रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मध्य रेल्वे ३०.१०.२०२५ रोजी उत्सवानिमित्त एकूण २५ विशेष सेवा चालविणार आहे.
तपशील पुढीलप्रमाणे :

मुंबई विभाग – ३०.१०.२०२५
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस / लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या गाड्यांचा तपशील

  • १. गाडी क्र. 01011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल.
    थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मळकापूर, शेजगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
    संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, बारा शयनयान, चार सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.
  • २. गाडी क्र. 01031 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बनारस विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०७.३५ वाजता सुटेल.
    थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मणिकपूर आणि प्रयागराज छवकी.
    संरचना: एक प्रथम वातानुकूलित सह वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, अठरा वातानुकूलित तृतीय श्रेणी आणि दोन जनरेटर कोच.

३. गाडी क्र. 01417 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १४.३० वाजता सुटेल.
थांबे: कल्याण, लोणावळा, पुणे, जेऊर, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली आणि मिरज.
संरचना: एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, दहा शयनयान, चार सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

४. गाडी क्र. 01047 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – दानापूर विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १५.०० वाजता सुटेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, मणिकपूर, प्रयागराज छवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, अठरा शयनयान, सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

  • ५. गाडी क्र. 01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२.३० वाजता सुटेल.
    थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाल, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा, बस्ती आणि खलीलाबाद.
    संरचना: तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, दहा शयनयान, पाच सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

६. गाडी क्र. 02139 लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटेल.
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मळकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना: तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, दहा शयनयान, पाच सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

७. गाडी क्र. 01143 लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १०.३० वाजता सुटेल.
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, मणिकपूर, प्रयागराज छवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, दहा शयनयान, पाच सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

  • ८. गाडी क्र. 01051 लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १२.१५ वाजता सुटेल.
    थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ऊरई, गोविंदपुरी, फतेहपूर, सुबेदारगंज, मिर्झापूर आणि वाराणसी.
    संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, आठ वातानुकूलित तृतीय श्रेणी, चार शयनयान वर्ग, सहा सामान्य दुसरी श्रेणी, एक सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन आणि एक जनरेटर कोच.

९. गाडी क्र. 01463 लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपूरम उत्तर विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १६.०० वाजता सुटेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव, कारवार, कुमटा, कुंडापूर, उडुपी, मंगळूर, कासरगोड, कन्नूर, कॅलिकट, तिरूर, शोरनूर, त्रिशूर, एरणाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायंकुलम जंक्शन आणि कोल्लम.
संरचना: एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी, नऊ शयनयान, चार सामान्य दुसरी श्रेणी, एक सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन आणि एक जनरेटर कोच.

१०. गाडी क्र. 03380 लोकमान्य टिळक टर्मिनस – धनबाद विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १७.०० वाजता सुटेल.
थांबे: कल्याण जंक्शन, मनमाड जंक्शन, भुसावळ जंक्शन, खंडवा, इटारसी जंक्शन, पिपरिया, मदन महल, जबलपूर, कटनी साऊथ,ब्योहारी, बरगावन, सिंगरौली, ओब्रा धरण, रेणुकूट, गढवा रोड, डाल्टनगंज, लातेहार, खलारी, पत्रातू, रांची रोड, बोकरो थर्मल, चंद्रापूरा आणि कतरासगढ.
संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, दोन वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा वातानुकूलित तृतीय श्रेणी (इकॉनॉमी), सहा शयनयान, चार सामान्य दुसरी श्रेणी, एक सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन आणि एक जनरेटर कोच.

  • पुणे विभाग – ३०.१०.२०२५
    पुणे / हडपसर / दौंड / कोल्हापूर येथून सुटणाऱ्या गाड्यांचा तपशील

११. गाडी क्र. 01415 पुणे – गोरखपूर विशेष पुणे येथून ०६.५० वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाल, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, गोंडा आणि बस्ती.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, सहा सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

१२. गाडी क्र. 01411 पुणे – सांगानेर विशेष पुणे येथून ०९.४५ वाजता सुटेल.
थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, अंकलेश्वर जंक्शन, वडोदरा, रतलाम, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा आणि सवाई माधोपूर.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, सहा सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

१३. गाडी क्र. 01449 पुणे – दानापूर विशेष पुणे येथून १५.३० वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, प्रयागराज छवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, सहा सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

  • १४. गाडी क्र. 01493 पुणे – हजरत निजामुद्दीन विशेष पुणे येथून १७.३० वाजता सुटेल.
    थांबे: लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा जंक्शन, रतलाम, शामगढ, भवानी मंडी, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी, भरतपूर जंक्शन आणि मथुरा.
    संरचना: १६ वातानुकूलित तृतीय श्रेणी डबे आणि २ जनरेटर कोच.

१५. गाडी क्र. 01401 पुणे – नागपूर विशेष पुणे येथून २०.३० वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मळकापूर, शेजगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
संरचना: एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, तेरा शयनयान, चार सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

१६. गाडी क्र. 01457 हडपसर – दानापूर विशेष हडपसर येथून ०८.३० वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मणिकपूर, प्रयागराज छवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आरा.
संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, चौदा शयनयान,सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

१७. गाडी क्र. 01925 हडपसर – वीरांगना लक्ष्मीबाई झाशी विशेष हडपसर येथून १५.३० वाजता सुटेल.
थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, नर्मदापूरम, राणी कमलापती, विदिशा, बीना आणि ललितपूर.
संरचना: एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, तीन वातानुकूलित तृतीय श्रेणी, सात शयनयान, चार सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

  • १८. गाडी क्र. 01453 हडपसर – गाझीपूर सिटी विशेष हडपसर येथून १६.०० वाजता सुटेल.
    थांबे: दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छवकी, वाराणसी, जौनपूर आणि अउन्हीहर.
    संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, चौदा शयनयान, सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

१९. गाडी क्र. 01425 दौंड – कलबुरगि अनारक्षित विशेष दौंड येथून ०५.०० वाजता सुटेल.
थांबे: भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, टिकेकरवाडी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, दुधनी आणि गाणगापूर.
संरचना: दहा सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामानवाहक-सह-रक्षक ब्रेकव्हॅन.

२०. गाडी क्र. 01451 कोल्हापूर – कलबुरगि विशेष कोल्हापूर येथून ०६.१० वाजता सुटेल.
थांबे: हातकणंगले, जयसिंगपूर, मिरज, अरग, बेलांकी, सालगरे, कवठे महांकाल, लंगरपेट, ढाळगाव, जठ रोड, म्हसोबा डोंगरगाव, जावळे, वासुद, सांगोला, पंढरपूर, मोडळींब, कुर्डुवाडी, माढा, मोहोळ, सोलापूर, अक्कलकोट रोड, दुधनी आणि गाणगापूर रोड.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, सहा सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

  • सोलापूर विभाग – ३०.१०.२०२५
    कलबुरगि येथून सुटणाऱ्या गाड्यांचा तपशील

२१. गाडी क्र. 01452 कलबुरगि – कोल्हापूर विशेष कलबुर्गी येथून १८.१० वाजता सुटेल.
थांबे: गाणगापूर, दुधनी, अक्कलकोट रोड, सोलापूर, मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, वासुद, जावळे, म्हसोबा डोंगरगाव, जठ रोड, ढाळगाव, लंगरपेट, कवठेमहांकाळ, सालगरे, बेलांकी, आरग, मिरज, जयसिंगपूर आणि हातकणंगले.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान, सहा सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

२२. गाडी क्र. 01426 कलबुरगि – दौंड अनारक्षित विशेष कलबुर्गी येथून २०.३० वाजता सुटेल.
थांबे: गाणगापूर, दुधनी, बोरोटी, अक्कलकोट रोड, होटगी, टिकेकरवाडी, सोलापूर, मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, केम, जेऊर, पारेवाडी आणि भिगवण.
संरचना: दहा सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामानवाहक-सह-रक्षक ब्रेकव्हॅन.

  • नागपूर विभाग – ३०.१०.२०२५
    नागपूर येथून सुटणाऱ्या गाड्यांचा तपशील

२३. गाडी क्र. 01410 नागपूर – पुणे विशेष नागपूर येथून १६.१० वाजता सुटेल.
थांबे: वर्धा, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेजगाव, मळकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यनगर आणि दौंड कॉर्ड लाईन.
संरचना: एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, अकरा शयनयान, सात सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

२४. गाडी क्र. 01201 नागपूर – हडपसर विशेष नागपूर येथून १९.४० वाजता सुटेल.
थांबे: वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेजगाव, मळकापूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन आणि उरळी.
संरचना: चार वातानुकूलित तृतीय श्रेणी, सहा शयनयान आणि सहा सामान्य दुसरी श्रेणी (यामध्ये दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅनचा समावेश).

२५. गाडी क्र. 01012 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष नागपूर येथून २२.१० वाजता सुटेल.
थांबे: वर्धा, धामणगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेजगाव, मळकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, ठाणे आणि दादर.
संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, बारा शयनयान वर्ग, चार सामान्य दुसरी श्रेणी आणि दोन सामान्य दुसरी श्रेणीसह रक्षक ब्रेकव्हॅन.

वरील विशेष, गाड्यांसाठी आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर www.irctc.co.in सुरू आहे.

या विशेष, गाडीच्या थांब्यांवरील तपशीलवार वेळापत्रकासाठी कृपया http://www.enquiry.indianrail.gov.in
या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES App डाउनलोड करा.

प्रवाशांना विनंती करण्यात येते की त्यांनी या विशेष, गाड्यांचा लाभ घ्यावा आणि गैरसोयी टाळण्यासाठी वैध तिकिटासह प्रवास करावा.