रोटरी क्लबतर्फे गर्भाशय व स्तन कर्करोग निदान शिबिर संपन्न :

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ, परिवाराच्या सौजन्याने भुसावळकराच्या सेवेत
भव्य गर्भाशय व स्तन कर्करोग (कैंसर) निदान विनामूल्य शिबिर घेण्यात आले . या शिबिरात मॅमोग्राफी व्हॅनचे उदघाटन नवशक्ती कॉम्प्लेक्स, जामनेर रोड,भुसावळ येथे झाले,
प्रसंगी रो,आमदार संजय सरकारे,रो डॉ राजेश पाटील,रो, PDG राजीव शर्मा, शहरातील सर्वच रोटरी क्लबचे अध्यक्ष, सचिव,पदाधिकारी, इनरव्हिल पदाधिकारी,उपस्थित होते,
शिबिरामध्ये 35 ते 60 वर्षे या वयोगटातील महिलांसाठी कॅन्सर अर्थात कर्करोग तपासणी विनामूल्य करण्यात आली .