भुसावळात शौर्या अकॅडमीतर्फे विजय दौड उत्साहात संपन्न :

भुसावळ : शौर्या अकॅडमीतर्फे गुरुवार, 16 डिसेंबर या दिवशी विजय दौड आयोजित करण्यात आली. अकॅडमीचे प्रवीण नायसे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. 16 डिसेंबर …

आंतर महाविद्यालयीन कब्बडी स्पर्धेत भुसावळातील भोळे महाविद्यालयाचे यश –

भुसावळ प्रतिनिधि – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन कबड्डी (पुरुष) स्पर्धा 8 डिसेंबर 2021 रोजी अ‍ॅड.एस.ए.बाहेती कॉलेज, जळगाव येथे …

भुसावळच्या नाहाटा महाविद्यालयात अल्पसंख्यांक दिन साजरा :

भुसावळ प्रतिनिधी -भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील नीती आणि सामाजिक शास्त्र मंडळांतर्गत अल्पसंख्यांक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. …

जळगांवचा महर्षी वाल्मिक संघ ठरला राष्ट्रवादी कबड्डी चषकाचा मानकरी ; जय गणेश फाऊंडेशन स्पोर्ट्स क्लब तर्फे स्पर्धेचे आयोजन ;

भुसावळ – येथील जय गणेश फाऊंडेशन स्पोर्ट्स क्लब ने भुसावळ येथे आयोजित केलेला जिल्हा कबड्डी निवड चाचणी राष्ट्रवादी चषक जळगांव येथील महर्षी वाल्मिक संघाने पटकावला.राष्ट्रवादी …

भुसावळात भाजपाला खिंडार : नगराध्यक्ष यांचेसह विद्यमान नगरसेवकांसह अन्य पदाधिकारी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश – यह तो ट्रेलर है ….जिल्ह्यातून अनेक दिग्गज राष्ट्रवादीत येतील ….

भुसावळ : अखेर भुसावळातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह 16 विद्यमान व सहा माजी नगरसेवक-सेविकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अनेक नगरसेवक भाजपातून निवडून …

भुसावळातील अतिक्रमण धारकांना घरे मिळवून देणार : उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही; भुसावळात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा :

भुसावळ – विकास कामासाठी किंवा कुठल्याही शासकीय प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घ्यावे लागतात मात्र हे काम करतांना तेथील रहिवाशांच्या निवाऱ्याची व्यवस्था करणे देखील गरजेचे आहेत परंतु …

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका – उपमुख्यमंत्री अजित पवार जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अत्याधुनिक प्लँटचा उद्घाटन सोहळा :

जळगाव – दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार चळवळीचे बळकटीकरण आवश्यक आहे. शेतकऱ्यांना सर्वतोपरी …

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जळगावात दाखल :पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले स्वागत :

जळगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जिल्हा दौर्‍यावर आगमन झाले असून शुक्रवारी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांनी स्वागत केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे …

नाहाटा महाविद्यालयात विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी : १०५० विद्यार्थ्यांची झाली तपासणी :

भुसावळ. येथील नाहाटा महाविद्यालयात १६ रोजी महाविद्यालय विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आली.यावेळी डॉ. चारुलता पाटील,डॉ.राहुल नेहते,डॉ.पंकजा बेंडाळे, डॉ.चैताली झांबरे,डॉ.केतन महाजन,डॉ.किरण किरंगे,डॉ.महेश …

रेडिओ मेरी आवाज लिटील हेल्प आणि शैक्षिक आगाज आयोजित पर्यावरण संरक्षण संदेश स्पर्धेत अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील 380 विद्यार्थ्यांचा सहभाग :पर्यावरण संवर्धन चित्रभरण स्पर्धेत भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक :अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक :

भुसावळ – शहरातील मुलीसाठी स्वंतत्र एकमेव सुप्रसिद्ध असलेली अहिल्यादेवी कन्या विद्यालय तील विद्यार्थिनींनी रेडिओ मेरी आवाज लिटील हेल्प भारत तसेच शैक्षिक आगाज या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत …

साईलीला महिला बचत गटातर्फे रानातला महादेव मंदिर येथे ई-श्रमकार्ड व आरोग्य कार्ड नोंदणी अभियान :

भुुसावळ- येथील साईलीला महिला बचत गट नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवीत असतो त्याअंतर्गतच हुडको कॉलनीतील रानातला महादेव मंदिर येथे ई-श्रमकार्ड व आरोग्य कार्ड नोंदणी अभियान …

देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका दोन दिवसांच्या संपावर –

भुसावळ – देशातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे 10 कर्मचारी व अधिकारी दोन दिवसांचा संप पुकारला आहेत.सरकार येत्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत बँकीय अधिनियम 2021 ला मांडण्यात …

मोठी बातमी.. दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर :

मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालये ऑक्टोबर 2021 पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत. त्याअनुषंगाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच …

भुसावळातील कमळाचे फुल कोमजणार ; घड्याळाची टिकटिक वाजणार : राजकीय समीकरणात उलथापालथ : मा. ना.अजीतदादांच्या उपस्थितीत २२ नगरसेवक हातावर बांधणार घड्याळ :

भुसावळ : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. जळगावसह भुसावळात त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होत आहेत.भुसावळ शहरात …

निधन वार्ता देवगाव येथील प्रगतिशील शेतकरी प्रल्हाद खैरनार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन :

जळगाव (हर्षल पाटील):-चोपडा तालुक्यातील देवगाव येथील प्रगतिशील शेतकरी तथा माजी ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद शंकर महाजन वय (65) यांचे आज देवगाव येथे राहत्या घरी 3.30 वाजता …

वरणगाव नगपरिषद शासनाने लागू केलेली करवाढ त्वरित रद्द करावी : शिवसेनेतर्फे मुख्याधिकार्‍यांना दिले निवेदन: भाजपची सत्ता असताना ठराव असल्यानेच कर वाढ :

वरणगाव – वरणगाव नगरपरिषद प्रशासनाने वरणगाव वासियावर केलेली जुलमी करवाढ त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीचे निवेदन आज गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी …

भुसावळात लेवा विकास महासंघाची १७ रोजी बैठक… केंद्रीय अध्यक्ष विष्णू भंगाळे करणार मार्गदर्शन

भुसावळ- येथे शुक्रवार दिनांक १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वा. विठ्ठल मंदिर, विठ्ठल मंदिर वॉर्ड येथे अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष, जळगावचे माजी …

मकर संक्रांती दरम्यान काही गाडयांना उरुळी स्थानकावर तात्पुरता थांबा ;

भुसावळ – मकर संक्रांती दरम्यान वार्षिक उत्सवाची गर्दी कमी करण्यासाठी काही गाडयांना उरुळी स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात आला आहे .रेल्वे बोर्डाच्या संदेश क्रमांक 91/Chg II/89/W/6 …

भुसावळात सी.डी.एस जनरल बिपिन जी रावत यांच्यासह 13 जणांना श्रद्धांजली :

भुसावळ – तामिळनाडू कुन्नर येथिल हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडलेले जनरल बिपिन रावत ,त्यांच्या पत्नी मधुलिका व इतर अकरा वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.येथील जामनेर रोडवरील …

शरद पवारांसारखी खिलाडूवृत्ती प्रत्येक माणसात असायला हवी- राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे प्रतिपादन : भुसावळात राष्ट्रवादी चषक कबड्डी स्पर्धेत जिल्ह्य़ातील 28 संघ सहभागी :

भुसावळ : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे उत्कृष्ट क्रीडापटू आहेत. त्यांच्याकडे जशी खिलाडूवृत्ती आहे तशी प्रत्येकाकडे असायला हवी. जय पराजयाची ते चिंता करीत नाहीत. लढणे …

शैक्षिक आगाज व समता फाउंडेशन तर्फे वृक्षारोपण संपन्न ; वृक्षरोपण करण्यासाठी कोणत्याही शुभ प्रसंगाचे निमित्ताने वृक्ष लावून संगोपन संवर्धन करा- राज्य समन्वयक नाना पाटील यांचे आवाहन :

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे राष्ट्रीय महामार्ग लगत जिजाऊ उद्यान येथे समता फाउंडेशन चे संचालक पुरुषोत्तम अग्रवाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले .याप्रसंगी शैक्षिक …