भुसावळ भुसावळ शहरातील महामार्गावरील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केयर सेंटरच्या आवारात आग By उज्वला बागुलPosted onMarch 26, 2022March 26, 2022Time to Read:-words भुसावळ : शहरातील महामार्गावरील ग्रामीण रुग्णालय व ट्रामा केयर सेंटर च्या आवारातील गवताला शनिवार दुपारी आग लागली. कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत पालिकेच्या अग्निशमन दलाला कळवले. अवघ्या अर्धा तासात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याने अनर्थ टळला. Share this:Click to share on Facebook (Opens in new window)Click to share on WhatsApp (Opens in new window)