भुसावळ (प्रतिनिधी ) : संताजी महाराज तेली समाज बहुउद्देशीय सेवा संस्था, बोदवड संचलित संताजी महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन …
भुसावळ (प्रतिनिधी ) : “मनुष्य जन्म हा ८४ लाख योनींनंतर मिळतो. त्यामुळे या जन्मात देवाधिदेव भगवान शिवाची भक्ती करून सत्कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. शिवभक्तीमुळे …
भुसावळ (प्रतिनिधी ) – जामनेर जाणाऱ्या रस्त्यावर आयशर वाहनाला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास घडली. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी या आगीत …
भुसावळ प्रतिनिधी मानवी शरीराचे कितीही लाड केले तरी अखेरीस ते स्मशानात जाऊन नाश पावणार आहे. त्यामुळे शरीर नश्वर होण्यापूर्वी आत्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असे …
भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 12 व 13 मार्च 2026 रोजी “टेक्नोत्सव 2025–26” हा उपक्रम मोठ्या …
भुसावळ (प्रतिनिधी)9याभुसावळ मध्ये गॅस एजन्सी धारकांची पोलीसांसोबत बैठक; काळाबाजार रोखण्यासाठी सूचना….!जळगाव जिल्ह्यात गॅसची टंचाई भासत असून अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, याच …
भुसावळ (प्रतिनिधी ). – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात धूम्रपानविरोधी जनजागृतीसाठी नुक्कड नाटकाचे आयोजन करण्यात आले. ११ मार्च २०२६ रोजी भारत स्काऊट्स अँड गाईड्सच्या इंदिरा गांधी …
अनाथ व गरजू मुलांसाठी निस्वार्थ सेवेतून उभा राहिलेला आदर्श भुसावळ (प्रतिनिधी) : अनाथ व गरजू मुलांसाठी कार्य करणाऱ्या माहेर आश्रमाला दिलेल्या भेटीतून अत्यंत भावस्पर्शी आणि …
भुसावळ ( प्रतिनिधी ) – रोटरी क्लब ऑफ भुसावळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील प्रख्यात प्राध्यापिका डॉ. सौ. विद्या …
भुसावळ (प्रतिनिधी) : येथील जुने बालाजी मंदिरात माहेश्वरी व अग्रवाल समाजाच्या वतीने गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने माहेश्वरी समाजाच्या वतीने बालाजी मंदिरापासून …
भुसावळ (प्रतिनिधी ) :श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ, भुसावळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त “चला, सेकंड इनिंग आनंदाने जिंकू या” या विषयावर समुपदेशक आरती चौधरी यांचे …
उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एकूण १४८४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. प्रवाशांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि प्रियजनांसोबत सुट्ट्या आनंदात …
जळगाव : जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित केळी पीकविमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. कृषी विभागाने ‘एमआरसॅक’च्या मदतीने …
नाशिक : आगामी कुंभमेळा निर्विघ्न व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अखिल भारतीय संत समितीतर्फे ४ आणि ५ एप्रिल रोजी तपोवन येथील श्री स्वामी नारायण मंदिरात राष्ट्रीय …
फैजपूर : सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात अमोल जावळे यांनी रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीचा मुद्दा उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. वादळी पाऊस, गारपीट …
जळगाव : शहरातील एका १९ वर्षीय तरुणीचा सतत पाठलाग करून तिच्यावर प्रेमसंबंध ठेवण्याचा व लग्न करण्याचा दबाव टाकत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. …
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात मंगळवारी दुपारी भर दिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. वडिलांवर झालेल्या मारहाणीचा राग अनावर झाल्याने संतापलेल्या मुलाने मारहाण करणाऱ्या तिघांवर गावठी कट्ट्यातून …
भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील 20 वर्षीय तरुणी घरातून अचानक निघून गेल्याची घटना समोर आली असून याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. …
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर परिसरात मुंबई–नागपूर महामार्गावर भीषण अपघात घडला असून भरधाव वेगात राँग साईडने आलेल्या अर्टिगा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चार मजुरांना जोरदार धडक …
जळगाव – पश्चिम आशिया प्रदेशात सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील इंधन पुरवठा साखळीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात …
मुंबई – मुंबईतील महाराष्ट्र विधानभवन परिसरात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्बने उडवून देण्याची धमकी …