांचा शुभारंभ

भुसावळ, प्रतिनिधी : प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि रेल्वे संपर्क अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने हजूर साहिब नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) तसेच टनकपूर–हजूर …

वरणगाव पोलिसांची धडक कारवाई : सात गोवंश जनावरे व बोलेरो पिकअप जप्त; अवैध वाहतूक व कत्तलीचा संशय

भुसावळ (प्रतिनिधी) : वरणगाव शहरात गोवंश जातीच्या जनावरांची अवैध वाहतूक व संभाव्य कत्तलीच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, वरणगाव पोलिसांनी केलेल्या धडक …

जळगावच्या प्रसिद्ध ‘जागृत नवसाचा गणपती मंदिरात’ संकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तिमय भजन कार्यक्रम उत्साहात संपन्न ;

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव येथील बजरंग बोगद्याजवळ असलेल्या प्रसिद्ध ‘जागृत नवसाचा गणपती मंदिरात’ शुक्रवार, दि. ३ जुलै रोजी संकष्टी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त भक्तिमय वातावरणात विशेष …

बेंचखाली सापडलेले चार हजार रुपयांचे पाकीट प्रामाणिकपणे शिक्षकांकडे सुपूर्द; श्रीपाद माळीच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

भुसावळ (प्रतिनिधी) : वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता आठवी तुकडी (ई) मधील विद्यार्थी श्रीपाद अविनाश माळी याने प्रामाणिकपणाचे आणि माणुसकीचे उत्तम उदाहरण घालून दिले …