जेसीआय भुसावळ ताप्ती क्लब तर्फे जनजागृती अभियान.

भुसावळ – जेसीआय भुसावळ ताप्ती क्लब तर्फे शहरात जनजागृती अभियान गुरुवारी राबवण्यात आले.शहरातील रिक्षांवर चार विषयावर बॅनर लावण्यात आले. भुसावळ शहरातील वीस रिक्षावर वेगवेगळी बॅनर …

बेवारस मनोरुग्ण तरुणीस आश्रमात केले रवाना : भुसावळातील गोसेवकाचे कौतुकास्पद कार्य :

भुसावळ – येथे एका बेवारस मनोरुग्ण तरुणी ला सुखरुप आश्रम मध्ये गोसेवक बांधव रोहित महाले व सहकारी यांनीपाठवून माणुसकीचे दर्शन घडविले .दि.12/08/2023 रोजी भुसावळ मधील …

धक्कादायक : नाव बदलून केली ओळख नंतर ब्लॅकमेल करून केला अत्याचार! –

जळगाव – जळगाव शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मूळ साक्री येथील रहिवासी असलेला एक विद्यार्थी जळगावात नामांकित महाविद्यालयात शिकायला आहे. खोटे नाव सांगून …

श्री राधाकृष्ण परिवार प्रभात फेरी व पर्यावरण जागर प्रतिष्ठान तर्फे मेरी मिट्टी मेरा देश राष्ट्रीय उपक्रम

भुसावळ – येथील श्री राधाकृष्ण परिवार प्रभात फेरी व पर्यावरण जागर प्रतिष्ठान च्या संयुक्त विद्यमाने मेरी मिट्टी मेरा देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार राष्ट्रा …

रक्षाबंधन निमित्त नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सैनिक बांधवांना राख्या रवाना :

जळगाव – अहोरात्र आपल्या देशाच्या रक्षणासाठी घरादाराचा त्याग करून सीमेवर लढणाऱ्या बांधवांसाठी हृदयाचे भावा बहिणीचे नाते जपणारा रक्षाबंधन सणानिमित्त दरवर्षाप्रमाणे आपले कर्तव्य मानून नारी शक्ती …

शेअर बाजाराचा रहस्य भेद” या विषयावर नाहाटा महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न :

“भुसावळ – येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 …

जिजाऊ ब्रिगेड जळगाव शहर तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रतिमा पूजन व वृक्षारोपण

जळगाव – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रतिमा पूजन व वृक्षरोपण करण्यात आले सुरुवातीला जिल्हाध्यक्ष लीना पवार व शहराध्यक्ष मनीषा पाटील यांनी प्रतिमा पूजन …

निधन वार्ता – सरलादेवी रामनिवास नागोरी

भुसावळ – येथिल कस्तुरी नगर मधिल रहीवासी सरलादेवी रामनिवास नागोरी (७२) यांचे दि १३ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी, जावाई,सुना,नातवंड …

भुसावळातील सामाजिक कार्यकर्त्या दीपाली वाणी-बर्‍हाटे यांचा पुढाकार : प्रभाग क्रमांक 24 मध्ये पथदिव्यांचा झगमगाट : नागरिकांमध्ये समाधान :

भुसावळ : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या प्रभाग क्रमांक 24 मधील समाजसेविका दीपाली वाणी (बर्‍हाटे) व विजय बर्‍हाटे यांच्या सौजन्यातून शहरातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये …

पाचोरा येथील पत्रकारास झालेल्या मारहाणीचा निषेध :शहर पत्रकार संस्थेतर्फे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ – पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना भर चौकात जबर मारहाण घटनेचा व स्थानिक आमदार यांच्याकडून शिविगाळ करीत मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी भुसावळ शहर पत्रकार …

पत्रकार संदीप महाजनांवर हल्ला करणाऱ्या गुंडांवर कडक कारवाई करा : व्हॉइस ऑफ मिडीयाचे प्रांताधिकारी यांना निवेदन ! –

भुसावळ (प्रतिनिधी) पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना भररस्त्यात मारहाण करणाऱ्या गुंडांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी …

ऑनलाईन रेशनकार्ड व्यवस्थापन प्रणाली – लिंक अपडेट ;

भुसावळ –दिनांक 9/8/2023 रोजी केंद्र चालक यांचे प्रशिक्षण तहसिल कार्यालय भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण.उपविभागीय अधिकारी भुसावळ, .तहसीलदार , असतकर पुरवठा निरीक्षक …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ मध्ये जागतिक आदिवासी दिवस संपन्न !

भुसावळ – येथील रोटरी क्लब मध्ये आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे भौतिक शास्त्र विभाग प्रमुख …

९ऑगष्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन भुसावळ शहर कॉग्रेस कमिटीने केला आदिवासी बांधवां सोबत साजरा ..

भुसावळ – ९ ऑगष्ट क्रांती दिन व जागतिक आदिवासी दिन भुसावळ शहर कॉग्रेस कमिटीने आदिवासी बांधवां सोबत साजरा केला प्रारंभी कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष रविंद्र …

वृक्ष लावून त्यांचा किमान तीन वर्षापर्यंत संगोपन करण्याचा निर्धार -अलका भटकर

भुसावळ – इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ द्वारा वृक्षारोपण करण्यात आले प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर रश्मी शर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपणाची सुरुवात करण्यात आली भुसावळ येथील …

भुसावळात तहसील कार्यालयावर सकल मराठा समाजातर्फे मोर्चा :

भुसावळ – भडगाव तालुक्यातील गोडगाव येथील चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याच्या निषेधार्थ संशयीताला फासावर लटकवा, अशी मागणी करीत निषेधाचे निवेदन सकल मराठा समाजातर्फे तहसीलदार …

भुसावळात अध्ययन पॅरामेडिकल कॉलेजच्या वतीने आयोजित प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद:

भुसावळ – येथील अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तसेच अवनी बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद लाभला . येथील …

लीनेस क्लबचा अनोखा उपक्रम ; महिला पोलीसांना मैत्रीबंध बांधून केल्या मैत्रीणी :

भुसावळ – सदैव आपल्या सर्वांसाठी रात्रंदिवस कार्यरत असलेल्या महीला पोलिसांना सुद्धा दैनंदिन जिवनात आपल्या मैत्रिणी पासून दुरावा मिळू नये त्यांच्याही मैत्रिणी असाव्या याहेतूने प्रेरित होऊन …

आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे … संतप्त महिलांची मागणी : भुसावळात गोंडगाव घटनेचा तिव्र निषेध :

भुसावळ – येथील राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन तर्फे आज मंगळवार रोजी दुपारी १२:३० वाजता भुसावळ तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेसदर …