म्युनिसिपल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना माजी मुख्याध्यापकांकडून वहया वाटप

भुसावळ : येथील म्युनिसिपल हायस्कूल भुसावळचे माजी मुख्याध्यापक श्री. बी. वाय. सोनवणे सर यांनी त्याच्या स्वखर्चाने गरीब विद्यार्थ्यांना खारीचा वाटा व गरीब विद्यार्थ्यांना अल्पशी मदत …

भुसावळात इनरव्हील रेलसिटीतर्फे वृक्षारोपण –

भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीतर्फे संत गाडगे बाबा आश्रम शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी कडुनिंब, अर्जुन, साल, करंजा, …

भाईंदर रेल्वे स्थानकावर लोकल समोर वडील व मुलाने केली आत्महत्या ! –

भाईंदर – भाईंदर रेल्वे स्थानकातून वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याचे हृदय पिळवटून टाकणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. …

भुसावळातील रवींद्र खरात हत्याकांडातील संशयीताचा जळगाव कारागृहात खून –

जळगाव : राज्यात गाजलेल्या भुसावळातील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्यासह पाच जणांच्या हत्याकांडातील संशयीत आरोपीची जळगाव दुय्यम कारागृहात करण्यात आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. …

सासरच्या छळाला कंटाळून कुऱ्हे पानाचे येथील नवविवाहितेची मुंबई मानपाडा येथे आत्महत्या – : सुसाईड नोटच्या आधारे पतीसह सासूवर गुन्हा दाखल :

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील माहेर असलेल्या विवाहितेने मुंबई येथील मानपाडा येथील सासरी छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दि. ५ …

गावठी कट्ट्यासह संशयित जाळ्यात : अडावद पोलिसांची कारवाई –

चोपडा : अडावद पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणार्‍या संशयीताला अटक केली. गावठी बनावटीचे पिस्तूल हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विलास …

बंद घर फोडून रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी –

जळगाव -कुसुंबा येथील सदगुरू बैठक हॉल जवळ एकाचे बंद घर घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐकून २ लाख ६८ …

मुसळधार पावसामुळे मेल/एक्सप्रेस गाड्या रद्द :

दि. ८.७.२०२४ रोजी मध्यरात्री 00.00 ते 06.00 वाजेपर्यंत सुमारे ३०० मिमीच्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध ठिकाणी पाणी साचले आणि त्यामुळे रेल्वे सेवा …

हतनूर धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडले – नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून इशारा

भुसावळ – : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊसझाल्याने धरणात पाणी वाढल्याने हतनूर धरणाचे 10 दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहे. यामुळे धरणातून 19,105 क्युसेक्स …

म्युनिसिपल हायस्कूल ने शिक्षक आपल्या दारी राबविला उपक्रम

भुसावळ :- नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ ने शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम राबविला. शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी भानखेडा , व …

ताप्ती पब्लिक स्कूल मध्ये स्काऊट गाईड तर्फे रॅली.

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडीयम स्कूलमध्ये स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी शाळेच्या प्रिंन्सिपल नीना कटलर व शाळेच्या व्हॉईस प्रिंन्सिपल …

दुबई  येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उद्योजक डॉ.डी. एस. काटे यांची  निवड

छत्रपती संभाजीनगर: मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका व संस्कृती प्रकाशन,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे 05 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान …

वरणगावातील अट्टल दुचाकी चोरट्याला अटक ; ९ दुचाकी जप्त

रावेर पोलिसांनी वरणगाव येथील अट्टल दुचाकी चोरट्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून चोरीच्या तब्बल नऊ दुचाकी जप्त केल्या आहेत. जितेंद्र नारायण सोनवणे (३२, रा. रामपेठ वरणगाव, जि. …

नशिराबादनजीक वकिलाच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबवली –

नशिराबाद : वकिलाच्या गळ्यातील एक लाख 10 हजारांची सोन्याची चैन अज्ञात व्यक्तीने बळजबरीने हिसकावून लांबवली. ही घटना शुक्रवार, 5 जुलै रोजी रात्री 11 वाजता घडली. …

आदिवासीं शिवाय जंगल नाही व जंगला वाचून आदिवासी नाही : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

यावल – आदिवासीं शिवाय जंगल नाही व जंगला वाचून आदिवासी नाही ही संकल्पना मांडून त्यांचे व जंगलाचे महत्व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सांगितले उमेद स्किल डेव्हलपमेंट …

माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ऑनलाईन रेशन कार्ड अट शिथिल करा – शिशिर जावळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भुसावळ – महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात नुकतीच सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलीये. महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांना दर …

गंभीर गुन्ह्याच्या तपासाचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग बंधनकारक – सरकारी वकील अँड. नितीन खरे :

भुसावळ – १ जुलै २०२४ पासून नवीन लागू करण्यात आलेल्या तीन फौजदारी कायद्याचे पोलिसांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून गंभीर गुन्ह्याच्या तपासाचे ऑडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग बंधनकारक …

संवेदनशील जिल्हाधिकारी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार :

भुसावळ – ,प्राण्यांवर प्रेम करा त्याचेवर दया करा त्यांची देखभाल करा ,आदी मर्मिक सूचना वजा आदेश आपण ऐकतो व ते पाळतो मात्र जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष …

व्हॉईस ऑफ मीडियाचे ३४२ ठिकाणी आंदोलन : मुख्यमंत्री म्हणतात.. आंदोलन करू नका, मी प्रश्न सोडवतो.

मुंबई (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना घेवून राज्यभरात व्हॉईस ऑफ मीडियाने लाक्षणिक उपोषण करून राज्य सरकारला पत्रकारांसाठी जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हॉईस ऑफ मीडियाच्या …

भुसावळला दुकानातून ८८ हजारांचा गुटखा जप्त :

भुसावळ – शहरातील आठवडे बाजार भागातील ओम साई ट्रेडर्स दुकान नंबर ३० संत बाबा तुलसीदास महाराज कॉम्प्लेस ८८ हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला. या संकुलनात …

लाडकी बहीण योजने”चा लाभ घेण्यापूर्वीच महिलेचा अपघाती मृत्यू – येवला येथील घटना :

नाशिक : राज्य शासनाच्या “लाडकी बहीण योजने”चा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांची लगबग सुरु झाली आहे. कागदपत्रांची जुळवा-जुळव करण्यासाठी महिला धावपळ करत आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला …