सहाय्यक फौजदारांनी केले मास्क वाटप

भुसावळ ( प्रतिनिधी )- कोरोनाच्या पार्श्वभुमीवर येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार तस्लिम पठाण यांनी दिनांक 25 मार्च रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास बाजारपेठचे पोलीस …

संचारबंदीत सहा तास वीज गुल;.ऊर्जा मंत्री यांच्या कार्यालयात तक्रार दाखल

भुसावळ (प्रतिनिधी )- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे तो नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र महाराष्ट्र सरकारने प्रभावी पावले उचलली आहेत. देशात २१ दिवसांचा  लॉकडाऊन अर्थात संचारबंदी प्रधानमंत्री …

भुसावळात नगरसेवकाने केले शासकीय कर्मचाऱ्यांना मास्क वाटप

भुसावळ ( प्रतिनिधी )- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता व जनतेच्या सुरक्षिततेकरीता पोलीस बांधव 24×7 झटत आहे या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शहरातील प्रभाग …

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संयम व सर्वांच्या सहकार्याची गरज साठेबाजी व काळा बाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन जाहीर झाले आहे. यादरम्यान कोणी जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी, काळाबाजार अथवा वाढीव किंमतीने विक्री करीत असेल तर …

वरणगांव येथे ग्रामिण रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या युवकांना डॉक्टर व पोलीसाकडून शिविगाळ

वरणगाव (प्रतिनिधी )- कोरोना विषारी वायुच्या पार्श्वभूमिवर वरणगाव ग्रामिण रूग्णालयात बाहेरगाव हुन आल्यानंतर तपासणीसाठी रांगेत उभे असतांना डॉ क्षितिजा हेडावे यांनी शिविगाळ केली व पोलीसांना …

कोरोना संदर्भात आ.चंद्रकांत पाटील यांनी केली जनजागृती ; नागरीकांनी घरातच थांबण्याचे आवाहन ;

मुक्ताईनगर – मुक्ताईनगर मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील कोरोना संदर्भात प्रचंड दक्षता घेत असून या संदर्भात ठोस उपाय योजना व्हाव्यात म्हणून त्यांनी पहिली आढावा बैठक …

कोरोनाविरोधातील हे युद्ध आपण जिंकणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोनाविरोधातील हे युद्ध आपण जिंकणार आहोत. आपण या संकटावर मात केल्यानंतर आपण विजयाची गुढी उभा करू, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक …

पुढील २१ दिवसाच्या कर्फ्यूच्या काळात जीवनावश्यक सेवा बंद होणार नाहीत-

जळगाव- जनता कर्फ्यू च्या दरम्यान तसेच कालपासून आपल्या राज्यात लागू असलेल्या कलम १४४ च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरू राहणार आहेत. कोणीही अजिबात घाबरू …

३१ मार्चपर्यत भुसावळ आणि वरणगाव आर्डनन्स फॅक्टरी सुद्धा लॉक डाऊन

भुसावळ – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आॅडनन्स फॅक्टरी भुसावळ व वरणगाव येथे सोमवारी लॉक डाऊन घोषित करण्यात आले . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सोमवारी लॉक …

गुढी पाडव्यावर कोरोनाचे सावट ; भुसावळात संचारबंदी दरम्यान विनाकारण नियम तोडणार्‍यांना पोलिसांनी दिला चोप ; अनेकांनी काढल्या उठाबश्या ; पालिका रुग्णालयात १२४ जणांची तपासणी ; अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांनाच पेट्रोल

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोनाचा वाढता प्रादर्भाव रोखण्याकरीता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली या पार्श्वभूमिवर आज २४ रोजी शहरातील काही प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट आढळून आला. बाजारपेठेत …

देशभरात जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वे २४/७ कार्यरत ; जीवनावश्यक वस्तुकरीता ४७४ रॅक लोड

अन्नधान्य, मीठ, साखर, दूध, खाद्यतेल, कांदे, फळे आणि भाज्या, पेट्रोलियम उत्पादने, कोळसा इत्यादी वस्तू रेल्वे टर्मिनल्सवर लोड केल्या जात आहेत. कोरोना विषाणूच्या साथीच्या आजारामुळे भारतीय …

रावेर येथील दंगलग्रस्त भागास पालकमंत्री ना गुलाबराव पाटील यांची भेट; नागरिकांना केले शांततेचे आवाहन

रावेर – देशातच नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे भीषण परिस्थिती ओढवली आहे , अश्या गंभीर परिस्थितीत सलोख्याचे भावनेतून रहावे , एकता दाखवून बंधुता …

पेट्रोल पंपावर चोरीसाठी वापरलेले वाहन जप्त

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील जळगांव रोडवरील एस.एफ.अमरेलीवसला पेट्रोल पंपावर दिनांक 14 मार्चला रात्री अज्ञात चोरट्यांनी चारचाकी वाहनाने येऊन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.यातील …

तीन धाम यात्रेसाठी गेलेले भुसावळ तालुक्यातील 47 भाविक उत्तर प्रदेश मधून येताना मध्यप्रदेश सीमेवर अडक

भुसावळ (प्रतिनिधी )- जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातून 47 भाविक रेल्वे द्वारे तीन धाम यात्रेसाठी गेले होते. मात्र दिनांक 22 मार्च पासून रेल्वे बंद …

कोरोनावर मोठी घोषणाः रात्री 12 पासून संपूर्ण भारत लॉकडाऊन ; घरातून बाहेर पडणे 21 दिवसांसाठी विसरूनच जा -पीएम नरेंद्र मोदी 21 दिवस परिस्थिती आटोक्यात नाही आली, तर देश 21 वर्षे मागे जाईल.कोरोनाशी लढताना एकमेव पर्याय आहे सोशल डिस्टंसिंग -पंतप्रधान मोदीं

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आज रात्री 12 पासून देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले, …

भुसावळात वैश्विक महामारीच्या प्रतिबंधासाठी “जनता कर्फ्यू ” दरम्यान हनुमान चालीसा पठन ;

भुसावळ (प्रतिनिधी )- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दि . 22 मार्च रोजी कोरोना या वैश्विक महामारी च्या प्रतिबंधा साठी “जनता कर्फ्यू” चे आवाहन …

पालिकेची नो कोरोना मोहीम नावापुरती; स्वच्छतेकडे दुर्लक्ष ; जळगाव रोड परिसरातील नागरिकांनी मांडल्या समस्या

भुसावळ (प्रतिनिधी )- दिवसेंदिवस राज्यभरात कोविड १९ या जिवघेण्या विषाणु आजाराचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढलेला आहे. नागरिक खबरदारी घेत आहेत. भुसावळ नगरपालिकेने सुद्धा कोरोना विरोधात लढा …

देश संकटात असतांना वाढदिवस साजरा करणार नाही- सचिन चौधरी ; कोणीही शुभेच्छा देण्याकरीता घराबाहेर पडू नये; आपणा सर्वांचे आरोग्य निरोगी राहावे याच आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी !!

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता देश संकटात असतांना मी माझा वाढदिवस साजरा करणार नाही ,म्हणून कोणीही शुभेच्छा देण्याकरीता घराबाहेर पडू नका आपण …

राज्यात आजपासून संचारबंदी जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई – कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. …

भुसावळ ,मुक्ताईनगर,जामनेर, एरोंडोल, सह अनेक गावात तृतीयपंथीच्या शापाची अफवा; महिला लावताय निंबाच्या झाडाखाली दिवे !

भुसावळ – एका तृतीयपंथींने मृत्यूसमयी दिलेल्या कथित शापाच्या अफवा भुसावळ आणि जामनेर तालुक्यात पसरल्यानंतर महिलांनी रविवारी मध्यरात्रीपासून स्मशान भूमीसह घराच्या परिसरातील निंबाच्या झाडाखाली दिवे लावलायला …

भुसावळात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपविभागीय समितीची स्थापना 

भुसावळ (प्रतिनिधी )- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रांत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 23 मार्च सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेला उपविभागीय कार्यालय येथे बैठक घेण्यात आली.त्यात तालुकास्तरीय …