ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ द्वारे उत्पादित डीपीआयसीएम पिनाका रॉकेट पॉडची यशस्वी चाचणी ;

भुसावळ – ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ हि सैनिकांसाठी लागणारे शस्त्रास्त्रे दारुगोळा यांचे पॅकेजेस तयार करण्यासाठी आणि सैन्य दलाला पुरवीण्यासाठी ओळख ली जाते,पिनाका रॉकेट पॉड एम के …

श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञास प्रारंभ

भुसावळ – येथील जामनेर रोड भागातील संतधामजवळील दूर्गा कॉलनीत दि. 24 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ प्रारंभ झाला आहे. कै. सुधा …

लग्नानंतर विवाहिता माहेरी आली अन् प्रियकरासोबतच दागिने घेवून पळाली :

औरंगाबाद : प्रेम कहाणीत आलेल्या ट्वीस्टनंतर विवाहितेने लग्न केले खरे मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून मिळालेल्या दागिण्यांसह विवाहिता माहेरी आली व चक्क प्रियकरासोबतच रफुचक्कर झाली. नंतर …

कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे –

मुंबई : राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत. ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील. संसर्ग वाढू द्यायचा …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात रासेयो एककातर्फे “राष्ट्रीय ग्राहक दिन” साजरा ;

भुसावळ प्रतिनिधी -भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ, येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आज दिनांक 24 डिसेंबर 2021 रोजी ” राष्ट्रीय ग्राहक …

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात राष्ट्रीय शेतकरी दिवस साजरा :

भुसावळ प्रतिनिधि – भुसावल कला विज्ञान आणि पु. ओ . नाहाटा महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग आणि नियोजन अभ्यास मंडल यांच्या संयुक्त विदमाने राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा …

मोठी बातमी.. ओमिक्रॉनचा धोका, राज्यात नवी नियमावली जाहीर ओमिक्रोन व्हेरिएन्ट कोरोनाचे नवे संकट :

मुंबई – संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी नव्या नियमावलीची घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते …

उघड्यावर कुडकुडणाऱ्यांना दिली मायेची ऊब : कडाक्याचे थंडीत कांबळ वाटप : ललवाणी फौंडेशन परिवार व सखी श्रावणी महीला बहुउद्देशिय संस्थेचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ – येथील स्वर्गिय स्वप्निल ललवाणी यांचे स्मृति प्रित्यर्थ ललवाणी परिवार व सखी श्रावणी महीला बहुउद्देशिय संस्थेतर्फे रस्त्यावर बसेरा करणारेगोर गरीब, गरजू यांना कांबळ वाटप …

ग्राहकांनी जागरुक व सर्तक असावे… उपविभागीय अधिकारी .रामसिंग सुलाणे- भुसावळात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा ;

भुसावळ – तहसिल कार्यालय येथे आज 24 डिसेबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आलादिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान उपविभागीय अधिकारी …

दोन तरुणींसह तरुणाची आत्महत्या : प्रेम प्रकरणातून घटनेचा संशय !

तासगाव : दोन तरुणींसह तरुणाने विष प्राशन करीत आत्महत्या केल्याची घटना तासगाव तालुक्यातील मणेराजुरीतील येथील शेकोबा डोंगरावर गुरुवारी सकाळी उघडकीस आली. हरीश हणमंत जमदाडे (21, …

संतापनजक : जावयाने केला सासूवर बलात्कार –

नाशिक : जावई-सासु या आई-मुलाच्या नात्याने एका नराधम जावयाने कलंक लावल्याची घटना नाशिकमध्ये घडली. विशेष म्हणजे आरोपीने अनेकदा अत्याचार केल्याचा आरोप पीडीतेने केला आहे. नाशिकमधील …

फेकरी उड्डाण पुलावर अपघातात दीपनगर सुरक्षा रक्षक ठार :

भुसावळ: दीपनगर येथील सुरक्षा रक्षक काम आटोपून घरी जात होते. यावेळी चारचाकी वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी दि. २३ रोजी सकाळी …

पुणे येथे पैलवानाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या :

पुणे : आखाडा चालक असलेल्या पैलवानाची जुन्या वादातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास शेलपिंपळगाव येथील मिलिंद बिअर शॉपी जवळ …

विरोधकांचे धाबे दणाणले : कंडारी सरपंचावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता : कंडारी सरपंचांना जात पडताळणी समितीची नोटीस

पडताळणी समिती, नंदुरबार यांचेकडे अर्ज दाखल केला होता. त्यानुसार पडताळणी साठी हजर राहण्याच्या समितीने काढलेल्या नोटिसा दोघांना दि.22/12/2021 रोजी मिळाल्या. त्यांना दि. 28/12/2021 या दिवशी …

स्व. स्वप्निल ललवाणी यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा :

भुसावळ — येथील कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. डी .एम. ललवाणी यांचे कनिष्ठ सुपुत्र स्वप्नीलचे नुकतेच एका वर्षापूर्वी निधन झाले होते. त्या …

माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी कलकत्त्यात घेतले कालिका मातेचे दर्शन – देशावरील संकट दूर होण्यासाठी घातले साकडे :

भुसावळ – माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे हे पत्नी सौ मंदाकिनीताई खडसे यांच्यासह देवदर्शनासाठी कलकत्ता येथे नुकतेच रवाना झाले असून. गुरुवार रोजी त्यांनी कलकत्ता येथे …

जेष्ठ कार्यकर्ते आणि महिलांची मानहानी करणे ही सेनेची संस्कृती नाही – शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन :

जळगाव – नुकत्याच मतदान पेटीत बंद झालेल्या बोदवड नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीत रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांनी बोदवड नगरी दणाणली खरी परंतु ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि महिला भगिनी …

जळगाव जिल्ह्यात ६ जानेवारीपर्यंत मनाई आदेश लागू ;

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ६ जानेवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व …

भुसावळात उद्या राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन :

भुसावळ – दिनांक २४ डिसेंबर हा दिवसराष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येत असतो . याअनुषंगाने शुक्रवार २४ डिसेंबर २०२१ रोजी ११ वाजता तहसिल कार्यालय, …

भुसावळच्या वऱ्हाडीं गाडीचा भीषण अपघात, 2 ठार 4 गंभीर जखमी :

भुसावळ – जामनेर तालुक्यातील पहुर रस्त्यावरील नागदेवता मंदीरा जवळ अज्ञात वाहनाने कट मारत जोरदार धडक दिल्याने टाटा इंडीगो गाडीतील एक पुरुष व एक महिला जागीच …

भुसावळात भीषण अपघात : दोघे वाहन चालक ठार : क्लीनर गंभीर जखमी :

भुसावळ : भरधाव ट्रकने ओव्हरटेकच्या नादात समोरून येणार्‍या डंपरला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात दोन्ही वाहनातील चालकांचा मृत्यू झाला. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील रेल्वे …