भुसावळ विभागातील शेगांव- जलंब दरम्यान स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा सुरु करण्यासाठी नॉन इंटरलॉकिंग करण्यात येत असून विशेष ब्लॉक घेण्यात येत आहे.
ब्लॉक दिनांक ०८.०८.२०२४ रोजी
नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक कार्यामुळे प्रवासी गाड्यामध्ये बदल खालीलप्रमाणे आहेत:
गाड्याचे रद्दीकरण -:
१) १११२१ भुसावळ -वर्धा मेमू प्रवास सुरु दिनांक ०८.०८.२०२४ रोजी रद्द.
२) १११२२ वर्धा -भुसावळ मेमू प्रवास सुरु दिनांक ०९.०८.२०२४ रोजी रद्द.
३) ०१२११ बडनेरा -नासिक विशेष प्रवास सुरु दिनांक ०८.०८.२०२४ रोजी रद्द.
४) ०१२१२ नासिक -बडनेरा विशेष प्रवास सुरु दिनांक ०८.०८.२०२४ रोजी रद्द.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन – –
१) २०८२० ओखा -पुरी एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०७.०८.२०२४ रोजी भुसावळ विभागात ०१.३० तास नियमित केली जाईल.
२) ११०४० गोंदिया -कोल्हापूर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०८.०८.२०२४ रोजी भुसावळ विभागात ०१ तास १० मिनिटे नियमित केली जाईल.
३) १२४८५ नांदेड -श्रीगंगानगर एक्सप्रेस प्रवास सुरु दिनांक ०८.०८.२०२४ रोजी भुसावळ विभागात ००.३० मिनिटे नियमित केली जाईल.
४) ०१३६६ बडनेरा -भुसावळ मेमू प्रवास सुरु दिनांक ०८.०८.२०२४ रोजी भुसावळ विभागात ००.४५ मिनिटे नियमित केली जाईल.
प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.



