भुसावळात दोन गावठी कट्टयासह आरोपी जेरबंद; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

भुसावळ ( प्रतिनिधी ) – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शहरातील मुस्लिम कॉलनी येथे मंगळवार ३ रोजी दुपारी कारवाई करीत दोन गावठी कट्टयासह …

कॉपी देवू न दिल्याने परिक्षा केंद्राभोवती लावली आग ; वरणगाव आयुध निर्माणी परीक्षा केंद्रा वरील प्रकार

वरणगाव – आयुध निर्माणी वसाहतीत कनिष्ठ विद्यालयात इयत्ता दहावीच्या पहिल्याच दिवशी पेपरला परिक्षा केंद्रावर आपल्या मित्राला कॉपी पुरवीण्या साठी पोलीसानी जाऊ न दिल्याने राग येवून …

होळीच्या निमित्ताने पश्चिम रेल्वेकडून खास हमसफर ट्रेन

भुसावळ (प्रतिनिधी )- पश्चिम रेल्वेच्यावतीने होळीच्या निमित्ताने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेवून त्यांचे सोईंसाठी विशेष हमसफर ट्रेन चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वांद्रे टर्मिनस – …

भुसावळात खोदकामामुळे ओएफसी केबल तुटली; बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंद; ग्राहकांचे हाल

भुसावळ (प्रतिनिधी )- राष्ट्रीय महामार्गावर चौदपदरीकरणाचे काम सुरू असतानाच सोमवार २ रोजी सकाळी ओएफसी केबल तुटल्याने शहरात इंटरनेट व दूरध्वनी सेवा प्रभावीत झाल्याने ग्राहकांचे चांगलेच …

भुसावळ येथील मुद्रा योजना तालुकास्तरीय मेळाव्याच्या ठिकाणात बदल

जळगाव – जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, लघु उद्योजकांना अर्थसहाय्य उपलब्ध व्हावे. याकरिता जिल्हास्तरीय मुद्रा योजना प्रचार व समन्वय समितीच्यावतीने जळगाव …

चाळीसगाव – धुळे रेल्‍वेमार्गाचे विद्युतीकरण

भुसावळ (प्रतिनिधी ) – मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागातील चाळीसगाव-धुळे रेल्‍वे मार्गाचे १ मार्च रोजी पुर्णपणे विद्युतीकरण करण्यात आले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी चाळीसगाव-धुळे हा ५७ कि.मी. …

भुसावळात खून ; साकेगावातील दुग्धव्यावसायीकाचा भरदिवसा खून ; खुनानंतर आरोपी पसार

भुसावळ (प्रतिनिधी )- साकेगाव येथील ४० वर्षीय दुग्ध व्यावसायीकाचा भुसावळातील जुना सातारा भागातील कोळी वाड्यात एका दुधग्राहकाने भर दिवसा डोक्यात सपासप रॉड मारल्याने खून झाल्याची …

रावेरात दुचाकी चोरासह चोरीच्या सात दुचाकी जप्त; रावेर पोलिसांची कामगिरी

रावेर तालुक्यातील लालमाती येथील अरमान अजीत तडवी (रा.लालमाती, ता.रावेर) या दुचाकी चोरास पोलिसांनी अटक केली आहे. या दुचाकी तपासात चक्क सात दुचाकी पोलिसांच्या हाती लागल्या …

भुसावळ रनर्स तर्फे आज प्रसाद पाटील यांचे व्याख्यान

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशन तर्फे उद्‍या दि.३ मार्च रोजी “धावणे यशस्वी व निरोगी जीवनाचे रहस्य” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन …

जनसंघर्ष समिती स्‍थापनेसाठी उद्‍या बैठक.

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील विविध प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी व शहरवासीयांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी भुसावळ शहर जनसंघर्ष समितीची स्थापना करण्यासाठी बुधवार दि.४ मार्च बुधवार …

भुसावळ शहर काँग्रेसची उद्या बैठक

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील शासकीय विश्रामगृहात दि.४ मार्च रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्‍या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटी …

शिवरायांचे विचार घेउन शहरात चांगले वक्ते घडतील अंतर्नाद प्रतिष्ठान आणि शिक्षण विभाग पंचायत समिती आयोजित महावकृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात मान्यवरांचा सुर

भुसावळ (प्रतिनिधी )- अंतर्नाद प्रतिष्ठान व शिक्षण विभाग पंचायत समिती भुसावळ यांच्या सयुंक्त विद्यमाने शिवजयंतीच्या निमित्ताने १० फेब्रुवारी रोजी महावकृत्व स्पर्धा घेण्यात आली होती.चार गटातील …

भुसावळात जुगार चालविणाऱ्यास अटक;पोलीसात गुन्हा

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरात कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या संशयित आरोपीस भुसावळ बाजार पेठ पोलीसांनी रंगेहात पकडले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाजार …

भुसावळात खून ; साकेगावातील दुग्धव्यावसायीकाचा भरदिवसा खून ; खुनानंतर आरोपी पसार

भुसावळ (प्रतिनिधी )- साकेगाव येथील 40 वर्षीय दुग्ध व्यावसायीकाचा भुसावळातील जुना सतारा भागातील कोळी वाड्यात भर दिवसा खून झाल्याची घटना सोमवार दिनांक 2 मार्च रोजी …

भुसावळात उपस्टेशन मास्तरची रेल्वेखाली आत्महत्या ;

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील नगरपालिका दवाखान्यामागील कुलकर्णी प्लॉट भागातील रहिवासी उप स्टेशन मास्टर पदावर कार्यरत असलेले मिलिंद दिवाकर मार्कंडे (वय 54) यांनी रविवारी सायंकाळी टिंबर …

बाजारपेठ पोलिसांनी मुलीचा दोन तासात लावला शोध

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील आठवडे बाजारात रविवारी बाजाराचा दिवस असल्‍याने तालुक्यातील लोक बाजारासाठी येतात. बाजारासाठी आलेल्या बारेला परिवारातील एक लहान मुलगी आपल्या आई-वडीलां सोबत बाजारात …

ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे सोमवार, दि. 2 रोजी गौरव समारंभ

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील ज्ञानासह मनोरंजन गृपतर्फे सोमवार, दि. 2 मार्च 2020 रोजी सायंकाळी 6 वाजता कृष्णा अकॅडमी, प्रा. डॉ. सौ. शुभांगी दिनेश राठी यांचे …

भुसावळ रेल्‍वे न्‍यायालयाचा दणका, तीन प्रकरणात आरोपींना दंड व शिक्षा

भुसावळ (प्रतिनिधी )- येथील रेल्‍वे न्‍यायालयात काही दिवसांपुर्वीच जळगाव येथून बदलून आलेले न्‍या.एच.डी.देशिंगे यांनी जणू खटले निकाली काढण्‍याचा सपाटाच लावला आहे.रेल्‍वे स्‍थानकावर हाणामारी,तोडफोड,भांडण करून सार्वजनिक …

तापी नदीपात्रात भुसावळातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

भुसावळ येथील सिंधी काॅलनी भागातील बेपत्ता असलेल्या ३० वर्षीय तरूणाचा तापी नदीपात्रात रविवार 1 मार्च रोजी संशयास्पदरित्या मृतदेह आढळल्याने सिंधी कॉलनीसह परिसरात खळबळ उडाली आहे. …

मालेगाव शहरातील माजी नगरसेवकाचे घरावर फायर करणारा सराईत गुन्हेगार गावठी पिस्तुलसह जेरबंद – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मालेगाव – मालेगाव शहरातील रहिवासी माजी नगरसेवक तथा प्राध्यापक रिजवानखान अमानऊल्ला खान, वय ५०, रा. महेशनगर, प्लॉट नं.२९, मालेगाव हे त्यांचे राहते घरात रात्रीचे वेळी …

मार्च महिन्यात तब्बल १९ दिवस बँक बंद; ग्राहकांचे होणार हाल

भुसावळ – अनेकदा अचानक पैशांची अत्यंत गरज असते व नेमके त्याच वेळेस बँक बंद असली की लोकांची चांगलीच अडचन होते . एक दिवस विनापैसा काढणे …