भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील शिवसेना व युवासेना वतीने भव्य चित्रकला स्पर्धा खुल्या गटात शिवसेना वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात येत आहे. यात स्पर्धकांनी कोरोणा रक्षक या विषयावर चित्र काढून या (दीपक धांडे 9371277236 बबलू ब-हाटे 9823321999 हेमंत ब-हाटे 8668857419 सुरज पाटील ( 9421682352 ) व्हाट्सअप क्रमांकावर १९ जून 2020 रोजी दुपारी 2 वाजे पर्यंत पाठवावे. तसेच पानाच्या उजव्या कोपर्यात आपले नाव, गाव व संपर्क क्रमांक लिहून घ्यावा.
स्पर्धकांना प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येतील.स्पर्धकांनी आपला सहभाग बहुसंख्येने नोंदवावा असे आवाहन भुसावळ तालुका शिवसेना व युवसेनेकडून करण्यात येत आहे. परीक्षकांचा निर्णय सहभागी स्पर्धकांना बंधनकारक राहील याची नोंद घ्यावी.



