भुसावळ – नांदेड येथे झालेल्या गोरक्षकावर हल्ला करून खून करण्यात आलेल्या
घटनेचा येथील गोसेवक व बजरंग दल यांनी जाहीर निषेध करून दोषींवर त्वरीत कारवाई व्हावी कसाई जिहादी यांना फाशीची शिक्षा व्हावी यामागणी करीता भुसावळ उपविभागीय अधिकारी यांना आज बुधवार दिनांक २१ रोजी निवेदन देण्यात आले .
निवेदनात नमूद आहे की, , दि. १९ जुन२०२३ रोजी रात्री शिवणी ता. इस्लामपुर
जि. नांदेड येथे एका गौरक्षकावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. तरुणांच्या मार्फत किनवट तालुक्यातील अपरापेठ येथे हातात
शस्त्र घेवुन बेसावध ५ बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर हल्ला केला १ बजरंगी जागीच मृत्युमुखी पडला व अन्य४ अत्यंत गंभीररित्या जखमी आहेत.
तसेच राज्यामध्ये लव्ह जिहाद चे प्रमाण दिवसे दिवस वाढत आहे अश्या प्रवृत्तीच्या जिहादी राक्षसांना शासनाचे कुठलेही भय नाही. निर्भीडपणे गौ हत्या करणे,माता
बहीणीची हत्या करणे याचे प्रमाण वाढले आहे
समस्त गोप्रेमी विश्व हिन्दु परिषदेच्या
माध्यमातुन झालेल्या घटनेचा निषेध करत वारंवार होणाऱ्या गौ रक्षकांनावर हल्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
गौ रक्षकांना सरंक्षण मिळावे व या कसाई जिहादींना कठोर कारवाई करीत फाशी शिक्षा देण्यात यावी
अशीहि मागणी केलेली आहे.

यावेळी गो रक्षक
रोहिल महाले. राहूल मंडवाले
मगन भोई,
आकाश कोळी ,
सागर
दिलीप कलाल
भाई
राहूल महाजन योगेंद्र हरणे
हरणे
राकेश शर्मा
गिरीश जाधव
“कृष्णा जाधव
महेश लोहार
- गणेश लोहार
तान्हाजी वाहा कल्पेश कोळी
शुभम दिलीप पंचेरवाल
विवेक कोळी
सुतिक कोळीआदी गोसेवक उपस्थित होते .


