भुसावळातील आमदार सावकारेंचा मोबाईल चोरांनी पळवला ; अप विदर्भ एक्स्प्रेसमधील घटना : यंत्रणा लागली कामाला : अवघ्या तासात सापडला मोबाईल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेत दररोज होणार्‍या चोर्‍या नवीन नाहीत मात्र चोरट्याने चक्क विदर्भ एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या हातातील मोबाईल लांबवून रेल्वे सुरक्षा …

मानव सेवा हिच खरी ईश्वरसेवा – राजश्री नेवे ; सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेचा स्तुत्य उपक्रम ; अंधबांधवाना ब्लैंकेट वाटप ;

भुसावळ (प्रतिनिधी )-पुण्य मिळविण्याकरीता केवळ दान धर्म न करता या जगात जन्मास आलेल्या प्रत्येक सुदृढ देह प्राप्त मानवाने एक़दा तरी पुढाकार घेवून गोर गरीब व …

पालकमंत्री गरजले भुसावळ पालिका प्रशासन हादरले : विकास कामांना धडाकेबाज सुरुवात ; शिवसेना पदाधिकार्‍यांनी घेतली मुख्याधिकाऱ्यांची भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )- पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी भुसावळ नगरपालिकेस कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. तरी देखील शहरात कामे होत नसून, विकास काम केले नाही, …

शहीद जवान सागर धनगर अनंतात विलीन ;

जळगाव –जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील शहीद जवान सागर रामा धनगर (वय 23) यांच्यावर आज सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. सागर यांना 31 …

व्यापाऱ्यांनी दुकानात सीसीटीव्ही लावावे- सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक ; भुसावळ व्यापारी असोसिएशनची बैठक संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी )-येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनला सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या अध्यक्षतेखाली सराफ असोसिएशन,कपडा व्यापारी असोसिएशन यांची …

औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर येथे प्रचंड द्वार सभा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दिपनगर येथील गणपती मंदिर गेट येथे संघटनेच्या केंद्रीय कार्यकारणीच्या आदेशानुसार खाजगीकरण माध्यमातून मागासवर्गीयांचा रिक्त अनुशेष नष्ट करण्याचे धोरण बंद …

भुसावळ विभागाला महाव्यवस्थापक दक्षता शिल्ड प्राप्त ;

भुसावळ (प्रतिनिधी )- मध्य रेल्वेचा ६५ वा क्षेत्रीय  रेल्वे सप्ताह सोहळा निमित्त भुसावळ विभागाला  संपूर्ण दक्षता शिल्ड प्राप्त  झाल्या आहे . विवेक कुमार गुप्ता विभागीय रेल्वे …

जामनेर रोडवरील पथदिवे सुरू न झाल्यास शिवसेना आंदोलन करणार !

भुसावळ (प्रतिनिधी )- बाजारपेठ पोलीस स्टेशन ते नाहटा चौफुली दरम्यान रस्त्यावरील पथदिवे बंद आहेत. आधीच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे पथदिवे बंद असताना येथून …

गुरुवार पासून लेडीज रनच्या सराव प्रशिक्षणास सुरुवात ;

भुसावळ (प्रतिनिधी )-जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ स्पोर्टस अँन्ड रनर्स असोसिएशनतर्फे यावर्षीदेखील ७ मार्च रोजी शहरातील महिलांसाठी “बीसारा लेडीज इक्वँलिटी रनचे” आयोजन करण्यात आले आहे. सदरच्या …

भुसावळातील यावल रस्ता कामाला प्रारंभ ; आमदारांचा पाठपुरावा

भुसावळ (प्रतिनिधी )-गेल्या वर्षभरापासून उपेक्षित असलेल्या यावल रस्त्याच्या कामाला ठेकेदाराला मुहूर्त गवसला असून सोमवार, 1 फेब्रुवारी रोजी आमदार संजय सावकारे यांच्या उपस्थितीत रस्ता कामाचा शुभारंभ …

भुसावळातील गोळीबार प्रकरण : हंसराज खरातसह दोघांना पोलिस कोठडी ;

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळ रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये काम करणार्‍या तरुणास गावठी कट्ट्याचा धाक दाखवत मारहाण करून दर महिन्याला पाच हजार रुपये खंडणीपोटी हप्ता देण्याची मागणी केल्याप्रकरणी …

भुसावळात पानटपरीतून अडीच हजारांचे मद्य जप्त ; ड्रायडेला पोलिसांची धडक कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त ड्राय डे असताना शहरातील साने गुरूजी चौकाजवळील शनी मंदिराजवळ एका पानटपरीत मद्य विक्री होत असल्याची माहिती सहा.पोलिस अधीक्षक अर्चित …

कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देणार – प्रभारी .सहा पोलिस अधीक्षक अर्चित चांडक

भुसावळ (प्रतिनिधी )-अन्याय व अत्याचारग्रस्त पिडीत महिलांनी पोलिस स्टेशनला न घाबरता तक्रार दाखल करण्यास पुढे यावे यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देता …

भुसावळ पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा राजीनामा ;

भुसावळ (प्रतिनिधी )– भुसावळ पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.पंचायत समितीच्या उपसभापती वंदना सदानंद उन्हाळे यांनी सभापती सौ मनिषा …

शिवचरण उज्जैनकर यांना मानद डॉक्टरेट जाहीर

मुक्ताईनगर शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर यांना नुकतीच ग्लोबल पीस ऑफ युनिव्हर्सिटी अमेरिकेने …

दोन वर्षांचा अथर्व करतोय पल्स पोलिओ लसीकरणाची जनजागृती …

भुसावळ (प्रतिनिधी) – या वर्षातील पहिल्याच महिन्या शासनामार्फत राबवण्यात आलेल्या पल्स पोलिओ लसीकरण हे मोठ्या प्रमाणावर होत आहे व त्याचा आज दिनांक 31 रोजी संपूर्ण …

सर्वसाधारण अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सरकार व संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड निराशा ;

भुसावळ (प्रतिनिधी )-सर्वसाधारण अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर सरकार व संघटित क्षेत्रातील कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड निराशा आहे. कारण ज्या घोषणेबद्दल सरकारी कर्मचारी आशावादी होते अशा कोणत्याही घोषणे कर्मचार्‍यांच्या …

मुलींविषयी दृष्टिकोन बदलण्याची प्रेरणा देणारी कादंबरी- चिमणी -सौ. रजनी सावकारे ;

भुसावळ (प्रतिनिधी) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, यावल येथील मराठी विभाग प्रमुख व भुसावळ येथील रहिवासी प्रा. डॉ. सुधा खराटे यांनी हिंदीचे प्रसिद्ध कादंबरीकार भगवानदास …

लोकमान्य टिळक टर्मिनस – भागलपूर दरम्यान 4 फेब्रूवारी पासून त्रि- साप्ताहिक विशेष गाडी होणार सुरु ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेने दिलेल्या तपशिलानुसार पुढील सुचना मिळेपर्यंत प्रवाश्यांच्या सोयीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस – भागलपूर दरम्यान त्रि-साप्ताहिक विशेष गाड़ी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.*गाडी क्रमांक 02336 …

मनापासून अभ्यास केल्याने आयुष्यभरासाठी आत्मसात होणार गुणकौशल्ये: डॉ.आर.पी.सिंह.

भुसावळ (प्रतिनिधी )–अभियांत्रिकी शिक्षणात दैनंदिन अभ्यास करणे आवश्यक आहे. अभियंता ही केवळ पदवी नाही. ती एक वृत्ती आहे आणि ती अंगी यावी असे वाटत असेल …

कौटूंबिक कलहातून सासर्‍याचा खून : आरोपी जावई भुसावळ पोलिसांच्या ताब्यात –

भुसावळ (प्रतिनिधी )-कौटूंबिक कलहातून जावयानेच सासर्‍याची हत्या केल्याची घटना 5 डिसेंबर 2020 रोजी अकोल्यातील खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमवाडी येथे घडली होती. या गुन्ह्यात पसार …