भुसावळ – येथील विठ्ठल मंदिर वार्ड येथील रहिवासी तुळसाबाई भास्कर विसपुते वय ८७, यांचे अल्पशा आजाराने दि २७/०३/२०२२ रोजी दुपारी १२ वा .५७ मि. दुःखद निधन झाले .

त्यांच्या पश्च्यात तीन मुले , मुली , सुना ,जावई , नातवंडे, असा मोठा परिवार असून त्या कृष्णा भास्कर विसपुते, सुधाकर भास्कर विसपुते व दिवाकर भास्कर विसपुते यांच्या मातोश्री होत .अंत्ययात्रा 28 रोजी सकाळी 8 वाजता राहते घरापासून निघणार आहे .


