पु ओं नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी हेल्पलाइन सुरु – अभिनव उपक्रम सुरू विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :

भुसावळ – येथील भुसावळ कला विज्ञान आणि पुनमचंद ओंकार दास नाहाटा कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी आणि पालक यांच्या सोयीसाठी हेल्पलाइन सुरू करण्यात आलेली …

भाच्याच्या हळदीला गेलेल्या मामाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू –

एरंडोल : भाच्याच्या हळद कार्यक्रमास गेलेल्या मामाचा परतीच्या प्रवासात दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडला.अपघातानंतर अज्ञात वाहन चालक वाहनासह …

एसी.टी व मोटरसायकलचा अपघात ; एक मयत ! –

भुसावळ – तालुक्यातील नशिराबाद टोल नाक्या जवळील रेल्वे ग्रुप जवळ जळगांव – मेहकर (एम.एच 40 ए.क्यू. 6270) या एस.टी.व मोटरसायकलचा दुपारी ०२ ०० वाजेच्या सुमारास …

भुसावळात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त रेल्वे सुरक्षाबल विभागातर्फे युनिटी ऑफ रन ; एक हजार रोपांचे वृक्षारोपण :

भुसावळ –आज दिनांक 06.07.2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रेल्वे विभागीय सुरक्षा आयुक्त भुसावळ मंडळाच्या नेतृत्वाखाली सुमारे 120 अधिकारी …

भारताकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता – कुलगुरू डॉ माहेश्वरी : अध्यक्षपदी डॉ मकरंद चांदवडकर :

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण सोहळा प्रभाकर हॉल येथे पार पडला. अध्यक्षपदी डॉ मकरंद चांदवडकर यांनी मावळते अध्यक्ष हरर्विंदर ठेठी यांच्याकडून तर …

हरवलेल्या मोबाईलच्या दुरुपयोग करीत तरुणाला सव्वातीन लाखांचा गंडा –

जळगाव : सायबर चोरट्यांनी फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत असतानाच जळगावातून पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे. तरुणाचा मोबाईल हरवल्यानंतर भामट्याने त्याचा दुरुपयोग करून …

गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ –

नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त होत आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने सर्वसामान्य जनतेचा महिन्याचा बजेट बिघडला …

नाशिक जिल्हयात येवला येथे अफगाणिस्तानच्या धर्मगुरुचा खून –

अफगाणिस्तानच्या धर्मगुरुंची गोळ्या झाडून नाशिक शहरात हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने खळबळ माजली आहे. ख्वाजा सय्यद चिश्ती (35) असे या धर्मगुरुचे …

हतनूर धरणाचे चार दरवाजे अर्धा मीटरने उघडले –

भुसावळ : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांमध्ये झालेल्या सुमारे 110 मिमी पावसामुळे पाण्याची आवक वाढली. यामुळे मंगळवारी दुपारी धरणाचे चार दरवाजे 0.50 मीटरने …

हुडको कॉलनीतील लोंबकळणाऱ्या वीज तारांची दुरुस्ती करा- प्रा. धीरज पाटील यांची मागणी : नागरिकांना जीव मुठीत, अपघाताची जबाबदारी महावितरणची

भुसावळ – शहरातील जळगाव रोड विभागातील हुडको कॉलोनी परिसरात साधारण सहा फुटाच्या उंचीवर वीज तारा खाली आलेल्या आहेत. या ठिकाणाहून रहदारी करणे अगदी धोकेदायक झाले …

७ व ८ जुलै रोजी इटारसी मेमू रद्द – अप-डाऊन करणार्‍या नोकरदारांची गैरसोय होणार :

भुसावळ : 11077 भुसावळ-कटनी ही गाडी गुरुवार व शुक्रवारी (7 व 8 जुलै) कटनी ऐवजी केवळ खंडवा स्थानकापर्यंत धावणार आहे तर बुधवार व गुरुवारी (6 …

देवी कालि मातेचे धूम्रपान चे पोस्टर प्रदर्शित करणाऱ्या लीना मनिमेकलईवर कारवाई करा -शिशिर जावळे यांची कॅनडा दुतावास, केंदीय गृहमंत्री सह, मुख्यमंत्री शिंदे यांचेकडे मागणी :

भुसावळ:- कॅनडा मध्ये स्थित मूळ ची भारतीय महिला मणीमेकलई हिने नुकताच कालीनावाची एक चित्रपट (डॉक्युमेंट्रि )च्या पोस्टर मध्ये हिंदूचें श्रद्धास्थान असणाऱ्या देवी कालिका माता चक्क …

नशिराबादजवळ एक कोटींचा गांजा जप्त : जळगाव गुन्हे शाखेची कारवाई :

‎जळगाव – नशिराबाद पोलिस ठाणे हद्दीतील तिघ्रे या गावातून जळगाव गुन्हे शाखेसह नशिराबाद पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ८८५ किलोग्रॅम वजनाचा व सुमारे एक कोटींपेक्षा …

भुसावळात सर्व्हिस रोड पूर्ण करण्याच्या मागणी साठी संतप्त नागरिकांचे आंदोलन :

भुसावळ – येथील आयोध्या नगर, हुडको काँलनी, सुभाष गॅरेज जवळील नॅशनल हायवे क्रमांक ६ वरील दोघे बाजूंचे सर्व्हिस रोड पूर्ण करण्याच्या मागणी साठी आंदोलन करणाऱ्यांचे …

रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे पदग्रहण उत्साहात :

भुसावळ – रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हलीचा पदग्रहण दि ४ रोजी रोटरी हॉल मध्ये उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रो डॉ.निखिलेश त्रीवेदी, …

स्वस्त धान्य दुकानदारसह केरोसीन परवानाधारकांच्या मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार – इशारा :

भुसावळ – ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर फेडरेशन व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने प्रमुख मागण्यांना मंजुरी मिळण्यासाठी भुसावळ …

कोरोना : भुसावळसह जळगाव जिल्ह्यात 16 बाधीत आढळले –

जळगाव : जिल्ह्यात पुन्हा कोरोनो डोके वर काढत आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 16 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांच्या वतीने देण्यात …

भुसावळ शहरातील प्रभाग आठमध्ये काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ –

भुसावळ : नागरी दलितेतर योजनेंतर्गत शहरातील प्रभाग क्रमांक आठमधील तीन रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचा शनिवारी शुभारंभ झाला. माजी नगरसेवक मुकेश पाटील यांनी श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ …

नाहाटा महाविद्यालयात प्रथम वर्ष वर्गाच्या प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद.

भुसावळ – येथील कला,विज्ञान,आणि पी.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2022-23 साठीची प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली असून कोविड _19 च्या काळात महाविद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने …

भुसावळात प्लास्टिक मुक्तिदिना निमित्त प्लास्टिक पिशव्या वापरू नका असा संदेश देत महिलांनी केले कापडी पिशव्याचे वाटप ;

भुसावळ – येथील महिलांच्या विविध सामाजिक संघटना व पर्यावरण प्रेमी संस्थाच्यांवतीने प्लास्टिक मुक्तिदिना निमित्त महिलानी प्लास्टिक पिशव्या वापरू नका असा संदेश देत महिलांनी शहरात ठिकठिकाणी …

भुसावळात भर दिवसा एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या : सुमारे दहा लाखांचा ऐवज लंपास – चोरटे कारमधून आल्याचा संशय : सहा महिन्यातील घटनेची पुनरावृत्ती

भुसावळ : शहरातील दोन वेगवेगळ्या भागात चोरट्यांनी तब्बल पाच बंद घरांना टार्गेट करीत सुमारे दहा लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. रविवार, 3 जुलै रोजी भर दिवसा …