भुसावळात काँग्रेसतर्फे भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्व इंदीराजी गांधी यांची पुण्यतिथि साजरी :

भुसावळ(प्रतिनिधी )- भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती व आयरन लेडी माजी पंतप्रधान स्व ईदीराजी गांधी यांची पुण्यतिथ महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभाग तर्फे नसरवांजी फाईल राजीव गांधी वाचनालय व ग्रन्थालय येथे साजरी करण्यात आली . सर्व प्रथम राजीव गांधी वाचनालयाचे अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी अल्पसंख्यॉक विभागचे प्रदेश उपाध्यक्ष मो मुनव्वर खान यांनी स्व इदीराजी गांधी व सरदार वल्लभ भाई पटेल यांच्यी प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून विन्रम अभीवादन केले या प्रसंगी शाहीन मुनव्वर खान, शबाना शेख, अरशान खान, नुबेद अली,अलीशबा अंजुम आयत खानम, आरीज शेख, हाजीक अली, शमीम कुरैशी, यास्मीन बानो व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते