भुसावळात साडेबारा तास श्री विसर्जन मिरवणूक ;

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात शनिवार, 6 सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाला भाविकांनी भक्तीमय वातावरणात निरोप दिला. मुख्य मिरवणूक मार्गात 40 गणेश मंडळांनी सहभाग घेतला. दुपारी …

भालचंद्र नगरच्या गणराजाने दिला व्यसनमुक्तीचा संदेश

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील प्रभाकर हॉल परिसरातील भालचंद्र नगर मध्ये दरवर्षीप्रमाणे घरगुती गणेशोत्सवाची स्थापना करण्यात आली . या वर्षी सलग दुसऱ्या वर्षी सुध्दा गणेशोत्सवाच्या …

भुसावळातील सक्षमनारी फाउंडेशनचे कौतुकास्पद कार्य ; साजरा केला अनोखा शिक्षक दिन ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळातील सक्षम नारी फाउंडेशनने शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत शिक्षिकेसह जेष्ठ शिक्षिका यांचा सत्कार करून सन्मान करीत अनोखा शिक्षक दिन साजरा केला …

” गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ” गणेश भक्तांनी लाडक्या बाप्पाला दिला भावपुर्ण निरोप ; भुसावळात श्री गणेश विसर्जन जल्लोषात व उत्साहात ;

भुसावळ (प्रतिनिधी) : मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया ढोल ताश्याच्या गजरात व डी जे च्या निनादात भुसावळ शहरात विघ्नहर्ता गणपती बाप्पाचे विसर्जन मोठ्या जल्लोषात,भक्तिभावाने आणि …

वरणगांव जवळ गावठी कट्टा बाळगणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात ;

भुसावळ ( प्रतिनिधी ) –वरणगाव जवळ गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघां इसमास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहेयाबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसारमहेश्वर रेड्डी पोलीस …

ज्येष्ठांसाठीचा कायदा त्यांना आर्थिक सहाय्य भावनिक आधार मिळवून देतो : अ‍ॅड.तुषार पाटील -पतंजली ज्येष्ठ नागरिक संघाची सभा उत्साहात

भुसावळ ( प्रतिनिधी) : ‘पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचे पालन-पोषण आणि कल्याण कायदा 2007’ हा ज्येष्ठांसाठीचा मुख्य कायदा आहे. जो त्यांच्या गरजा, हक्क आणि सुरक्षेची हमी …

कृष्ण जन्म : अंधारातून दिव्य प्रकाशाचा उदय ; कथाकार श्रीकांत महाराज सराफ -अधर्मावर धर्माचा विजय ; भक्ती व श्रद्धेची शिकवण

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात सुरू झालेल्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहात पाचव्या दिवसाचे पावन पर्व उत्साहात पार पडले. या दिवशी दहाव्या स्कंधातील भगवान …

जय गणेश फाउंडेशनच्या समूह नृत्य स्पर्धेत ‘राधे राधे ग्रुप’ प्रथम: पारिताेषिक वितरण : कलाजागरने भुसावळच्या लाैकीकात भर पडणार- डीवायएसपी संदिप गावित:

भुसावळ (प्रतिनिधी ) – जय गणेश फाउंडेशनने गणेशाेत्सवात जाे कलाजागर केला ताे भुसावळच्या लाैकीकात भर घालणारा आहे. फाउंडेशनने गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या उंचीपेक्षा भक्तीची उंची वाढली …

भागवत कथा ही जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारी आध्यात्मिक ग्रंथकथा- गीतादास हभप चंद्रकांत महाराज यांचे प्रतिपादन : दिंडी मिरवणूक व काल्याच्या किर्तनाने सप्ताहाचा समारोप

भुसावळ (प्रतिनिधी ) – श्रीमद् भागवत कथा ही भारतीय संस्कृतीतील एक अतिशय पवित्र व ज्ञानप्रद ग्रंथकथा आहे. या कथेच्या श्रवणाने मनातील दुःख, चिंता व क्लेश …

शिक्षक हे जीवनाला आकार व आधार देतात : भुसावळात प्राचार्य डॉ.रमेश जोशी –

भुसावळ (प्रतिनिधी) – श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर हा शिक्षक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. रमेश …

ओबीसींच्या कर्ज प्रकरणात पिळवणूक थांबवावी – शिशिर जावळे यांचा आंदोलनाचा इशारा

भुसावळ (प्रतिनिधी ) – ओबीसी समाजासाठी इतर मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्ज योजनांची अंमलबजावणी केली जाते. मात्र, या कर्ज प्रकरणांत ओबीसी समाजातील …

पतंजली योग समिती भुसावळतर्फे साजरा केला शिक्षक दिन.

भुसावळ (प्रतिनिधी ) – सुरुवातीला दीप प्रज्वलन राठी सर , स्वाभिमानचे प्रजापती भवरलाल सर यांच्या हस्ते करण्यात आले . योगशिक्षिका वर्षा ताई लोखंडे यांनी कार्यक्रमाचे …

जय लक्ष्मी क्लासेस मध्ये शिक्षक दिन उत्साहाने साजरा

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे या गावी नामांकित जय लक्ष्मी क्लासेस तर्फे ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. …

नाहाटा महाविद्यालयात शिक्षक दिन संपन्न ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी नाहाटा महाविद्यालय येथे स्टाफ अकॅडेमि आणि स्टाफ व स्टुडन्ट वेलफेअर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन …

जिल्हा स्तरीय शालेय हॉकी स्पर्धेत बियाणी मिलिटरी स्कूलचे वर्चस्व बियाणी स्कूलचे मुला- मुलींचे संघ नाशिक विभाग स्तरावर.

भुसावळ (प्रतिनिधी ) – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हॉकी जळगाव व बियाणी एज्युकेशन ट्रस्ट च्या संयुक्त विद्यमाने दिनांक ४ सप्टेंबर २५ रोजी बियाणी मिल्ट्री स्कूल, …

पर्यावरण संरक्षणा करिता नारीशक्तीने केले निर्माल्य संकलन ;

जळगाव (प्रतिनिधी ) – अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जन यानिमित्ताने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पर्यावरण वाचविण्याच्या दृष्टीने पर्यावरणपूरक निर्माल्य संकलन हा उपक्रम मेहरुण तलाव …

डॉ. जगदीश पाटील यांना राज्यस्तरीय टीचर आयकॉन पुरस्कार

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील रहिवासी तथा बालभारतीच्या मराठी भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. जगदीश लक्ष्मण पाटील यांना शिक्षणक्षेत्रात सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकनेते बाळासाहेब …

जय लक्ष्मी क्लासेस मध्ये शिक्षक दिन उत्साहाने साजरा

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे या गावी नामांकित जय लक्ष्मी क्लासेस तर्फे ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी …

एकल, समूहनृत्यातून लाेककलांचा जागर, दाेन्ही गटात १०१ स्पर्धकांचा कलाविष्कार ; जय गणेश फाउंडेशनच्या सांस्कृतिक गणेशाेत्सवात रंगली स्पर्धा

भुसावळ (प्रतिनिधी ) -: शहरातील जय गणेश फाउंडेशनतर्फे सुरभीनगरात नवसाचा गणपती सार्वजनिक उत्सवात दरराेज सांस्कृतिक कार्यक्रम हाेत आहेत. त्यात एकल व समूहनृत्य कलाप्रकारात दाेन्ही मिळून …

तुमच्या खेळातील प्रत्येक शॉट अचूक आणि ध्येय गाठणारा असावा – बी.डी. धाडी ; भुसावळ तालुका शालेय कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न

भुसावळ (प्रतिनिधी ) – महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग …

म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे शिक्षक दिन साजरा;

भुसावळ (प्रतिनिधी ) – नगरपरिषद संचलीत म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे, भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन साजरा करण्यात आला. दिनांकसर्वप्रथम …