मुक्ताई व चांगदेव महाराज यात्रौत्सव सुरु :

मुक्ताईनगर :- महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे चार प्रमुख धामापैकी एक आदिशक्ती मुक्ताई अंतर्धान समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर व योगिराज चांगदेवाचे तपस्थळ चांगदेव येथे आजपासून ( …

पणन महासंघाच्या निवडणुकीत आ. संजय सावकारे यांचा दणदणीत विजयी ….

भुसावळ- पणन महासंघाच्या झालेल्या निवडणुकीत भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. महाराष्ट्र राज्य पणन महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली, बहुतांश जागा …

राज्यात तब्बल १७ हजार पोलीस शिपाई पदांची भरती सुरु; पात्रता फक्त १०/१२वी पास ! –

जळगाव – पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीची प्रक्रिया आज म्हणजेच 5 मार्च पासून सुरु झाली आहे. या भरतीद्वारे तब्बल …

नाहाटा महाविद्यालयात पीपीटी , ऍंडव्हरटायसिंग स्पर्धा व कार्यशाळा संपन्न :

भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान व पु. ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्याल्यात व्यक्तिमत्त्व विकास समिती व संवाद कौशल्य समिती द्वारे पीपीटी व अडव्हरटायसिंग स्पर्धा आणि प्रिपेरींग …

सीमी प्रकरणात अटक झालेल्या भुसावळातील ‘त्या’ शिक्षकाचे निलंबन -पालिका मुख्याधिकार्‍यांचे आदेश : 22 वर्ष फरार राहिल्याने दिल्ली पोलिसांनी केली अटक

भुसावळ : सीमी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यात 22 वर्षांपासून फरार असलेल्या भुसावळातील न.पा.उर्दू शाळेतील शिक्षक हनीफ शेख मोहम्मद हनीफ (भुसावळ) यांना न्यू दिल्लीतील विशेष सेलच्या …

सत्काराने भारवल्या भुसावळ तालुक्यातील सीआरपी माता भगिनी :प्रतिष्ठा महिला मंडळ व भाजपा महिला मोर्चा तर्फे नारीशक्ती वंदन व हळदी कुंकू संपन्न :

भुसावळ – येथील प्रतिष्ठा महिला मंडळ व भा ज पा महिला मोर्चा तर्फे नारीशक्ती वंदन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भुसावळ …

भुसावळात लोकअदालतीत 55 प्रकरणात तडजोड –

भुसावळ : अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आयोजित महा लोकअदालतीत एक कोटी 78 लाख रुपयांची वसूली झाली तर एकूण 55 प्रकरणांमध्ये तडजोड करण्यात आली. दिवाणी …

अंतर्नाद प्रतिष्ठानच्या महावकृत्व स्पर्धेतून बालवक्ते तयार होतील : अंतर्नाद प्रतिष्ठान बालवक्त्यांचे हक्काचे व्यासपीठ : जिल्ह्यास्तरीय महावक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात मान्यवरांचा सूर :

भुसावळ – शिवाजी महाराजांचे प्रथम गुरु जिजाबाई होत्या त्यांनीच शिवरायाना घडवले. आपल्या मुलांशी रोज संवाद साधा. संस्कार हे करायचे नसतात तर आपल्या कृतीतूनच होत असतात.पालकांनी …

जळगाव राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात ट्रक खाली चिरडला गेल्याने पुतण्या ठार, काका जखमी –

जळगाव : शहरातील मानराज पार्क जवळ दुचाकीला वाहनाचा कट लागला व खाली पडून ट्रक खाली आल्याने तरुण जागीच ठार झाला. तर त्याचे काका जखमी झाले …

भुसावळात भर दिवसा देना नगर भागातील अरीहंत प्लाझा मधील तीन घरे फोडली -7 तोळे सोन्यासह एक लाख 65 हजारांची रोकड घेवून चोरांचा पोबारा :

भुसावळ : भुसावळ शहरातील देना नगर भागातील अरीहंत प्लाझा या अपार्टमेंटमध्ये रविवारी सकाळी 11 ते 12 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी तीन बंद घरे फोडीत घरातील सोन्या-चांदीच्या …

मुक्ताईनगर ते रावेर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

जळगाव, – ” महाराष्ट्र शासनाचा” शासन आपल्या दारी हा उपक्रम लोकाभिमुख ठरला असून त्यातून चार कोटी लोकांना विविध लाभ मिळाले. सरकारने लेक लाडकी योजना, एस. …

– निधन वार्ता – पुज्य भन्ते अचिरानंद महास्थवीर

भुसावळ – भुसावळ शहरातील तापी नदीच्या पुलाजवळील धम्मकुटीत रहिवासी असलेले (राहूल नगर जवळ भुसावळ) पूज्य भन्ते अचिरानंद महास्थवीर(मुळ रहाणारे पश्चिम बंगालचे भन्ते) यांचे आज सोमवार …

फैजपुरात लाईनमॅन दिवस उत्साहात साजरा :

फैजपूर – येथे लाईनमॅन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शुभ दिव्य लॉन्च मध्ये येथे आयोजित कार्यक्रमात परिसरातील लाईनमॅन कर्मचाऱ्यांच्या सन्मान करण्यात आला . लाईनमॅन …

गृहमंत्री अमित शहांच्या युवा संवाद सभेत युवकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे – डॉ केतकी पाटील

जळगाव – देशाचे गृह मंत्री अमित शहा यांचा जळगाव जिल्हा दौरा ५ रोजी नियोजित केलेला असून या मध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस, भाजपा …

बोदवड लोकअदालतीत 13 केसेसचा निपटारा एकुण 8,68,130/- रक्कम वसुल : लोक अदालतीमुळे जलद न्याय – ॲड. अर्जुन टी. पाटील.

बोदवड ,-बोदवड येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात दिनांक 03 मार्च 2024 रोजी सकाळी 10.वाजता राष्ट्रीय लोक अदालीतीचे आयोजन मा.सर्वाच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात आले. यात …

भुसावळ-मुंबई सेंट्रल आणि पुणे-इंदूर दरम्यान विशेष गाड्यांच्या सेवेत वाढ :

भुसावळ – प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ-मुंबई सेंट्रल आणि पुणे-इंदूर दरम्यान विशेष गाड्यांच्या सेवेत वाढ केली आहे: ट्रेन क्रमांक 09051 मुंबई सेंट्रल- …

अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे गोसेवक रोहित महाले यांचा गोरक्षक म्हणून गौरव :

भुसावळ – अंतर्नाद प्रतिष्ठानतर्फे निस्वार्थी उत्कृष्ट गोसेवक म्हणुन रोहित महालेंना गोरक्षक म्हणून गौरविण्यात आलेयेथील अंतर्नाद प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती निमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षीस वितरण …

महाराष्ट्रात कॉग्रेंस पक्षाला लोकसभेकरिता एक जागा मुस्लिम समाजास द्यावी – मो मुनव्वर खान : आगामी लोकसभा निवडणुकी बाबत संभाजीनगर येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न :

भुसावळ – महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यॉक कल्याण समिति मराठवाडा अल्पसंख्यॉक कल्याण समिति जिल्हा अध्यक्ष प्रदेश पदाधिकारी यांची आगामी लोक सभा निवडणुकी बाबत महत्वपूर्ण बैठक नुकतीच दिनांक …

दुचाकी चोरट्यांना एलसीबीकडून अटक ; तीन दुचाकी हस्तगत :

जळगाव;-दुचाकी चोरणाऱ्या दोन जणांना एलसीबीच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत केल्या असून त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

गृहमंत्री यांचा जळगाव जिल्हा दौरा : युवा संवाद सभेच्या माध्यमातून साधणार युवकांशी संवाद :

या भव्य दिव्य युवा संवाद सभेसाठी जिल्हातील सर्व युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर,पूर्व जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे, महानगर …

तांब्याचे तुकडे विकणाऱ्या ऑपरेटरच्या मुसक्या आवळल्या :

जळगाव ;-कंपनीमधून वेस्टेज तांब्याचे तुकडे विकणाऱ्या ऑपरेटरच्या मुसक्या एमआयडीसी पोलिसांनी आवळल्या असून तुकडे घेणाऱ्या भंगार विक्रेत्यालाही ताब्यात घेतले आहे. दोघानविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल …