आठवड्यात एक तास शाळा : फी मात्र १५ हजार : युवासेनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार :

भुसावळ- शहरातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम शाळेतर्फे शालेय फीसाठी पालकांना सक्ती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले नाही म्हणून अनेक पालकांनी युवासेनेकडे गाऱ्हाणे मांडले …

भुसावळात रीक्षांमध्ये लावले पोलीस ठाण्याच्या क्रमांकाचे स्टीकर्स : कागदपत्रे नसलेल्या रीक्षांवर पुढील आठवड्यापासून होणार धडक कारवाई :

भुसावळ : अप्रिय घटनांना आळा बसण्यासाठी शहरातील प्रवासी रीक्षांमध्ये शहर, बाजारपेठ व नियंत्रण कक्षाचा क्रमांक असलेले स्टीकर्स लावण्यात येत असून उपक्रमाचा रविवारी सायंकाळी पोलीस उपअधीक्षक …

भुसावळचे रणजितसिंग राजपूत ह्यांना हरियाणा येथे “राष्ट्रीय युवा सन्मान”

भुसावळ- शहरातील रणजितसिंग राजपूत ह्यांना कुरुक्षेत्र, हरियाणा येथे राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या वतीने “राष्ट्रीय युवा सन्मान” देऊन गौरविण्यात आले पुरस्काराचे वितरण हरियाणा चे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर …

साईलीला महिला बचत गटाकडून आसराबारी पाड्यावर कुपोषणा संदर्भात जागृती :

यावल – यावल तालुक्यातील आसराबारी या आदिवासी पाड्यावर साईलीला महिला बचत गटांकडून माता प्रबोधन करण्यात आले व लहान मुलांची तपासणी करुन औषधे देण्यात आली. जिल्ह्यातील …

वरणगाव येथील हॉटेल चालकास मारहाणीचा निषेध हॉटेल अर्धा दिवस बंद ठेवून पुकारला संप

जळगाव ।प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील हॉटेल चालक तसेच बार मालकांना मारहाण होण्याच्या तसेच गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास देण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असून अलीकडेच वरणगाव …

नाहाटा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात : एनएसएस एककाद्वारे एक दिवसीय शिबिरातून वाचन कट्ट्याचे उद्घाटन वराडसीम दत्तक गावात संपन्न :

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पी.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 24 रोजी एन. एस. एस. स्थापना दिन …

भुसावळ येथील शस्त्र अधिनियमाखालील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची ओळख परेड :

भुसावळ -भुसावळ शहरातील आर्म अँक्ट नुसार दाखल असलेल्या गुन्हेगार तसेच भुसावळ शहर व बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील शस्त्र अधिनियम कलम 3,25 खाली दाखल गुन्ह्यातील आरोपी …

भुसावळकरांना गुन्हेगारीपासून भयमुक्त करण्यासाठी त्वरित – पोलीस कर्मचारी संख्ये सह नवीन चौक्या वाढवा ; गृहमंत्र्यासह पोलीस महासंचालकाकडे मागणी :

भुसावळ – महाराष्ट्रातील,खांन्देशातील क्राईम कॅपिटल बनू पाहणाऱ्या भुसावळमध्ये वाढत्या गुन्हेगारीतून टोळी युद्धाने बस्तान बसवले आहे. किरकोळ घटनामध्ये देखील गावठी पिस्तूल, चाकू हल्ले केव्हाही कुठेही सर्रास …

भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती साजरी ;

भुसावळ – भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर तर्फे एकात्ममानव वाद तथा अंत्योदय चे प्रणेते ,उत्कृष्ट संघटक, प्रखर राष्ट्रवादी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस …

मोटार सायकल चोरी करणारे दोघे अट्टल गुन्हेगार यांच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी आवळ्ल्या मुसक्या : 5 लाख 15 हजार रुपये किंमतीच्या 19 मोटार सायकल केल्या जप्त : स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांची कारवाई:

जळगाव –मोटार सायकल चोरी करुन लोकांकडे गहाण ठेवून त्याचे कडून पैसे घेणारे अट्टल मोटार7 सायकल चोरी करणारे आरोपी आरीफ तडवी व चेतन चव्हाण यांच्या स्थानिक …

भुसावळकरांना गुन्हेगारीपासून भयमुक्त करण्यासाठी त्वरित – पोलीस कर्मचारी संख्या सह नवीन चौक्या वाढवा ; गृहमंत्र्यासह पोलीस महासंचालकाकडे मागणी :

भुसावळ – महाराष्ट्रातील,खांन्देशातील क्राईम कॅपिटल बनू पाहणाऱ्या भुसावळमध्ये वाढत्या गुन्हेगारीतून टोळी युद्धाने बस्तान बसवले आहे. शहरात किरकोळ घटनामध्ये देखील गावठी पिस्तूल, चाकू हल्ले केव्हाही कुठेही …

गणरायाची मुर्ती विसर्जनासाठी द्या आणि त्या बदल्यात फळाचे वृक्ष घ्या एक अनोखा उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद :कदाचित महाराष्ट्रील पहिलाच अनोखा उपक्रम: नाना पाटील सर यांची संकल्पना :

भुसावळ- येथील गणेश विसर्जनाच्या निमित्ताने नगरपरिषद भुसावळ व पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून कोरोना व इतर दुष्परिणाम होऊ नये म्हणून विविध ठिकाणी गणरायाच्या मूर्तीचे संकलन करण्यात येणार …

नशिराबाद टोलनाका येथे स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा व परीसरातील वाहनधारकांना टोल मुक्त करावे – जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्या वतीने मागणी ; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक यांना निवेदन :

भुसावळ – जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु जाती विभागाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक यांचेशी आज दिनांक २२ /०९/२०२१ रोजीनशिराबाद टोल नाका येथे स्थानिक सुशिक्षित …

मानवाधिकार उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी राजेश पोतदार

मुक्ताईनगर – केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीची उत्तर महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर झाली. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संघटन सचिव डॉ. शिवचरण उज्जैनकर होते. यावेळी उत्तर …

वरणगावं येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम संपन्न.

भूसावळ -वरणगावं येथील कै.वामन गुरुजी नगर येथील अंगणवाडी मध्ये व येथील विष्यवशांती बौद्ध विवाहर येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्प, भुसावळ अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान कार्यक्रम …

सुरळीत कामे करा , नाही तर राजीनामे द्या – विवेक नरवाडे यांची मागणी …

भुसावळ – नगर परिषद अध्यक्ष तसेच सत्ताधारी भाजपचे नगरसेवक यांनी येत्या आठ दिवसात शहरातील विविध प्रलंबित विकास कामांना सुरुवात करून कामे उत्कृष्ट दर्जाची करावी अन्यथा …

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र साठीच्या अध्यादेशाला केराची टोपली – शिशिर जावळे – ओबीसी सह भटक्या विमुक्त समाजावर अन्याय ..

भुसावळ – राज्य सरकारने शेतकरी आणि नोकरदार वर्गासाठी यापुढे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी शेती आणि नोकरीचे उत्पन्न गृहीत धरलं जाणार नाही. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ओबीसी आणि …

वाघूर धरण परिसरातील नागरीकांना सतर्कतेचा इशारा –

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मंगळवार 21 सप्टेबरच्या सायंकाळी साडेपाच वाजेपासून वाघूर धरणातून पुर्वीचा 340 क्युसेक व वाढीव 340 क्युसेक्स …

नाशिराबाद येथे भुसावळातील तरुणाचा खून ; गोळीबारसह चॉपरने केले वार ; मुलगा ठार तर बाप गंभीर जखमी ;

खून प्रकरणावरून बाप लेकावर हल्ला: गोळीबारसह चॉपरने केले वार ; मुलगा ठार तर बाप गंभीर जखमी ;भुसावळ – शहरातील गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले …

भुसावळात भाजपातर्फे डॉक्टर, नर्स व आरोग्य सेविकांचा सन्मान –

भुसावळ – भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरतर्फे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील महात्मा फुले आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेविका व स्टाफ यांचा …