भुसावळ रोटरी क्लब अध्यक्षपदी अनंत पाटील तर सचिवपदी आरती चौधरी -भुसावळ पदग्रहण समारंभात गरीब, गरजू विद्यार्थ्यांना केले दप्तर, रेनकोट वाटप :

भुसावळ : रोटरी क्लब भुसावळच्या नूतन अध्यक्षपदी अनंत पाटील तर सचिवपदी आरती चौधरी यांची निवड करण्यात आली. यावेळी नूतन पदाधिकार्‍यांनी पदग्रहण केल्यानंतर कन्हाळे येथील शाळेतील …

सार्वजनिक विद्यालयात शैक्षणिक वर्षात साने गुरुजी कथामाला उपक्रम ;

असोदा – सार्वजनिक विद्यालय असोदा येथे आजपासून साने गुरुजी कथामाला उपक्रम सुरू करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल,पर्यवेक्षक एल.जे.पाटील,बोधपर मार्गदर्शक के.बी. …

पुणे दानापूर एक्सप्रेस मध्ये तोतया तिकीट तपासणीस पकडला : भुसावळ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची कारवाई :

भुसावळ – भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी एका बनावट तिकीट तपासणी कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे . भुसावळ विभागाचे तिकीट तपासणी कर्मचारी अवधीश …

मुंबई येथे ९५६ कोटी रुपयांच्या बहुविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांनी दि. १३ जुलै २०२४ रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे ९५६ कोटी रुपयांच्या बहुविध रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी करून लोकार्पण केले पंतप्रधानांनी कल्याण यार्ड …

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत मोठा बदल : सरकारचा नवा जीआर ; महिलांना 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार ;

मुंबई, महायुती सरकारने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी खास योजना काढली आहे. या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत. मात्र …

कन्नड तालुक्यातील तरुणाला गावठी पिस्टलासह अटक : चाळीसगावात कारवाई –

चाळीसगाव : गस्तीवरील पोलिसांनी चाळीसगाव बसस्थानकातून कन्नड तालुक्यातील तरुणाला गावठी पिस्टलासह अटक केली. संशयीताकडून गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात …

बाजारपेठ पोलीस ठाण्यातील बारा कर्मचाऱ्यांच्या बदल्या –

भुसावळ – येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील बारा पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहे शहरातील सर्वात मोठी हद्द व संवेदशील पोलीस स्टेशन म्हणून ओळखले जाणारे बाजारपेठ स्टेशन …

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर दगडफेक :

भुसावळ-नंदुरबार पॅसेंजरवर दगडफेक : जळगाव : भुसावळ-नंदुरबार रेल्वे पॅसेंजरची चेन पुलिंग करून सुमारे अर्धा तास पॅसेंजर थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची माहिती आहे. …

रावेर लोकसभा क्षेत्रात रस्ते विकास व शासकीय इमारत बांधकामसाठी 49.11 कोटींचा निधी मंजूर -केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नांना यश : फैजपूर प्रांत कार्यालय, तीन मंडळ अधिकारी कार्यालय व 21 तलाठी कार्यलय इमारत बांधकाम तसेच 23 ग्रामीण रस्त्यांचा विकास होणार

रावेर : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात रावेर लोकसभा क्षेत्रात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने राज्य शासनाकडून महसूल, आदिवासी विकास व सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत …

शाळेत चक्कर येवून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू : अमळनेर शहरातील घटना :

अमळनेर – अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीत शिकणारा विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन हा शाळेत संध्याकाळी …

तिसऱ्या मजल्यावर वेल्डिंगचे काम करतांना तोल जावून तरुणाचा मृत्यू ;

अमळनेर, वेल्डिंगचे काम करीत असताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन खाली कोसळून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (ता. ११) दुपारी १२ वाजेच्या सुमारास येथील …

घरफोडी करणाऱ्या ३ संशयितसह दागिने विकत घेणाऱ्या व्यापारालाही अटक

जळगाव – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अर्थात एलसीबीने शहरात घरफोडी करणाऱ्या तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यासह सोन्या-चांदीचे दागिने विकत घेणाऱ्या सराफ बाजारातील व्यापाराला …

दावत-ए-इस्लामी इंडियाच्या कल्याणकारी विभाग गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) अंतर्गत भुसावळमध्ये वृक्षारोपण : प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी वृक्ष लावण्याचे नागरिकांना केले आवाहन : एक झाड माझ्या शहरासाठी प्रत्येकाने एक झाड लावा व जगवाब्रँड अँबेसेडर- नाना पाटील सर

भुसावळ दावत-ए-इस्लामी इंडियाचा कल्याणकारी विभाग, GNRF १ जुलैपासून संपूर्ण भारतभर वृक्षारोपण मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत आज भुसावळमधील मुहम्मद अली रोड, खडका रोडवरील मनगरपालिका शाळा …

देवगिरी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण :

भुसावळ – तालुक्यातील साकेगाव येथे देवगिरी कल्याण आश्रमाच्या भुसावळ जिल्ह्याचे वतीने भवानी मंदीर परिसरात वृक्षांची लागवड करण्यात आली तसेच यावेळी एकलव्य चौकातील भिल्ल वस्तीतील महिलांना …

पत्रकारांच्या महामंडळाला मुख्यमंत्र्याची मान्यता : व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला दोन वर्षांनी यश : महत्त्वपूर्ण विषयांनाही दिली मुख्यमंत्र्यांनी मंजुरी

‘ मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारांचे स्वतंत्र महामंडळ असावे, यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या पत्रकारांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने महाराष्ट्रामध्ये लढा दिला होता. अखेर ‘व्हॉईस …

आषाढी एकादशीनिमित्त हाेणार प्रसाद वाटप

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे दि.१७ राेजी आषाढी एकादशिनिमित्त विठु नामाचा गजर करित प्रसाद वाटपाचे आयाेजन करण्यात आले आहे.दरम्यान १७ …

जळगावच्या तरुणाचा हळदीच्या कार्यक्रमात नाचताना हृदयविकाराने मृत्यू –

चोपडा : शहरामध्ये एका कुटुंबीयांच्या हळदीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तरुणाचा नाचत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही घटना चोपडा येथील श्रीरामनगरमध्ये बुधवारी रात्री घडली. …

नादुरुस्त ट्रकवर टँकर आदळल्याने वरणगावनजीक दोघा चालकांचा मृत्यू –

वरणगाव : शहरालगत नवीन राष्ट्रीय महामार्गावर पहेलवान ढाब्याजवळ मुक्ताईनगर बाजूने नादुरुस्त झालेल्या ट्रकवर भरधाव वेगात मागील बाजूने टँकर आदळल्याने दोन्ही वाहनावरील चालकांचा मृत्यू झाला. हा …

भुसावळमध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण

दावत-ए-इस्लामी इंडियाच्या कल्याणकारी विभाग गरीब नवाज रिलीफ फाउंडेशन (GNRF) अंतर्गत भुसावळमध्ये विविध ठिकाणी रोपे लावण्यात आली. दावत-ए-इस्लामी इंडियाचा कल्याणकारी विभाग, GNRF १ जुलैपासून संपूर्ण भारतभर …

भुसावळ विभागात रनिंग लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर कर्मचारी यांना अद्यावत विश्रामगृह :

भुसावळ – रेल्वे रनिंग स्टाफला भुसावळ विभागात रनिंग लोको पायलट आणि ट्रेन मॅनेजर कर्मचारी यांना विश्रामगृहात दिल्या जाणाऱ्या विविध अद्यावत सुविधांची माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक …

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कलाम सायंटिस्ट सेंटर उपयोगी – आ. शिरीष चौधरी

खिरोदाशहरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणातील सर्व सुविधा उपलब्ध आहे मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या अडचणींना सामोरे जावे लागते पाठ्यक्रमातील विविध प्रयोग हे प्रत्येक वेळी प्रयोग शाळेत …