सावधान नागरिकांनो! गट नं. 100 व इतर मिळकतींचे संशयास्पद व्यवहार उघडकीस?बेकायदेशीर खरेदी-विक्रीपासून सावध राहा!केदारनाथ सानप यांचे जनतेला आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ येथील गट नं. 100 तसेच इतर काही मिळकतींच्या संदर्भात कथित कागदपत्रांच्या आधारे सुरू असलेल्या खरेदी-विक्री व्यवहारांबाबत सर्वसामान्य नागरिकांनी सावध राहावे, असे …

डिजिटल हयात प्रमाणपत्र अनिवार्य; संजय गांधी, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनांच्या लाभार्थ्यांना तहसील प्रशासनाचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी) – संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, विधवा व दिव्यांग निवृत्ती …

नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची नूतन कार्यकारिणी जाहीर; मनिषा पाटील पुन्हा अध्यक्षपदी

भुसावळ (प्रतिनिधी) : नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची सन २०२६-२८ या कालावधीसाठी नूतन कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली असून, अध्यक्षपदी सौ. मनिषा पाटील यांची पुनर्निवड करण्यात आली …

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पाठपुराव्याने रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांना पुन्हा ८ तास वीजपुरवठा

भुसावळ (प्रतिनिधी ) – सावदा महावितरण कंपनीने कृषी पंपांच्या वीजपुरवठ्यात कपात करून तो ८ तासांवरून ६ तास करण्याचा घेतलेला निर्णय अखेर मागे घ्यावा लागला आहे. …

एआय’वर आधारीत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ ची पुरवणी विद्यार्थ्यांसाठी ठरेल मार्गदर्शक : भुसावळात मंत्री संजय सावकारे : शिक्षणाच्या नव्या वाटा’ पुरवणीचे मान्यवरांच्या हस्ते थाटात प्रकाशन :

भुसावळ (प्रतिनिधी) ः भुसावळातील ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या डिजिटल वेब पोर्टलने प्रिंट व डिजिटल क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. बदलत्या युगातील ‘एआय तंत्रज्ञान’ या विषयाला …

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भुसावळ विभागात “हरित आणि शाश्वत रेल्वे संचालन” जनजागृती अभियान

भुसावळ (प्रतिनिधी) – जागतिक पर्यावरण दिन 2026 निमित्त मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात “हरित आणि शाश्वत रेल्वे संचालन” या विषयावर विविध पर्यावरण जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

भुसावळ पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ. जळगाव एसीबीची धडक कारवाई : पंटर जाळ्यात; रजेवर असलेल्या उपनिरीक्षकाचा एसीबीकडून कसून शोध :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातून एक धक्कादायक लाचखोरी प्रकरण समोर आले असून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह एका खाजगी पंटराविरोधात जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून …

यावलमध्ये गोवंश कत्तल प्रकरण उघड; ४० हजारांचा मुद्देमाल जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

यावल (प्रतिनिधी) – यावल तालुक्यात गोवंश कत्तल प्रकरण उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. यावल पोलिसांनी छापा टाकून २० हजार रुपये किमतीचा जिवंत गोऱ्हा, …

वीर एकलव्य नगर येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील वीर एकलव्य नगर येथे तालुका विधी सेवा समिती, भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 28 मे 2026 रोजी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम …

खरीप हंगाम २०२६ : संकटांवर मात करत शाश्वत शेतीकडे वाटचाल-

दिलीप चौधरीमा. कृषी अधिकारी भुसावळ (प्रतिनिधी)- खरीप हंगाम २०२६ तोंडावर येऊन ठेपला असून शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. वाढती महागाई, निसर्गाचा प्रकोप, शेती निविष्ठांचे वाढते …

भुसावळात अग्रवाल महिला मंडळाकडून पुरुषोत्तम मासानिमित्त सामूहिक पूजन व भजनांचा भक्तीमय सोहळा

भुसावळ (प्रतिनिधी ) – स्थानिक अग्रवाल समाज महिला मंडळाच्या वतीने पवित्र पुरुषोत्तम (धोंड्याचा) मासानिमित्त एका विशेष सामूहिक धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले …

भुसावळात बकरी ईद उत्साहात साजरी; ईदगाहांवर हजारोंनी अदा केली नमाज

भुसावळ (प्रतिनिधी) – संपूर्ण देशासह भुसावळ शहरातही बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहाचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच शहरात उत्सवी वातावरण …

जीवनात यशस्वी होण्यासाठी कौशल्य, सकारात्मक विचार, शिस्त व सतत शिकण्याची वृत्ती असणे आवश्यक – प्रा राजेद्र चिंचोले

भुसावळ ( प्रतिनिधी)- येथील नारीशक्ती व उद्देशीय संस्था रेड स्वस्तिक सोसायटी व प्रकाश चिल्ड्रन हॉस्पिटल यांच्या तर्फे दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा रोटरी भवन …

रमाबाई यांना ‘ शेण, गवऱ्या ‘ तून बाहेर काढण्याचे जयसिंग वाघ यांचे भावनिक आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी) :- रमाबाई यांचे संपूर्ण जीवन शेण , गवऱ्या गोळा करण्यात , त्या विकण्यात , उपाशी राहण्यात , फाटक्या लुगड्यात राहण्यात गेले असेच लिखाण …

“मी फक्त दुधासाठीच का?” — मृत वासरासाठी रात्रभर गाईचा आक्रोश; गोसेवकांकडून अंतिम संस्कार

भुसावळ (प्रतिनिधी) – शहरातील एका भागात माणुसकीला हादरवणारी घटना समोर आली. एका गायीचे नवजात वासरू कुपोषणामुळे दगावल्याने गाय रात्रभर आपल्या मृत वासराशेजारी उभी राहून हंबरडा …

गोवंश संरक्षणासाठी जामनेर नगर परिषद व पोलीस प्रशासनाची धडक कारवाई ; विशेष मोहिमेत ५९ जनावरांची सुटका; जळगाव येथील गोशाळेत सुरक्षित रवाना

जामनेर (प्रतिनिधी)-.: महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या शासन परिपत्रक क्रमांक एमआयएस-0526/प्र.क्र.56/विशा-1ब, दिनांक 21 मे 2026 नुसार गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांना प्रतिबंध करण्यासाठी …

बकरी ईद पार्श्वभूमीवर साकेगाव व निंभोरा बु. येथे पोलिसांचा दंगा काबू सराव व रूट मार्च

भुसावळ (प्रतिनिधी ) – बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी आज दि. 27 मे 2026 …

अल्पवयीन मुलीचे तोंड दाबून अत्याचार : नराधम नऊ तासांत गजाआड; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

अमळनेर (प्रतिनिधी): अमळनेर शहरातील एका भागात १२ वर्षीय अल्पवयीन बालिकेचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. …

जळगावात उष्म्याचा कहर; दोन जणांचा संशयित उष्माघाताने मृत्यू

जळगाव (प्रतिनिधी )- जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा फटका आता जीवघेणा ठरत असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दोघांचाही मृत्यू उष्माघातामुळे झाल्याची प्राथमिक …

भुसावळ विभागात जागतिक पर्यावरण दिन 2026 अंतर्गत “पर्यावरण संरक्षण आणि एकल वापर प्लास्टिक बंदी” विषयावर पर्यावरण जनजागृती कार्यक्रम आयोजित

भुसावळ (प्रतिनिधी)- जागतिक पर्यावरण दिन अभियानाच्या निमित्ताने प्रादेशिक रेल्वे प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे आज दिनांक 26.05.2026 रोजी ग्रंथालयात पर्यावरण संरक्षणाशी संबंधित “हवामान बदल : धरतीमातेपुढील …

हुबळी – योग नगरी ऋषिकेश विशेष रेल्वेगाडीचे नियमित सेवेत रूपांतर :

रेल्वे प्रशासनाने हुबळी आणि योग नगरी ऋषिकेश दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडीचे नियमित रेल्वे सेवेमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या आता नवीन क्रमांकांसह नियमित …