भारतीय बौद्ध महासभेचे ईव्हीएम बंदी चे राष्ट्रपती यांना निवेदन :

जळगांव:-भारतीय बोद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या आदेशानुसार “देशात ईएमव्ही वर बंदी करून बॅरेट पेपरवर मतदान घेण्यात यावे” याबाबातचे निवेदन राष्ट्रपती यांना . जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत भारतीय बौद्ध महासभा जळगांव पूर्व शाखाच्या वतीने देण्यात आले.

निवेदवर जिल्हा अध्यक्ष रविंद्र वानखेडे, जिल्हा सरचिटणीस सुशीलकुमार हिवाळे, कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव, जिल्हा संघटक प्रकाश सरदार, उपाध्यक्ष संस्कार बी. एस. पवार,जिल्हा सचिव प्रीतीलाल पवार,यांच्या सह त्यावेळी राज्य संघटक के. वाय. सुरवाडे, नाशिक विभागीय प्रभारी लता तायडे, जिल्हा हिशोब तपासणीस सुमंगल अहिरे,सचिव युवराज नरवाडे,उपाध्यक्ष संरक्षण रमेश सावळे,राजेश इंगळे, माणिक लोखंडे, अरुण वानखेडे, सीमा अहिरे, आनंदमित्र सपकाळे, दिलीप डोंगरे, यशवंत जाधव,प्रशांत अहिरे, सुभाष सपकाळे, संतोष गायकवाड इत्यादी च्या सह्या आहेत.