पावणे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा :

जळगाव : खोटे सौदापावती आणि बनावट करारनामे दाखवून दुकान खरेदी करुन देण्यासाठी भावंडांकडून वेळोवेळी पावणे चार कोटी रुपये घेतले. मात्र ते दुकान दुसऱ्यांना विक्री करुन …

अप अहमदाबाद-हावडा गाडीच्या वातानुकूलित बोगीला बेटावदनजीक आग : मोठी दुर्घटना टळली –

बेटावद : अहमदाबाद येथून हावडाकडे निघालेल्या गाडी क्रमांक 12833 च्या एका वातानुकूलित बोगीतून धूर निघत असल्याने प्रवासीवर्गात प्रचंड घबराट उडाली. हा प्रकार सोमवारी सकाळी 9 …

जळगाव, रावेर लोकसभा भाजप उमेदवारी बाबत संभ्रम :

जळगाव – जिल्ह्यातील जळगाव व रावेर दोन्ही लोकसभा मतदारसंघात गेल्या चार टर्मपासून भाजपचे उमेदवार विजयी होतात म्हणून जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. जळगाव …

भाजप युवा मोर्चाची जळगाव पूर्व जिल्हा कार्यकारिणी घोषित :

भुसावळ : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी नूतन जिल्हाध्यक्ष नीलेश चव्हाण यांनी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत १० उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस तसेच ११ …

गोळीबारप्रकरणी चार जणांना अटक ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई :

जळगाव : – जुन्या वादातून मेहरुण परीसरातून सोहम गोपाळ ठाकरे या तरुणावर भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी एमआयडीसी हद्दीत भरदिवसा घडली होती. पोलिसांनी …

भुसावळात देनानगर भागातील अरीहंतअपार्टमेंट मध्ये भरदिवसा घरफोड्या :

भुसावळ – शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील देना नगर भागा मधील तीन मजली अरीहंत इमारतीमध्ये भरदिवसा तीन राहत्या घरांच्या दरवाजाचे कडी कोंडा तोडून घरफोड्या झाल्याचा …

पाणी पुरवठा करणारा जॅकवेल उघडा पडल्याने वरणगाव शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम : आर्वतन सोडण्याची मागणी

वरणगाव – तापी नदीच्या काठावर तपत कठोरा येथुन शहराला पाणीपुरवठा करणारा जॅकवेल उघडा पडल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला असुन पंधरा दिवसा पासून पाणी पुरवठा …

भुसावळात बिसारा लेडीज इक्वॅलिटी रनमध्ये धावल्या 475 रणरागिणी -भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनचा उप्रकम : शहर झाले गुलाबी

भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडीज इक्वॅलिटी रनचे रविवार, 3 मार्च रोजी आयोजन करण्यात आले. महिला दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेत तीन …

भुसावळात माजी गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे स्वागत :

भुसावळ : भारतीय जनता पक्षाचे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री व राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर हे लोकसभा निवडणुकीच्या दौर्‍यानिमित्त भुसावळात आल्यानंतर त्यांचे भारतीय जनता …

दुष्काळग्रस्त चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी १३३ कोटींचे भरघोस अनुदान मंजूर – आमदार मंगेशदादा चव्हाण यांची माहिती :

चाळीसगाव तालुक्यातील ८४ हजारहून अधिक शेतकऱ्यांना होणार लाभ…शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळालेली सर्वाधिक मदत, १ महिन्याच्या आत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार… चाळीसगाव – खरीप हंगाम सन …

भारतीय बौद्ध महासभेची जामनेर तालुका महिला कार्यकारणीची निवड :

जामनेर:- येथील भिम नगर येथील बुद्ध विहीर येथे दि.01/03/24 शनिवारी महिला जळगांव पूर्वाच्या जिल्हा पदाधिकारी च्या उपस्थित जिल्ह्यातील पहिली महिला श्रामणेरी धम्मलता तायडे व प्रियंका …

नाशिक विभागातली बाळांसाठी आईच्या दुधाची पहिली बँक जळगावमध्ये -जिल्हा रुग्णालयामध्ये ‘मदर मिल्क बँक ’ नवजात शिशुंसाठी ठरणार नवसंजीवनी -पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : एखाद्या आईच्या दुधाची समस्या असेल अशा वेळी इतर माताचे दूध डोनेट घेऊन मानवी दूध बँकेद्वारे दिले जाते. अशी सुसज्ज यंत्रणा असलेली सुविधा जळगाव …

जळगावातील 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार : व्हिडिओ व्हायरलची धमकी –

जळगाव : जळगाव शहरातील एका भागातील 20 वर्षीय तरुणीशी ओळख निर्माण करीत सलगी वाढवल्यानंतर तिला जळगाव-भुसावळ रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार करण्यात आला …

भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर..गारपीटग्रस्त भागाची केली पाहणी :

चोपडा – तालुक्यातील चहार्डी परिसरातील गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी केली. गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे अतोनात …

भुसावळातील उच्चभ्रू वस्तीतील वेश्या व्यवसायावर पोलिसांची धाड : सहा तरुणींची सुटका -दाम्पत्याला अटक : आंबट शौकीनांमध्ये खळबळ :

भुसावळ : भुसावळातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या महेशनगर भागात वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी धाड टाकत पर्दाफाश केला असून येथून सहा तरुणींची सुटका करण्यात आली आहे तर …

मिरवणुकीत तलवार, चॉपर घेऊन नाचले ; फोटो व्हायरल होताच गजाआड झाले ! -जळगाव शहर पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव :- तलवारीसह मिरवणुकीत नाचतानाचा फोटो व हातात चॉपर घेतलेला फोटो व्हायरल केल्याप्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्र जप्त …

भुसावळात ‘गण गण गणात बोते’च्या गजरात भाविक तल्लीन : श्रीगजानन महाराज प्रगट दिन उत्साहात साजरा : दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी : भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ :

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे आज दि.३ रोजी श्री संत गजानन महाराज यांच्या १४६ व्या प्रगट दिन मोठ्या उत्साहात साजरा …

भुसावळ तालुक्यात धाडसी घरफोडी : तीन लाख 10 हजारांची रोकड लांबवली –

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सुसरी येथे बंद घरातून चोरट्यांनी तब्बल तीन लाख 10 हजारांची रोकड लांबवल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात …

भुसावळात अल्पवयीन युवतीचा विनयभंग : दोघांना अटक –

भुसावळ :शहरातील घोडे पीर बाबा दर्ग्याजवळ एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना 28 फेब्रुवारी रोजी रात्री घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात 1 …

सोशल मीडियामुळे तरुणाईला अभिव्यक्ती स्वातंत्र्य –प्रा . डॉ. सुनील नेवे

भालोद – “सोशल मीडियामुळे तरुणाईला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले, सोशल मीडियामुळे तरुणाईच्या अभिव्यक्तीला चालना मिळाली आणि यामुळे तरुणाई मध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास मोठी मदत झाली . …

जळगावात 4 रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय वारकरी भवनाचे भूमिपूजन -जळगाव जिल्हा वारकरी भवन हा इतर जिल्ह्यांसाठी पथदर्शी प्रकल्प ठरावा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव : प्रस्तावित जिल्हा वारकरी भवन 55 एकरांच्या भूखंडावर होणार असून सात कोटी एवढा निधी अपेक्षित असून हे इतर जिल्ह्यांसाठी मार्गदर्शक प्रकल्प ठरणार आहे. वारकरी …