नमो चषक 2024 च्या अंतर्गत बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये मॅरेथॉन स्पर्धा संपन्न.

भुसावळ – दि.६ जानेवारी 2024 रोजी येथील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य द्वारा पुरस्कृत,नमो चषक 2024 च्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे …

निर्भीड पत्रकारीता जिवंत ठेवणे काळाची गरज : भुसावळात पत्रकार दिन साजरा :

भुसावळ : पत्रकारांनी सत्यता पडताळून निर्भीड बातम्या कराव्यात तसेच बदलत्या काळानुसार स्वतःमध्येही बदल घडवून पत्रकारीता करावी पत्रकारांचा लढा पत्रकारांसाठी या तत्वांवर स्वतःला न्याय मिळवून द्यावयाचा …

वरणगाव येथे मॅरेथॉन स्पर्धेचे टि शर्टस व बिब वाटप :

वरणगाव – ,वरणगाव येथील सिव्हिल सोसायटी मार्फत दि 7 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धेचे टिशर्टस आणि …

भुसावळचे पत्रकार गणेश वाघ यांचा कै.कृष्णराव पाटील कोठवळे पुरस्काराने सन्मान :

भुसावळ : भुसावळातील दैनिक तरुण भारतचे उपसंपादक गणेश रामकृष्ण वाघ यांना पत्रकार दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, 5 रोजी सायंकाळी पाच वाजता नाशिक येथील श्री कालिका …

जळगावात आयटीआय जवळ भीषण अपघात : पत्नीचा मृत्यू पती गंभीर जखमी :

जळगाव ; राष्ट्रीय महामार्गावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळ शुक्रवार, ५ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास) सेवानिवृत्त शिक्षक गुणवंत पाटील व त्यांची पत्नी त्यांच्या पुतण्याचा …

ब्रेकिंग ! पवारांच्या कंपनीवर ईडीची धाड; ६ ठिकाणी तपास सुरू

बारामती – बारामतीमधून मोठी बातमी समोर आलीय. शरद पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवारांच्या बारामती अ‍ॅग्रोवर सक्तवसुली संचलनालयाची (ईडी) धाड पडल्याची माहिती मिळाली आहे. आज …

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२४ वितरण : ३५ गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन सावित्रीमाई फुले जयंती साजरी :

दीपनगर:- दीपनगर येथे माता सावित्रीबाईच्या त्याग आणि अथक परिश्रमातूनच आजची स्त्री सामर्थ्यवान बनली आहे. मी आज या पदावर केवळ सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आहे. – महानिर्मितीच्या …

भरधाव कारने चौघांना चिरडले : शालेय विद्यार्थिनीसह वृद्ध जागीच ठार : दोघे गंभीर जखमी :

पाचोरा : पाचोरा शहराकडून जळगावकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने गोराडखेडा गावाजवळ दोन शाळकरी मुली आणि दोन वृद्धांना चिरडल्याची घटना गुरुवारी पावणेसहा वाजेच्या सुमारास घडली. या भीषण …

जेसीआय ताप्तीच्या कार्याने भुसावळचे नाव देशभरात झळकले : जेसीआय ताप्तीला भारतातून ‘बेस्ट लेडी ऑर्गनायझेशन’ व ‘नॅशनल अ‍ॅवॉर्ड प्राप्त : चांगले काम करता आल्याचे समाधान – रजनी सावकारे :

भुसावळ ः सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या भुसावळातील जेसीआय ताप्ती क्लबला दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी नुकतेच बंगलोर येथे झालेल्या परीषदेत मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. भुसावळ जेसीआय ताप्ती …

भुसावळात जितेंद्र आव्हाड यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन : प्रभू श्रीरामचंद्र यांचे बद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपतर्फे निषेध व निदर्शने :

भुसावळ – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भगवान श्रीराम यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने आव्हाड यांच्या या वक्तव्यावर भाजपने संताप व्यक्त केला …

मुलाच्या सासरच्या मंडळींनी अपमानित केल्याने वडिलांनी केली आत्महत्या : भडगाव पोलिसात संशयित पाच जणांविरोधात गुन्ह्याची नोंद : भडगाव पोलिसात संशयित पाच जणां विरोधात गुन्ह्याची नोंद :

भडगाव – नातवांच्या प्रेमापोटी व मुलाच्या विस्कटलेल्या संसाराची घडी पुन्हा बसविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बापास मुलाच्या सासरच्या मंडळींनी अपमानित केल्याने या त्रासाला कंटाळून जुवार्डी येथील भीमराव …

भुसावळचे उद्योजक मनोज बियाणी यांची भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रकोष्ठच्या उपाध्यक्ष पदी निवड :

भुसावळ – येथील प्रसिद्ध उद्योजक मनोज बियाणी यांची भारतीय जनता पार्टीव्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रकोष्ठच्या उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी, व्यापारी आघाडी …

फोटो सोशलमिडीयावर टाकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार : अल्पवयीन मुलावर गुन्हा : जळगावातील घटना :

जळगाव ;- सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचे फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन गेल्या दीड वर्षांपासून अत्याचार करणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलावर जिल्हापेठ …

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा – भुसावळ विशेष न्यायालयाचा निकाल :

भुसावळ : यावल तालुक्यातील जामुनझिरा येथे केळी खावू घालण्याचे अमिष दाखवित सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या रोहनसिंग बिल्लरसिंग बारेला (वय २०, रा. जामुनझिरा ता. यावल) …

नात्याला काळिमा : घाटी रुग्णालयात आठ महीन्याच बाळ सोडून महिला पसार :

छ.संभाजीनगर – आई म्हणावं कि कैकई. आजच्या काळातही आईच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या स्त्रिया आहेत. याचा प्रत्यय आज छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयात आला. तेथे एक …

धक्कादायक : जनावरांच्या चरबीपासून तूप, पोलिसांकडून कारखाना उद्ध्वस्त

भिवंडी – अन्नात, दुग्धजन्य पदार्थात भेसळ करून सर्रास विक्री केली जाते हे तर आपल्याला माहित असेलच मात्र भिवंडीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिवंडीतील …

संतापजनक : अल्पवयीन बहिणीवर भावांचा वारंवार बलात्कार, पीडिता गर्भवती :

मुंबई – मुंबईच्या विक्रोळी भागात बहिण भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आलीय. दोन भावांनी पॉर्न व्हिडीओ आणि अश्लील फोटो दाखवून आपल्या लहान बहिणीवर वारंवार …

जिल्ह्यात महसूल प्रशासनाने नऊ मह‍िन्यात ६ लाख नागर‍िकांना द‍िले घरबसल्या ड‍िज‍िटल दाखले : सात मह‍िन्यात ८३ हजार जातीच्या दाखल्यांचे व‍ितरण :

जळगाव – ज‍िल्ह्यातील महसूल प्रशासनाच्या वतीने सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेले विव‍िध दाखले, कागदपत्रांचे सेतू सेवा केंद्र, आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून व‍ितरण करण्यात येत असते. ज‍िल्ह्यातील …

२२ जानेवारीला ‘ड्राय डे’ घोषित, मास-मटण विक्रीवर देखील बंदी

अयोध्येमध्ये राम मंदिरात २२ जानेवारी रोजी रामलल्लाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापना होणार आहे. पाच पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय २२ जानेवारी रोजी राज्यात ड्राय डेची घोषणा …

जळगावात मनसाई बायोमेडिकल वेस्ट इंटरप्राईजेस कंपनीला आग ; ४० ते ५० लाखांचे नुकसान

जळगाव ;- मनसाई बायोमेडिकल वेस्ट इंटरप्राईजेस या कंपनीत शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ४५ ते ५० लाखांचे नुकसान झाल्याची घटना छत्रपती शिवाजी नगर परिसरात घडली. अग्निशमनच्या …

वरणगाव शहरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

वरणगाव -स्त्री शिक्षणाचे शिल्पकार आई सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वरणगाव पोलिस स्टेशन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सपोनि भरत चौधरी, दिपाली चौधरी , …