लॉकडाऊन उल्लंघन ; भुसावळात सलग दुसऱ्या दिवशी 1,96,700-रुपये दंड वसूल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोणाच्या पार्श्वभूमिवर
शहरात
रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर व मास्क न लावणाऱ्या विरुद्ध पोलिस प्रशासन व नगरपालिका
वसूली पथक यांनी कार्यवाही केली.या कारवाई दरम्यान लॉकडाउन उल्लंघन केसेस -214 केसेस , 41,600/- दंड वसूल
तर रिक्षा चालकांवर मोटरवाहन कायदा 177 नुसार -101केसेस ,व 20,200/-दंड वसूल अन्य मोटार वाहन कायदा -347 केसेस , 1,34,900/- दंड वसूल , असा एकूण 1,96,700 रुपये दंड वसूल करण्यात आला . तसेच भादवी 188 नुसार 5 गुन्हे दाखल करण्यात आले .तर यावेळी १०१ जणांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली . यात एकही संक्रमित रुग्ण आढळला नाही .
उपविभागीय पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शना खाली सहकारी अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी ही कारवाई केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *