अंनिस भुसावळ शाखेची नवी कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी डॉ.सुभाष लोखंडे, सचिवपदी निरंजना तायडे

भुसावळ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) भुसावळ शाखेची बैठक अध्यक्ष सुमंगल अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र बावस्कर …

अकलूद येथे शिवमहापुराण कथेत पं. प्रदीप मिश्रा यांचा गांधी टोपीने सत्कार

. भुसावळ (प्रतिनिधी) – जवळील अकलूद शिवारात सुरू असलेल्या पं. प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत. शुक्रवारी कथेचा चौथा दिवस …

भुसावळ पालिकेच्या सभेत सत्ताधारी-विरोधक आमने-सामने; गदारोळानंतर सभा तहकूब

भुसावळ (प्रतिनिधी ) : भुसावळ नगरपालिका सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये जोरदार वाद झाल्याने सभागृहात मोठा गदारोळ झाला. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने नगराध्यक्षांनी सभा …

भुसावळ तलाठी कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित; नागरिकांची महत्त्वाची कामे ठप्प :

भुसावळ (प्रतिनिधी )- भुसावळ शहरातील प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. भुसावळ शहरातील तलाठी कार्यालयाचे तब्बल ४२ हजार ५६० रुपयांचे वीज बिल थकीत असल्यामुळे …

बोदवड येथे संताजी महिला प्रतिष्ठानच्यावतीने १५ मार्च रोजी महिला मेळाव्याचे आयोजन:

भुसावळ (प्रतिनिधी ) : संताजी महाराज तेली समाज बहुउद्देशीय सेवा संस्था, बोदवड संचलित संताजी महिला प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन …

८४ लाख योनीनंतर मिळालेला मनुष्य जन्म सत्कर्मानेच सार्थ करा”– पंडित प्रदीप मिश्रा यांचे भुसावळ येथे मार्गदर्शन

भुसावळ (प्रतिनिधी ) : “मनुष्य जन्म हा ८४ लाख योनींनंतर मिळतो. त्यामुळे या जन्मात देवाधिदेव भगवान शिवाची भक्ती करून सत्कर्म करणे अत्यंत आवश्यक आहे. शिवभक्तीमुळे …

भुसावळनजीक आयशर पेटली : चालकाच्या प्रसंगावधानाने प्राणहानी टळली.

भुसावळ (प्रतिनिधी ) – जामनेर जाणाऱ्या रस्त्यावर आयशर वाहनाला आग लागल्याची घटना शुक्रवारी सकाळी 11.15 वाजेच्या सुमारास घडली. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी या आगीत …

शरीर नश्वर होण्यापूर्वी आत्म्याला परमात्म्यापर्यंत न्या : पं. प्रदीप मिश्रा ; शिवपुराण कथेतून भक्तीरसाची उधळण; तिसऱ्या दिवशी शिवभक्तांची उत्स्फूर्त गर्दी

भुसावळ प्रतिनिधी मानवी शरीराचे कितीही लाड केले तरी अखेरीस ते स्मशानात जाऊन नाश पावणार आहे. त्यामुळे शरीर नश्वर होण्यापूर्वी आत्म्याला परमात्म्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा, असे …

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव 2025–26 उत्साहात साजरा

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओ. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 12 व 13 मार्च 2026 रोजी “टेक्नोत्सव 2025–26” हा उपक्रम मोठ्या …

भुसावळमध्ये गॅस एजन्सी धारकांची पोलीसांसोबत बैठक; काळाबाजार रोखण्यासाठी सूचना….!

भुसावळ (प्रतिनिधी)9याभुसावळ मध्ये गॅस एजन्सी धारकांची पोलीसांसोबत बैठक; काळाबाजार रोखण्यासाठी सूचना….!जळगाव जिल्ह्यात गॅसची टंचाई भासत असून अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, याच …

भुसावळ विभागात ‘धूम्रपान निषेध’ विषयावर नुक्कड नाटकाद्वारे जनजागृती

भुसावळ (प्रतिनिधी ). – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात धूम्रपानविरोधी जनजागृतीसाठी नुक्कड नाटकाचे आयोजन करण्यात आले. ११ मार्च २०२६ रोजी भारत स्काऊट्स अँड गाईड्सच्या इंदिरा गांधी …

माहेर आश्रम भेटीतून समाजसेवेची प्रेरणा; अनिरुद्ध सरांच्या कार्याने मानवतकर भारावले :

अनाथ व गरजू मुलांसाठी निस्वार्थ सेवेतून उभा राहिलेला आदर्श भुसावळ (प्रतिनिधी) : अनाथ व गरजू मुलांसाठी कार्य करणाऱ्या माहेर आश्रमाला दिलेल्या भेटीतून अत्यंत भावस्पर्शी आणि …

रोटरी क्लब ऑफ भुसावळमध्ये व्यसनमुक्तीच्या संदेशासह जागतिक महिला दिन साजरा

भुसावळ ( प्रतिनिधी ) – रोटरी क्लब ऑफ भुसावळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील प्रख्यात प्राध्यापिका डॉ. सौ. विद्या …

भुसावळमध्ये गणगौर उत्सव उत्साहात साजरा ; माहेश्वरी व अग्रवाल समाजाचा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग :

भुसावळ (प्रतिनिधी) : येथील जुने बालाजी मंदिरात माहेश्वरी व अग्रवाल समाजाच्या वतीने गणगौर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने माहेश्वरी समाजाच्या वतीने बालाजी मंदिरापासून …

चला, सेकंड इनिंग आनंदाने जिंकू या” – समुपदेशक आरती चौधरी यांचे मार्गदर्शन श्रीगुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ, भुसावळ येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

भुसावळ (प्रतिनिधी ) :श्री गुरुदेव ज्येष्ठ नागरिक संघ, भुसावळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त “चला, सेकंड इनिंग आनंदाने जिंकू या” या विषयावर समुपदेशक आरती चौधरी यांचे …

उन्हाळी सुट्ट्यांसाठी मध्य रेल्वेकडून १४८४ विशेष गाड्यांची घोषणा

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने एकूण १४८४ उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. प्रवाशांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि प्रियजनांसोबत सुट्ट्या आनंदात …

खळबळजनक! जळगावात केळी पीकविमा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, ३७ कोटींची रक्कम शासनाने जप्त

जळगाव : जळगाव जिल्ह्यात हवामानावर आधारित केळी पीकविमा योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला असून प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. कृषी विभागाने ‘एमआरसॅक’च्या मदतीने …

नाशिकमध्ये ४-५ एप्रिलला राष्ट्रीय संत संमेलन; कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनावर चर्चा

नाशिक : आगामी कुंभमेळा निर्विघ्न व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अखिल भारतीय संत समितीतर्फे ४ आणि ५ एप्रिल रोजी तपोवन येथील श्री स्वामी नारायण मंदिरात राष्ट्रीय …

शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न अधिवेशनात; आमदार अमोलभाऊ जावळे यांची तातडीच्या मदतीची मागणी

फैजपूर : सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात अमोल जावळे यांनी रावेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीचा मुद्दा उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले. वादळी पाऊस, गारपीट …

तरुणीचा पाठलाग करून लग्नासाठी दबाव; नकार दिल्यास भावाला जीवे मारण्याची धमकी

जळगाव : शहरातील एका १९ वर्षीय तरुणीचा सतत पाठलाग करून तिच्यावर प्रेमसंबंध ठेवण्याचा व लग्न करण्याचा दबाव टाकत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. …

जळगावात भर चौकात गोळीबार; वडिलांवरील हल्ल्याचा बदला घेण्याचा प्रयत्न :

जळगाव (प्रतिनिधी) – शहरात मंगळवारी दुपारी भर दिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. वडिलांवर झालेल्या मारहाणीचा राग अनावर झाल्याने संतापलेल्या मुलाने मारहाण करणाऱ्या तिघांवर गावठी कट्ट्यातून …