नाहाटा महाविद्यालयात “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन” कार्यक्रम संपन्न

भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान, आणि पी. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात युवती कल्याण समितीतर्फे “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन” कार्यक्रम आयोजित …

67’व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा 2023-24 च्या बॉक्सिंग स्पर्धेत केंद्रीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिकले पदक.

भुसावळ – भारतीय शालेय क्रीडा महासंघातर्फे 23 ते 29 डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र राज्यातील अकोला येथे 67′ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा बॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली …

भुसावळात हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे मागितल्याच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला, तिघे जखमी –

भुसावळ – हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे मागितल्याच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला तर दोघांना शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली. ही घटना नववर्षाच्या दिवशी १ रोजी रात्री …

धक्कादायक : कब्रस्थानातून बाळाचा मृतदेह लांबविला, पित्याचा आक्रोश :

जळगाव, जळगाव शहरात असलेल्या अजिंठा चौकातील मोठ्या मुस्लीम कब्रस्तानात पुरलेल्या नवजात बाळाचा मृतदेह लांबवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शेख करीम यांच्या कुटुंबीयांनी नवजात बाळाचा मृतदेह …

भुसावळातील विद्यार्थ्यांचा चंदीगडमध्ये डंका : बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये निवड –

भुसावळ : भुसावळातील डी.एल.हिंदी विद्यालयाचे विद्यार्थी तसेच छत्रपती शाहू महाराज अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये निवड झाली आहे. चंदीगड येथे झालेल्या वेस्ट …

इंडियन रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी तयार करणार ‘सुपर अ‍ॅप

इंडियन रेल्वे आपल्या प्रवाशांच्या सोयीसाठी एक सुपर अ‍ॅप तयार करणार आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी लोकांना फायदा होणार आहे. रेल्वेचं तिकीट बुक करणे, रेल्वे …

खैर प्रजातीचे लाकूड अवैधरित्या घेऊन जाणारे वाहन पकडले :

यावल ;– मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिम सह शासकीय वाहनाने नायगाव किनगाव रस्त्यावर गस्त करीत असताना २ मंगळवार …

जळगाव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलच्या पुरवठ्याबाबत नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून आवाहन

जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेलच्या सुरळीत पुरवठ्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेण्यात येत असून नागरिकांनी अनावश्यक साठा न करता पेट्रोल पंपावर गर्दी करू नये. असे आवाहन जळगाव जिल्हा …

माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या निवेदनाची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल…4 जानेवारी रोजी दुपारी बैठकीचे आयोजन…..

भुसावळ,—जळगाव जिल्ह्यातील खाजगी अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे एस जी एस पी अंतर्गत त्यांच्या इच्छेनुसार राष्ट्रीयकृत बँक किंवा …

भाजपा भुसावळ शहर व्यापारी आघाडी अध्यक्षपदी जितू माखिजा

भुसावळ – भाजपा ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन रावेर लोकसभेच्या खा. रक्षा खडसे तालुक्याचे आमदार संजय सावकारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या आदेशाने भारतीय जनता …

अखेर देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांचा संप मागे :

जळगाव, सरकारसोबत सकारात्मक चर्चा हिट अँड रन कायद्याबाबत सरकार आणि वाहतूकदार यांच्यात समेट झाला आहे. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यातील चर्चा …

भुसावळात श्री निलकंठेश्वर महादेव मंदीर, श्री नगर- अष्टविनायक कॉलनी, भुसावळ येथे अक्षदा कलश पूजन

भुसाबळश्री निलकंठेश्वर महादेव मंदीर, श्री नगर- अष्टविनायक कॉलनी, भुसावळ येथे अक्षदा कलश पूजनबुधवार, दिनांक 03.01.2024 रोजी दुपारी 3 वा. प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या प्राणप्रतिष्ठा अंतर्गत …

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत होणार…पेट्रोल व डिझेलच्या सुरळीत पुरवठ्यासाठी अनावश्यक साठा करू नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन…पेट्रोल- डिझेल डीलर्स असोसिएशनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत आज जिल्हाधिकाऱ्यांची सकारात्मक चर्चा

… जळगाव, – जिल्ह्याला पेट्रोल – डिझेलाचा पुरवठा करणारे विविध कंपन्यांचे काही टॅंकर मनमाड (पानेवाडी) डेपोहून निघाले असून जिल्ह्यात पंपावरील इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे. …

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेसेवा पुरस्कार -२०२४ : 3 रोजी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्काराने सन्मानित :

भुसावळ : समाजातील उपेक्षित वंचितांच्या जीवनात आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनाच्या कार्याने वैचारिक उजेड निर्माण करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना ‘ मानव सेवा ईश्वर …

रेशन दुकानदारांनी संघटित होऊन संपात सहभागी व्हा – वरणगावला जिल्हा आढावा बैठकीत दुकानदार महासंघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश अंबुस्कर यांचे आवाहन :

वरणगाव – १ जानेवारीपासून राज्यातील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार प्रलंबित विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारून आंदोलन करीत आहे. या संपात जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य …

भुसावळात पेट्रोल भरण्यासाठी वाहनाच्या लांबच लांब रांगा : हिट अँड रन नविन कायद्याला विरोध :ट्रकचालकांचा बेमुदत संप सुरू :

भुसावळ – केंद्र शासनाने वाहनचालकांसाठी केलेल्या हिट अँड रन कायद्याला टँकर, ट्रक चालकांनी विरोध केलाअसून या सर्व चालकांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या मुळे …

ट्रकचालकांच्या आंदोलनाला हिंसक वळण :

रस्ते अपघातात , अपघातग्रस्त लोकांना मदत न केल्यास १० वर्षांची शिक्षा या नव्या कायद्या विरोधात ट्रक चालक आक्रमक झाले आहे. नवी मुंबईत उरण, कळंबोली, उलवे …

नववर्ष दिनी पालक मंत्र्यांचे दातृत्व : शिक्षणासाठी गरजु विद्यार्थीनीला दिली आर्थिक मदत :

जळगाव – शिक्षणाचा अधिकार सर्वांनाच दिला आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रसंगी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबते. असाच एक …

वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत नाकाबंदी : वर्षाच्या अखेरीस ४२जणांवर कारवाई : दंड वसूल

वरणगाव – २०२३ या सरत्या वर्षाच्या अखेरीस वरणगाव पोलीस स्टेशन हद्दीत नाका बंदी करून ४२ जणांवर कारवाई करण्यात आली तर नशा करून मोटर सायकल चालविण्याऱ्या …

फुलगाव शिवरात विद्युत ताराची चोरी

भुसावळ – तालुक्यातील फुलगाव शिवरात लघुदाबाच्या सत्तर हजार रुपये किंमतीच्या विद्युत ताराची चोरी केल्याचे उघडकीस आले आहे या बाबत असे तालुक्यातील फुलगाव शेती शिवारातील भास्कर …

रनिंग,सायकलिंग, स्विमिंग व योगाभ्यासाद्वारे केली नवीन वर्षाची सुरुवात:भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – एक जानेवारी हा इंग्रजी वर्षाचा पहिला दिवस. त्यानिमित्ताने प्रत्येक व्यक्ती संपूर्ण वर्षासाठी काहीतरी नियोजन अथवा संकल्प करीत असतो. भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन …