स्टंटबाजी अंगाशी आली ; गिरणा नदीत उडी घेतलेला तरुण बेपत्ता

–मालेगाव : मालेगावात स्टंटबाजी करणं एका युवकाच्या अंगाशी आलं आहे. पूर आलेल्या गिरणा नदीत उडी घेतलेला तरुण बेपत्ता झाला आहे. नईम अमीन असे या तरुणाचे …

राज्यातील 92 नगरपरीषदांच्या निवडणुका स्थगित –

मुंबई : राज्यातील 92 नगरपालिका आणि 4 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता व 18 ऑगस्ट रोजी निवडणुकीची तारीखही जाहीर झाली होती मात्र या …

मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल येथील तरुणीची इंडियाबुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद :

u मुक्ताईनगर – तालुक्यातील चिंचोल येथे राहणारी प्रतीक्षा श्रीराम महाजन या तरुणीने 1 मिनिट 17 सेकंदात दोन कलर वापरून फक्त बोटांच्या सहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज …

भुसावळात दुभाजकावर कार आदळून तीन जखमी : जखमींच्या मदतीला धावले नगरसेवक पिंटु कोठारी :

भुसावळ – येथील तापीपुलाकडुन येणारी कार क्रमांक एम एच१९ बी यू ५६७५ गांधी पुतळाकडे येत असतांना समोरुन येणाऱ्या गाडीचे फोकस लाईट अचानक चमकल्यामुळे चालकाचे स्टेयरिंगवरील …

बहिणाबाई महिला मंडळातर्फे गुरुवर्य सन्मान सोहळा :

भुसावळ – येथील महेशनगर भागातील धन्वंतरी भवन येथे गुरुपौणिमेनिमित्त बहिणाबाई महिला मंडळातर्फे गुरुवर्य व ज्येष्ठ यांच्यासह इतर मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी …

संगणकाच्या काळातही युगात गुरूचे महात्म्य अढळ – गुरुपौर्णिमेनिमित्त प्राचार्य डॉ. मीनाक्षी वायकोळे यांचे प्रतिपादन :

भुसावळ – माहिती तंत्रज्ञानामुळे जगामध्ये अमुलाग्र बदल झालेला आहे. बदलत्या काळात संगणकाचा बोलबाला आहे. ज्ञानदान करण्याच्या पद्धती ही बदललेल्या आहे. बदलत्या काळातही गुरुचं महात्म्य आणि …

गुरू हे संवेदनशील असतात – प्राचार्य उत्तम सुरवाडे :

भुसावळ – संगणकाची कितीही क्रांती झाली तरी गुरुची जागा ते कधीही घेऊ शकत नाही कारण गुरू हे संवेदनशील असतात आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जडणघडणी सोबत …

शिवसेनेतर्फे पालिका निवडणूकीच्या इच्छूकांना मुलाखत अर्ज वितरण सुरू…. शहरप्रमुखांकडे जबाबदारी..

भुसावळ – राज्य निवडणूक आयोगाने भुसावळ नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने भुसावळ शिवसेना मध्यवर्ती कार्यलयात जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा संघटक …

हतनूरचे 41 दरवाजे उघडले : नदीकाठा वरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा :

भुसावळ : हतनूरच्या पाणलोटक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाचे रात्री नऊ वाजेच्या सुमारास संपूर्ण 41 दरवाजे पूर्णपणे उघडले असून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणातील …

धावत्या रेल्वेतच प्रवाशांना मिळणार कन्फर्म तिकीट – भुसावळात दहा एचएचटी यंत्र दाखल : अमरावती-मुंबई गाडीत पहिला प्रयोग :

भुसावळ : धावत्या रेल्वेतच वेटींग तिकीट असलेल्या प्रवाशांना आता कन्फर्म तिकीट दिली जाणार आहे.भुसावळ-अमरावती एक्स्प्रेससाठी पहिल्या टप्प्यात दहा मशीन भुसावळ विभागाला प्राप्त झाले असून एकूण …

जिल्हा डायटचे अधिकारी यांनी अहिल्यादेवी कन्या विद्यालयात निपुण भारत (FLN) चाचणी घेतली ;

भुसावळ – येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालय येथे नुकतेच डायटचे अधिकारी व्याख्याते शैलेश पाटील यांनी शाळेला भेट देऊन निपुण भारत (FLN)चाचणी क्रमांक एक जिल्हा शिक्षण व …

अहिल्यादेवी कन्या विद्यालयात पालक शिक्षक सभा संपन्न :

भुसावळ -येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयत नुकतीच पालक शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा शाळेच्या सभागृहात संपन्न झाली .शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मानसी कुलकर्णी या सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.पालक शिक्षक …

शालेय जीवनात जीवन समृद्ध करण्याची ताकद – राजश्री नेवे : सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटप :

भुसावळ – मनुष्याच्या जीवनात शालेय जीवनाला खूप महत्त्व असते. शालेय जीवनात त्यांचा पाया मजबूत झाला तर त्यांचे भविष्य उज्ज्वल होत असते. म्हणून शालेय जीवनात जीवन …

चिमुकलीवर अत्याचार करुन जिवे ठार मारणारे नराधम नंदुरबार पोलीसांच्या जाळयात : 

नंदुरबार – दिनांक 05/07/2022 रोजी सकाळी 07.00 वा.चे सुमारास नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील रेल्वे नियंत्रण कक्षाच्या लगत असलेल्या एका शौचालयाच्या टाकीत पाण्यावर पालथ्या स्थितीत …

श्रीगणेशोत्सवा दरम्यान अतिरिक्त ३२ गणपती उत्सव विशेष गाड्या धावणार :

भुसावळ – सन २०२२ च्या गणपती उत्सवा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे ३२ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालविणार आहे. या विशेष गाड्या …

संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्व, उपयोजन आणि नोंदणी ह्या विषयी मार्गदर्शन :

भुसावळ – येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्व, उपयोजन आणि नोंदणी ह्या विषयीच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते.कार्यक्रमाला प्रमुख …

महिला क्रिडा मंडळ भुसावळ तर्फे समाजोपयोगी स्तुत्य उपक्रम… घरात अडगळीत पडलेल्या वस्तू गोळा करून गरजू व गरीबांच्या उपयोगी आणण्यासाठी महिलांचा पुढाकार ;

भुसावळ – समाजातील काही गरजू वृध्द लोकांना काठी, वाँकर, खुर्ची, व्हील चेअर, वाँटर बेड. अजून काही गोष्टींची आवश्यकता असते, आपण या गोष्टी विकत घेतो सुध्दा …

भुसावळातील प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी टाकावू पदार्थांपासून तयार केली बायोएन्जाइमची निर्मिती :

आपल्या घरा पासून स्वच्छता राखत आपल्या शहराला स्वच्छ राखत स्वच्छ भारत मोहिमेला बळ देवू या !!प्रा. डॉ. दयाघन एस राणे, भुसावळ 9834831870

भुसावळात पालिकेतर्फे ९ रोजी दिव्यांग बांधवासाठी आरोग्य तपासणी शिबिर :

भुसावळ – भुसावळ नगर पालिका आणि इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत गाडगे महाराज नगर परिषद दवाखाना येथे दि. 9 जुलै 2022 …

भुसावळात सूर्यकन्या तापी नदीचा जन्मोत्सव उत्साहात साजरा :

भुसावळ – हिंदू धर्माच्या ग्रंथ व पुराणानुसार जेवढे महत्व गंगा, नर्मदा नद्यांना आहे तेवढेच तापी नदीचे महत्व सांगण्यात आले आहे. खान्देशातील शेतीच नाही तर समाज …

राजन विचारे यांची शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी नियुक्ती –

मुंबई – एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेची झालेली फजिती आणि रंगलेल्या नाट्यमय घडामोडी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यामुळे अजून जास्त खोलात पाय …