भुसावळ प्रतिनिधी- भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती स्व. अशोकभाऊ पंडित पाटील यांचे चिरंजीव आरोग्यदूत तथा पत्रकार हर्षल पाटील (राजपूत) यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी नियुक्ती, प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंग पाटील यांच्या आदेशावरून व प्रदेश कार्यकारी अध्यक्ष दामोदर राजपूत यांनी नियुक्ती पत्र देऊन व पुष्पागुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश सचिव आनंदा पाटील, जिल्हा अध्यक्ष संदीप सिंह राणा, जिल्हा अध्यक्ष विठ्ठल सिंग मोरे, महिला जिल्हा अध्यक्ष सारिका ताई पाटील, जिल्हा सरचिटणीस चंदू चव्हाण, जिल्हा सरचिटणीस पंकज चौधरी, जिल्हा सचिव कविता पाटील, भुसावळ तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, भुसावळ ग्रामीण तालुका अध्यक्ष नितीन पाटील, महिला तालुका अध्यक्ष जयश्री पाटील, भुसावळ कार्यकारी अध्यक्ष सुरेश पाटील, भुसावळ शहराध्यक्ष गोकुळ पाटील, महिला शहर अध्यक्ष प्रतीक्षा पाटील, गजानन पाटील,गणेश पाटील, विरेंद्र पाटील, दयानंद पाटील, रतनसिह पाटील,महिला सचिव श्रध्दा राजपूत,प्रियंका राजपूत, दिवानसिंग राजपूत, गणेश राजपूत, बी एन पाटील सर,गोपाल चौधरी, प्रतीक्षा राजपूत, राकेश तळेले, पवन तेली,चैताली राजपूत, तसेच विविध क्षेत्रातून आरोग्यदूत तथा पत्रकार हर्षल पाटील (राजपूत) यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.


