जळगावात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या :

जळगाव – अंबेरी, ता. नेपानगर, मध्यप्रदेश येथील रहिवासी जळगाव येथे कंपनीत कामास असलेल्या विवाहित युकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार रोजी रात्री ११ …

रेड स्वस्तिक मुळे दिव्यांगांना मिळाली नवी उमेद ! २५८ दिव्यांग झाले स्वयंसिद्ध!

जळगाव (प्रतिनिधी ) रेड स्वस्तिक सोसायटीच्या वतीने  लायन्स क्लब मुंबई  भगवान महावीर विकलांग केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज जळगाव शहरात दिव्यांग बांधवांसाठी तीन दिवसाच स्वयंसिद्ध शिबिराचा …

बोर्डाकडून कुलींच्या हितासाठी बनवलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची मागणी

भुसावळ (प्रतिनिधी ) – ऑल इंडिया रेल्वे लाल वर्दी कुली युनियनच्या भुसावळ स्टेशन शाखेतर्फे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांना निवेदन देण्यात आले. त्यात रेल्वे बोर्डानि कुली बांधवांच्या …

अहमदाबाद विमान अपघातामागे संजय राऊत यांनी व्यक्त केली सायबर हल्ल्याची भीती ! –

मुंबई – उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अहमदाबाद विमान अपघातात सायबर हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे. हा अपघात अहमदाबाद येथेच कसा झाला? या …

भुसावळ महामार्गावरील सर्व्हिस रोडवर राखेची बल्कर उभे करण्यास बंदी – वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

जळगाव (प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रोडवर दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून राख वाहून नेणार्‍या बल्कर वाहनांची गर्दी असल्याने महामार्गावर सातत्याने अपघात …

कर्जमाफीसाठी तातडीने समिती तयार करणार ;अखेर बच्चू कडू यांच्या उपोषणाला यश : कर्जमाफी बाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

अमरावती – शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे, काल दि १३ रोजी त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा सहावा …

अहमदाबाद विमान अपघात : मृतांची संख्या २७५ च्या वर

अहमदाबाद – अहमदाबाद विमान अपघातील मृतांची संख्या आता पर्यंत २७५ झाली आहे. विशेष म्हणजे या विमान अपघातातून २४२ पैकी केवळ आणि केवळ एकच केवळ एकच …

शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष, महिलेची ९ लाखांची फसवणूक –

जळगाव (प्रतिनिधी) :- शेअर मार्केटमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील एका महिलेची ८ लाख ९३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा …

अहमदाबाद विमान अपघात : एलआयसी क्लेम सेटलमेंट जलद करणार –

अहमदाबाद – विमान अपघाताने तब्बत 265 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानंतर एलआयसीने आता मृताच्या नातलगांना क्लेम सेटलमेंट प्रक्रिया जलद गतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. …

विमान अपघातात जीव गमावलेल्या परिचारिकेबद्दल वादग्रस्त पोस्ट, अखेर अधिकारी निलंबित –

केरळ : अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. यात केरळ येथील रंजिता नावाच्या एका परिचारिकेचाही समावेश आहे. रंजिता दोन मुलांची आई …

अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला –

अहमदाबाद – अहमदाबाद येथून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी दुपारी अपघात घडल्यानंतर अपघाताची नेमकी घटना कशी घडली ?यावर मंथन सुरू आहे. या अपघातात विमानातील …

वनविभागाच्या गस्ती पथकाद्वारे वृक्षांची अवैध तोड करीत वाहतूक करणारे वाहन जप्त –

यावल : वृक्षांची अवैधरित्या तोड करुन वाहतूक करणारे वाहन वनविभागातर्फे जप्त करण्यात आले. ही कारवाई भोरटेक शिवारात करण्यात आली असून या वाहनासह अंदाजे १ लाख …

विजेच्या स्पर्श झाल्याने बालिकेचा मृत्यू: मुलीस वाचविण्यास गेलेल्या पित्याचाही अंत ! :रावेर तालुक्यातील तासखेडा येथील घटना ;

रावेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील तासखेडा येथे मुलीला विजेच्या तारांचा स्पर्श होऊन विजेचा धक्का लागताच तिला वाचविण्यासाठी गेलेल्या पित्यालाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना आज …

यात्री सुरक्षा ऑपरेशन’ अंतर्गत तिघा मोबाईल चोरट्यांना अटक –

भुसावळ (प्रतिनिधी ) – प्रवाशांची सुरक्षित लक्षात घेत “यात्री सुरक्षा ऑपरेशन” अंतर्गत रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि GRP द्वारे विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यानुसार …

जळगाव शहरात १८जून पासून महावितरणच्या परिक्षेत्रिय नाट्यस्पर्धा – विविध राज्यातून संघ होणार सहभागी ;

जळगाव (प्रतिनिधी) :- महावितरणच्या कोकण परिक्षेत्रातील जळगाव, भांडूप, रत्नागिरी, नाशिक, सांघिक कार्यालय आणि कल्याण परिमंडलाच्या नाट्यस्पर्धा १८ जून पासून जळगाव शहरात छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदीर येथे …

१८ वी राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी भुसावळ येथे रविवारी निवड चाचणी

. भुसावळ (प्रतिनिधी ) – ११ वरिष्ठ राज्य बेसबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. रविवारी (ता.१५) सकाळी ११ वाजता भुसावळ …

” दक्षिण आफ्रिका येथील ९० किमी कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये भुसावळचे डॉ तुषार पाटील यांची यशस्वी धाव “

प्रथम महायुद्धात शहीद झालेल्या दक्षिण आफ्रिकेतील सैनिकांच्या स्मुती व त्यांच्याप्रति आदरांजली या हेतुने या मॅरेथॉनचे १९२१ पासुन आयोजन करण्यात येते. यावर्षी ९८ वी कॉम्रेड मॅरॉथॉन …

वरिष्ठ पत्रकारांसाठी ५०० कोटींची तरतूद करा; ११ हजार पत्रकार वाट पाहतायत, निधी आहे पण सन्मान नाही : पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष ; आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही : संदीप काळे

मुंबई, — “राज्य शासनाने पत्रकारांसाठी सुरू केलेल्या सन्मान व कल्याण योजनांकडे गंभीरतेने लक्ष देण्याऐवजी हलगर्जीपणा केला जात आहे. निधी असूनही निर्णय होत नाहीत, योजना वर्षानुवर्षे …

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान ,नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यात यावे शिवसेना उबाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन :

जळगाव : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे त्वरित पंचनामा करण्यात यावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेना उबाठा च्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी …

महिलेवर चालू हल्ला ; मध्यस्थीवर देखील चाकूने वार ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल –

भुसावळ (प्रतिनिधी ) – शिवाजी नगरजवळील आगाखान वाडा परिसरात एका महिलेवर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना ११ जून रोजी रात्री ९ वाजता घडली. सुलताना …

बालपणीचे स्वप्न पूर्ण करून ती बनली एअर होस्टेस; पण काळाने केला घात –

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात २४१ जणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करून एअर होस्टेस बनलेल्या रोशनी सोनघरे हिचा ही दुर्दैवी …