भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कुल मध्ये योग दिन साजरा


भुसावळ – येथील ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये योगदिन साजरा करण्यात आला.यावेळी सुर्यनमस्कारासह विविध योगासने प्रात्यक्षिके सादर करण्यात आली .
शाळेच्या मुख्याध्यापिका नीना कटलर योग शिक्षिका वृशाली गाडगीळ, योग शिक्षक विनायक सुरडकर तसेच सह शिक्षिका स्मिता गडकर,नीलू टाक,बुशरा शेख,किरण तांबेकर नाणि निलम वीग यांचे सहकार्य लाभले.शाळेतील सर्व विदयार्थ्यांनी उत्साहात योगदिवस साजरा केला. .