तरूणीस लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकविणाऱ्या दोन मुस्लिम तरुणांवर गुन्हा दाखल ; जळगावात प्रकार उघडकीस :

– जळगाव – खरेदीसाठी आलेल्या तरुणीचा पाठलाग करुन तिला आत्महत्येची धमकी देत जबरदस्तीने बुरखा घालण्यास सांगितले. त्यानंतर तरुणीने बुरखा काढण्यास सांगितले असता, तीला जीवेठार मारण्याची …

अल्पवयीन मुलीचा विनयभंग : पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,

मुक्ताईनगर, – मुक्ताईनगर शहरातील एका सोळा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडितेने …

प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाडःमय पुरस्कारांचे शनिवारी पुण्यात वितरण: डॉ. सुरेश सावंत, डॉ.अनंता सूर, डॉ .प्रकाश सपकाळे, डॉ. नरेंद्र खैरनार आहेत पुरस्कारांचे मानकरी

जळगाव : मराठीतील ख्यातनाम संशोधक, अभ्यासक, जेष्ठ साहित्यक-समीक्षक प्राचार्य डॉ. किसनराव पाटील(जळगाव) यांचे स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी राज्यस्तरीय व खानदेशस्तरीय वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. सन २०२५ साठी …

मोठी बातमी.. सुधाकर बडगुजरांची पक्षातून हकालपट्टी ; संजय राऊतांचा फोनवरुन निर्णय;

नाशिक, – नाशिकमधून मोठी आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषद घेत …

खळबळ – जळगावात चार महिन्यांचे मृत अर्भक सापडले : अज्ञात मातेविरोधात गुन्हा –

जळगाव – तीन ते चार महिन्यांचे एक मृत नवजात अर्भक बेवारस अवस्थेत सोडून माता पसार झाल्याचा प्रकार शहरात घडला आहे. जळगाव शहरातील कांचननगर परिसरातील चौगुले …

क्षेत्रीय रेल प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे अखिल भारतीय हिंदी नाट्योत्सवाचे दुसऱ्या दिवशी आठ नाटकांचे मंचन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी दिनांक ०३.०६.२०२५ पासून मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्था, भुसावळ येथे रेल्वे बोर्ड यांच्या वतीने अखिल भारतीय स्तरावर …

व्हॉईस ऑफ मीडिया’ देणार सर्व पत्रकारांना मोफत आरोग्य सेवासेवेचा शुभारंभ शिर्डी येथून; देशभरात व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू होणार उपक्रम.

मुंबई (प्रतिनिधी)जगभरातील पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणारा एक ऐतिहासिक उपक्रम ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम संघटनेने सुरू केला असून, संघटनेच्या सर्व पत्रकार सदस्यांना …

पत्रकाराची व्याख्याच क्लिअर होत नाही : आमदार खताळ : व्हाईस ऑफ मीडियाचे केले कौतुक :

शिर्डी { प्रतिनिधी }पत्रकारिता क्षेत्रातही आता पेव फुटल्याने पत्रकाराची खरी व्याख्याच क्लिअर होत नाही परंतु आपण एखाद्या समूहाशी संघटनेशी जोडले गेल्याने पत्रकाराच्या अस्तित्वाची जाणीव होते. …

जळगावात अपघात : दोन्ही भावंडांचा जागीच मृत्यू –

जळगाव – शहरातील जुन्या महामाार्गवरील कांताई नेत्रालयाजवळ एका अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने या अपघातात दोघा भावंडांचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर शिवदे व प्रमोद शिवदे …

मुक्ताईनगर उड्डाणपूलावर भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकवर आदळली : दोघे जागीच ठार, 24 प्रवासी जखमी –

मुक्ताईनगर (4 जून 2025) : जिल्ह्यात अपघाताची मालिका कायम असून मुक्ताईनगराजवळील कोथळी उड्डाणपूलावर सुरतकडून बुलढाण्याच्या दिशेने निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात दोन जण …

शिक्षक प्रशिक्षणात तांत्रिक अडचणीमुळे सावळा गोंधळ! शिक्षकांना निष्कारण मनस्ताप ! कोणाचेही नुकसान होणार नाही. प्र. ह.दलाल यांचे आश्वासन

भुसावळ (प्रतिनिधी ) – एकाच वेतनश्रेणीत अखंड बारा वर्ष आणि 24 वर्ष पूर्ण सेवा झालेल्या माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ आणि निवड श्रेणी मिळण्यासाठी आवश्यक …

पत्रकाराला बातमीतलं तंत्र आणि मंत्र समजलं पाहिजे- ज्येष्ठ संपादक सुनील माळी

शिर्डी – पत्रकाराला फक्त बातमी लिहिता येणं पुरेसं नाही,त्याला बातमीतलं तंत्र आणि मंत्र समजलं पाहिजे.”तंत्र” म्हणजे समाजापर्यंत पोहोचण्याची पद्धत.”मंत्र” म्हणजे बातमी मिळवण्याच कौशल्यं .पत्रकार मित्रासारखा …

महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन आपली ओळख निर्माण करावी – व्हाईस ऑफ मीडिया महिला राष्ट्रीय अध्यक्ष सारिका पन्हाळकर यांचा महिला पत्रकारांना सल्ला

शिर्डी प्रतिनिधीमहिलांसाठी संधींचा अभाव आणि स्वतःचा पुढाकार पुरुषांच्या तुलनेत महिलांसाठी संधी कमी आहेत.म्हणूनच महिलांनी स्वतः पुढाकार घेऊन आपली ओळख आणि कार्यक्षमता स्पष्ट करणे गरजेचे आहे.हे …

पत्रकारांनी नेहमी सकारात्मक विचार करावा-मालपाणी 

शिर्डी : प्रतिनिधी     भारतामध्ये लोक राजकारण्यांपेक्षा पत्रकारितेवर अधिक विश्वास ठेवतात. हा विश्वास टिकवणं आणि त्याला योग्य दिशा देणं  ही पत्रकाराची  जबाबदारी आहे. त्यामुळे सर्व पत्रकारांनी …

दररोज १५ मिनिटे स्वतःसाठी राखा” – विवेकानंद महाराज

शिर्डी प्रतिनिधी:धकाधकीच्या जीवनात आपण इतरां साठी वेळ देतो, पण स्वतःसाठी वेळ देत नाही. आत्ममालिक ध्यान पीठाचे सचिव विवेकानंद महाराज यांनी ‘व्हाईस ऑफ मीडियाच्या’ कार्यशाळेत सांगितले …

पत्रकारांनी ग्रामीण समस्यांकडे डोळसपणे पाहणे गरजेचे – संदीप वाकचौरे

शिर्डी: प्रतिनिधी – “ग्राम पत्रकारिता म्हणजे गावगाड्याचा दस्तऐवज असतो. तो जितका प्रगल्भ असेल, तितका तो प्रभावी ठरतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संदीप वाकचौरे यांनी केले. …

भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा व्यवस्थेचा प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तांकडून आढावा –

भुसावळ (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्तसुरेन्द्र नाथ चौधरी यांनी आज भुसावळ विभागाचा दौरा करून रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) कार्यपद्धती व व्यवस्थांचा सखोल …

अंत्योदय हीच लोकसेवेची दिशा : आमदार अमोल जावळे -छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर यशस्वीरित्या

यावल (3 जून 2025) : अंत्योदय हीच लोकसेवेची खरी दिशा असून, शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पारदर्शकपणे पोहोचला पाहिजे, असे प्रतिपादन आमदार अमोल …

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार लवकरच : प्रभाग रचना पूर्ण करण्याचे निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश

जळगाव (3 जून 2025) : गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य …

व्हॉईस ऑफ मीडिया च्या मागणीला यश,महाराष्ट्र शासनाकडून डिजिटल माध्यम जाहिरात धोरण जाहीर ; मुंबई, बारामती व शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनात केली होती मागणी.

मुंबई, ३ जून २०२५ डिजिटल मिडियासाठी ऐतिहासिक निर्णय! राज्य शासनाने अखेर व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल माध्यमांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. …

कॅनरा बँकेत दरोडा, 59 किलो सोन्यासह रोख 5 लाख रुपये लुटले

कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातीस कॅनरा बँकेच्या एका शाखेत मोठा दरोडा पडला आहे. या ठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध दरोडा टाकत दरोडेखोरांनी सुमारे 59 किलो सोन्याचे दागिने आणि 5.2 …