भुसावळ येथे श्री शिवमहापुराण कथेचा भव्य समारोप ; कथेला भक्तांची मांदियाळी: पं. प्रदीप मिश्रा यांचे मार्गदर्शन :

भुसावळ (प्रतिनिधी )– यावल तालुक्यातील पाडळसे जवळील अकलूद शिवारात आयोजित सातदिवसीय श्री शिवमहापुराण कथेचा सोमवारी मोठ्या भक्तिभावात समारोप झाला. प्रख्यात कथाकार पं. प्रदीप मिश्रा यांनी …

चाळीसगाव येथे हनुमानवाडी परिसरात फायरींग; रिक्षाचालक जखमी, पाच जणांविरुद्ध गुन्हा

चाळीसगाव (प्रतिनिधी ) – शहरातील हनुमानवाडी परिसरात रविवारी (दि. १५) रात्री झालेल्या फायरींगमध्ये एका रिक्षाचालकाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी …

कुंचल्यांचे जादूगर राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी

भुसावळ (प्रतिनिधी) : साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाच्या ‘साहित्य अकादमी पुरस्कार २०२५’च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. मराठी भाषेतून जळगावचे ज्येष्ठ लेखक-चित्रकार राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या …

भोपाळमध्ये गोळीबार करून फरार आरोपी भुसावळ बसस्थानकाजवळ गावठी पिस्टलसह जेरबंद :

बाजारपेठ पोलिसांच्या डी.बी. पथकाची कारवाई; कट्टा व मॅगझीन जप्त : भुसावळ (प्रतिनिधी ) – शहरातील बसस्थानक परिसरात गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी पिस्टल बाळगून फिरणाऱ्या …

एलपीजी दरवाढीच्या निषेधार्थ उद्या जळगावात शिवसेनेचे आंदोलन

जळगाव (प्रतिनिधी ) : एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरवाढी विरोधात तसेच गॅस पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार …

भुसावळात बेरोजगार मेळावा; 400 युवकांना रोजगाराची संधी

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ नगरपरिषद यांच्या वतीने शहरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार, दि. 17 मार्च 2026 रोजी बेरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात …

भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी; एका दिवसात ७८ प्रकरणे नोंदवून ₹२.५७ लाखांचा दंड वसूल

भुसावळ, (प्रतिनिधी) : रेल्वे महसुलाचे संरक्षण करण्यासाठी भुसावळ विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी सतर्कता आणि कार्यतत्परतेचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे. भुसावळ विभागातील सुविधा विभागात कार्यरत …

साकेगावात हिंदू युवकांकडून इफ्तार पार्टी; एकात्मतेचे सुंदर दर्शन

भुसावळ (प्रतिनिधी ) : शहरालगतच्या साकेगाव येथे हिंदू युवकांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश देत मुस्लिम बांधवांसाठी पवित्र रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले. मॉर्निंग सीसी ग्रुपतर्फे …

भुसावळमध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त २० मार्चला अनंतकोटी नाट्यप्रयोग;

भुसावळ (प्रतिनिधी) – श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे अनंतकोटी या नाट्यप्रयोगाचे आयोजन शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. यावल …

भुसावळ नगर परिषदेत तुरटी खरेदी प्रकरणावरून राजकारण तापले; भाजप-राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमने-सामने

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगर परिषदेत सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून तुरटी खरेदी प्रकरणावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप …

शिवमहापुराण कथा : प्रदीप मिश्रा यांचा कथेसाठी आलेल्या भाविकांना सल्ला : जोपर्यंत कुटुंब व नात्यांमध्ये षडयंत्र, तोपर्यंत कामाचे नाही कोणतेही यंत्र ;

भुसावळ (प्रतिनिधी ) – सध्या अनेक जण वेगवेगळे यंत्र घरात ठेवतात. तरीही सुख – शांती प्राप्त होत नाही. घरातील कलह थांबत नाहीत. घर आणि नात्यांमध्ये …

भुसावळ विभागाचा विक्रम; १०० टक्के गाडी वक्तशीरपणात भारतीय रेल्वेत प्रथम

भुसावळ (प्रतिनिधी) – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने गाडी वक्तशीरपणात ऐतिहासिक कामगिरी करत भारतीय रेल्वेतील ६९ विभागांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. १३ मार्च २०२६ रोजी धावलेल्या …

यावलच्या पाटचारीत दुचाकीला वाचवतांना थार कोसळली :

जळगावातील चालक गंभीर जखमी … यावल (प्रतिनिधी) भुसावळ रस्त्यावर शहराच्या बाहेर असलेल्या पाटचारीच्या पुलावर दुचाकीस्वाराला वाचवतांना थार कार अनियंत्रित होत थेट पाटचारीत कोसळली. या अपघातात …

जळगावात 31 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देत अत्याचार : दोघांविरोधात गुन्हा….

जळगाव (प्रतिनिधी ) : जळगावातील 31 वर्षीय महिलेला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून …

क्रूर घटनेने बीड हादरलं! घरातून उचलून गावाबाहेर नेलं; विवाहितेवर अत्याचार केला, गावाच्या चावडीसमोर रात्रभर बांधून ठेवले…… धक्कादायक घटना….! महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी …

भुसावळ कृउबा समिती संचालकपदी चारुलता महाजन यांची बिनविरोध निवड :

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावर चारुलता कैलास महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कैलास शामराव महाजन यांच्या रिक्त झालेल्या …

रमजान हा संयम, त्याग, शिस्त व मानवतेचा संदेश देणारा महिना – सईद पिंजारी : शिंदी येथे प्रथमच इफ्तार पार्टीचे आयोजन; सामाजिक ऐक्याचा संदेश

शिंदी, ता. भुसावळ : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी मानवतेचा व शांतीचा मार्ग दाखवला असून सत्कर्म करणाऱ्यांवर परमेश्वर नेहमी प्रेम करतो, अशी शिकवण पवित्र कुराण देते, …

आई-वडील व सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने जीवन जगावे – आचार्य पंडित प्रदीप मिश्रा यांचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी):आई-वडील आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने चालणाऱ्या व्यक्तींना तीर्थयात्रेचे पुण्य लाभते. त्यामुळे जीवनात सदैव त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन आचार्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी …

जळगावमध्ये पोलीस ठाण्यातच राडा! शिवसेना शिंदे गट-भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; माजी नगरसेवक जखमी

जळगाव – शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात शनिवार रोजी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाल्याची घटना घडली. शिवसेना शिंदे गट आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट पोलीस ठाण्यातच हाणामारी …

महिलांनी सर्वक्षेत्रात आपले स्थान निर्माण करावे -सौ रजनी सावकारे

जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ येथे महिलांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात भुसावळ (प्रतिनिधी):जागतिक महिला दिनानिमित्त सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (CRMS) भुसावळ यांच्या वतीने महिलांसाठी विशेष मनोरंजन व …

चाळीसगावात महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून सोन्याची पोत लंपास

चाळीसगाव (प्रतिनिधी) – शहरातील राखुंडे नगर परिसरात धक्कादायक चोरीची घटना घडली असून अज्ञात चोरट्याने महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तिच्या गळ्यातील सुमारे १ लाख २० …