घरगुती वाद विकोपाला ; पती बाहेर जाताच पत्नीने केले विषप्राशन :

जळगाव – घरामध्ये वाद झाल्यानंतर पती बाहेर गेला आणि पत्नी सारिका डिगंबर वाघुळदे (वय ३०, रा. नशिराबाद) यांनी विष प्राशन केले. उपचार सुरू असताना या …

तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह ! –

जामनेर धी – तालुक्यातील गाडेगाव येथील दीपक जगदेव पाटील (वय ३४) यांचा मृतदेह नशिराबादनजीक एका विहिरीत तरंगताना आढळला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली …

रावेर येथे आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमची बैठक

रावेर (प्रतिनिधी) दि.3. रावेर येथे आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरनची बैठक दि.6. शुक्रवार रोजी सकाळी11. वाजता रावेर येथील नवीन रेस्ट हाऊस येथे केंद्रीय सचिव प्रकाशजी सरदार …

स्तुत्य उपक्रम ; साकेगावच्या माजी विद्यार्थ्यांकडून “एक हात मदती”चा ; गेट – टुगेदरची रक्कम दिली स्वर्गीय मित्राच्या परिवारास –

भुसावळ ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील गत जानेवारी महिन्यात झालेल्या गेट-टुगेदर कार्यक्रमातील जमा झालेली आर्थिक रक्कम स्वर्गीय मित्राच्या परिवारास ‘एक हात मदती’चा या अंतर्गत साकेगावच्या …

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या मजनूची नागरिकांनी केली धुलाई ;

अमळनेर – तालुक्यातील एका गावात कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक आणि हिंदू संघटनांनी आरोपीची चांगलीच धुलाई केल्याचे समजते. ही घटना दि.१ …

केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्याकडून कृषी फीडर प्रकल्पाचा आढावा : कामांना गती देण्याचे दिले निर्देश…

जळगाव – केंद्र शासनाच्या पुनर्रचना वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत जळगांव जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी फीडर विभक्तीकरण प्रकल्प प्रगतीचा आढावा आज केंद्रीय क्रीडा व युवक …

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे विहिरीत अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका; वनविभाग अधिकारी पोहचण्यास विलंब ; गावकरी नाराज

अंतुर्ली, ता. पाचोरा – (|३ जून))पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली गावात आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. भगवान कोष्टी यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या अडकलेला आढळून आला. विहिरीतील …

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करता येत नसेल तर खुर्च्या खाली करा : शिवसेना शिंदे गटाने आयुक्तांना चांगलाच दम भरत धरले धारेवर ;

जळगाव : शहरातील नागेश्वर कॉलनी येथे पिसाळलेल्या कुत्र्याने 4 वर्षीय बालकाचा बळी घेतला. यामुळे शहरात संतापाची लाट आहे. मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा हा बळी ठरल्याचे …

क्षेत्रीय रेल प्रशिक्षण संस्थान, भुसावळ येथे अखिल भारतीय रेल्वे हिंदी नाट्योत्सवाचे भव्य आयोजन

भुसावळ (प्रतिनिधी ) – दिनांक ०३.०६.२०२५ रोजी मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रशिक्षण संस्थान, भुसावळ येथे रेल्वे बोर्डाच्या वतीने अखिल भारतीय स्तरावरील हिंदी नाट्योत्सवाचे भव्य आयोजन …

तापी नदीत दोन शाळकरी अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

जळगाव – तापी नदीत – इयत्ता तिसरी व सातवीतील दोन शाळकरी मुले दि. २ रोजी तापी नदीत दुपारी ४ वाजता पोहायला गेली होती. अमळनेर तालुक्यातील …

आनंददायी शैक्षणिक वातावरणामुळे होते शालेय गुणवत्तेत वाढ – डॉ. जगदीश पाटील यांचे प्रतिपादन : मुख्याध्यापक नितीन किरंगे यांना सन्मानपत्र प्रदान

भुसावळ प्रतिनिधी (3 जून २०२५ ) – शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची पहिली पायरी असते. शैक्षणिक गुणवत्ता वाढवायची असेल, तर शाळेतील वातावरण आनंददायी, प्रेरणादायक आणि …

10 जूनपर्यंत पेरणीची घाई करू नये -शेतकर्‍यांना हवामान तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला ः

जळगाव यंदा वेळेआधीच दाखल झालेल्या मान्सूनने राज्यातील काही भागाला मुसळधार पावसाने झोपडून काढले. या पावसामुळे अनेक त मे महिन्यात नदी नाल्यांना पूर आला. काही ठिकाणी …

बस प्रवासात पुरुषांनाही विशेष सवलत ;

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्येही ही …

तरुणाला रस्त्यावर दगडाने जबर मारहाण; गुन्हा दाखल! –

जळगाव – तरुणाला सोबत घेवून येत त्याला रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांसह दगडाने मारहाण करीत जखमी केले. ही घटना दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास कुसंबा ते नेरी …

जळगावातील पिंप्राळा भागात घरफोडी चोरट्यांनी सव्वा लाखांचा ऐवज लांबविला ! –

जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील पिंप्राळा भागात बंद घर पाहून चोरटयांनी संधी साधली दागदागिन्यांसह सव्वा लाखांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला आहे. कुटुंबीय मुलीकडे ऑस्ट्रेलीया देशात गेले …

संत मुक्ताई पालखीचे 6 जून रोजी प्रस्थान –

मुक्ताईनगर – तापी काठावरून भिमातीरावर जाणारा संत मुक्ताबाईंचा आषाढी वारी पालखी सोहळा 6 जूनला प्रस्थान ठेवणार आहे. सहा जिल्ह्यांमधून 600 किमी पायी प्रवास आणि 28 …

भुसावळ शहरात गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या –

भुसावळ प्रतिनिधी – भुसावळ शहरातील पीओएच कॉलनी परिसरातील निलेश अरुण खांडवे (38) या तरुणाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार, 1 …

गुन्हे शाखेच्या नूतन पोलिस निरीक्षकपदी संदीप पाटील -गुन्हे शाखेचे बबन आव्हाड आता एमआयडीसी ठाण्याचे निरीक्षक

जळगाव – जळगाव पोलिस दलातील अनेक बड्या अधिकार्‍यांच्या बदल्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सोमवारी रात्री केल्या. सर्वाधिक महत्त्वाचे पद असलेल्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड …

ट्रक व मोटरसायकल अपघातात दोघे तरुण जागीच ठार ; बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील घटना ;

सावदा- बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर वाघोदा बुद्रुक ते रावेर दरम्यान ट्रक व बाईक अपघातात रावेर येथून लग्न लावून घरी परत येत असलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाला …

पारोळ्यात वधू-वरांसह वऱ्हाडीनी घेतली ‘हरित’ शपथ ; आधी वृक्षारोपण मग बांधली लग्नगाठ; उच्चशिक्षित दांपत्याच्या उपक्रमाचे कौतुक

पारोळायेथील साई नगरातील रहिवाशी क्षत्रिय माळी समाजाचे पंच तथा पत्रकार विशाल महाजन यांनी आपल्या लग्न सोहळ्यात हरित शपथ घेत प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करीत लग्नगाठ बांधण्यापूर्वी …

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण ; जिल्हा परिषदेतर्फे माहिती ; अधिकाऱ्यांचे ‘हर घर जल’ ध्येय

जळगाव (प्रतिनिधी) – जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत मंजूर झालेल्या १ हजार ३७१ प्रकल्पांपैकी ४३४ प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने …