तब्बल 16 वर्षांपासून पसार कैद्याच्या मुसक्या आवळल्या : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई :

भुसावळ : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा जाहीर झालेल्या मात्र पॅरोलवर बाहेर आल्यानंतर तब्बल 16 वर्षांपासून पसार असलेल्या कैद्याच्या पुण्यातील शिरूर भागातून मुसक्या …

भुसावळला पुरवठ्याच्या हिशेबाने होतात केवळ ११४ रूपये पाणीपट्टी ८०६ रुपये, वर्षभरात फक्त ५२ दिवस पुरवठा, ६९१ रुपये भुर्दंड

भुसावळ : भुसावळ पालिकेच्या माध्यमातून ३६५ दिवस पाणीपुरवठ्यासाठी ८०६ रुपये वार्षिक पाणीपट्टी आकारली जाते. या हिशेबाने एका दिवसाच्या पाणीपुरवठ्यासाठी २ रुपये २० पैसे मोजावे लागतात. …

ज्येष्ठांच्या उत्तम संस्कारामुळे पिढी घडते : प्रा.डॉ.नरेंद्र महाले,श्री अष्टभूजा ज्येष्ठ नागरिक संघात झाले व्याख्यान

भुसावळ : कुटुंबातील ज्येष्ठांच्या उत्तम संस्कारांमुळेच आजची पिढी घडत अाहे. ज्येष्ठांकडे अनुभवाची मोठी शिदोरी असते. ती इतरांना वाटचाल करताना प्रेरणादायी व दिशादर्शक ठरते, असे प्रतिपादन …

श्री स्वामीनारायण गुरुकुल साकेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

भुसावळ- साकेगाव, ता.भुसावळ येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संस्थेचे संचालक ऋषीस्वरूप स्वामी …

अहिल्यादेवी कन्या विद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ: – येथील श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित अहिल्यादेवी कन्या विद्यालयात महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी झाली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून …

लग्नाच्या आमिषाने युवतीवर पाच वर्ष बलात्कार :

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर पाच वर्ष बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी फसवणूक झालेल्या पीडीतेने नाशिकरोड पोलीस ठाण्यात युवकाविरोधात तक्रार दिली असून अन्य तिघांनी …

भुसावळातील सराफ बाजारात जैन महिला महासमितीतर्फे पाणपाेई सुरू :

भुसावळ – शहरातील सराफ बाजारात दिगंबर जैन महिला महासमितीतर्फे पाणपाेईचे उदघाटन प्रतिष्ठा महिला मंडळाच्या संचालिका रजनी सावकारे अाणि जैन मंदीराचे अध्यक्ष सतीश साखरे यांच्या हस्ते …

महामानव डॉ आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करा ,मात्र नियमांचे पालन करा : भुसावळात अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी –

भुसावळ – महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निश्चितपणे उत्साहात साजरी करा मात्र मिरवणुकीचे पावित्र्य राखा ,नियमांचे पालन करा ,असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी …

भुसावळ पालिकेची निवडणूक लवकरच : प्रारुप प्रभाग रचनेसाठी सूचना – नगरविकास विभागाच्या आदेशानंतर शहरात पालिका प्रशासन जोमाने कामाला :

भुसावळ : राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी दिलेल्या सूचनेनुसार पालिकेने प्रारुप प्रभाग रचना केली होती. ही रचना प्रसिध्द झाल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य …

भुसावळात आंबेडकर जयंती निमीत्त २९ जणांना शहरबंदी, पाेलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावांवर प्रांत सुलाणे यांचे आदेश :

भुसावळ – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती आदी सणांच्या पार्श्वभुमीवर पाेलिसांनी विध्नसंताेषींच्या शहरबंदीचे प्रस्ताव प्रांताधिकारी यांच्याकडे दाखल केले हाेते, त्यावर प्रांत रामसिंग सूलाणे यांनी …

तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संबंधितांवर अखेर १९ दिवसांनंतर गुन्हा दाखल :

भुसावळ – तालुक्यातिल क़ुर्हेपानाचे येथील रामेश्वरी रविंद्र नागपुरे या २४ वर्षीय तरुणीने भावी पतीकडून होणाऱ्या छळाला कंटाळून गळफास घेऊन २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. …

वरणगाव नगरपरिषदचा ढिसाळ कारभार; पिण्याच्या पाण्यासाठी जनता झाली त्रस्त – न. पा.अधिकाऱ्यांचे नियोजन शुन्य कारभार; शिवसेना शहरप्रमुख संतोष माळी यांनी आंदोलनाचा दिला इशारा

भुसावळ (प्रतिनिधि ) वरणगाव शहरात नागरिकांना बारा ते पंधरा दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. न. पा. …

लग्नाचे आमिष देत जळगावातील तरुणाने नागपूरातील तरुणीवर तब्बल सात महीने केला अत्याचार : संशयीतास अटक :

जळगाव – इन्स्टाग्रामवरुन ओळखी होवून दोघांमध्ये प्रेम बहरले. याच प्रेमप्रकरणातून जळगावातील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवित नागपूरातील तरुणीवर तब्बल सात महिने वेळावेळी शारिरीक अत्याचार केल्याची घटना …

भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळवले :

भुसावळ : तालुक्यातील एका गावातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.वरणगाव पोलिसात …

मध्य रेल्वेच्या आठ कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार :

भुसावळ – अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी मुंबई, पुणे आणि नागपूर येथील प्रत्येकी दोन आणि भुसावळ आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी एक अशा आठ …

निधन वार्ता: नारायणराव बैसवाल

भुसावळ – येथील गुंजाळ कॉलनी येथील रहिवासी महावितरण सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता नारायणराव बैसवाल ( वय ८० ) यांचे आज दिनांक 12/4/2022 मंगळवार एकादशी रोजी दुःखद …

सिद्धार्थ बुद्ध विहार स्थित स्कैन गृपच्यावतीने महात्मा जोतिराव फुले जयंती साजरी :

भुसावळ – सिद्धार्थ बुद्ध विहार स्थित स्कैन गृपच्यावतीने ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिराव फुले जयंती साज़री करण्यात आलीस्कैन गृपची महात्मा जोतिराव फुले या नावाने अभ्यासिका …

शिरपूरमध्ये 6,54,000 रुपयांचा गांजा जप्त

शिरपूर – स्थानीक गुन्हे शाखा धुळे व थाळनेर पोलीस यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन थाळनेर पोलिस स्टेशन हद्दीतील भोरखेडा शिवारातील कांजण्यापाडा येथील भोरखेडाकडे जाणाऱ्या कच्या रस्त्याजवळ …

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना डॉ. जगदीश पाटील लिखित ग्रंथ भेट :

भुसावळ – येथील डॉ. सुनील नेवे यांच्या निवासस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना डॉ. जगदीश पाटील लिखित श्री संत एकनाथांच्या अभंगातील भक्ती हा ग्रंथ भेट …

१९ एप्रिल पासून भुसावळात कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार :

भुसावळ – भुसावळ शहर व परिसरातुन अनेक नामवंत कबड्डी खेळाडू तयार करणे तसेच या मैदानी खेळाची लोकप्रियता वाढवण्याच्या दृष्टीकोनातून जळगाव जिल्हा कबड्डी असोशिएशन मान्यतेखाली महाबली …

भुसावळ : येथील राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात: एकाचा मृत्यू , तीन जखमी :

भुसावळ – येथील राष्ट्रीय महामार्गावर साकेगाव जवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी आहे . …