अट्रावल येथील श्री मुंजोबा महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद ;

यावल –कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील अट्रावल येथील श्री मुंजोबा महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे .येथील अट्रावल येथील श्री मुंजोबा …

भुसावळ स्टेशन येथे फोट्रेस तीकिट चेकिंग ;

भुसावळ (प्रतिनिधी )-कोरोना साथीच्या काळातही रेल्वे प्रशासन सावधगिरीने आपले काम करीत आहे, या गंभीर साथीच्या काळातही मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या वाणिज्य विभागाकडून बिना तिकिटे प्रवास …

जळगाव जिल्ह्यात रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी- पालकमंत्री शाळा, कॉलेज व क्लासेससह सार्वजनीक कार्यक्रमांवर बंदी; जिल्हाधिकार्‍यांची घोषणा

जळगाव प्रतिनिधी दि. २२ :- जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आजपासून रात्री …

“भुसावळच्या सायकलपटूंनी गाठला ६०० किमीचा पल्ला: बी आर एम स्पर्धेत यश”

भुसावळ (प्रतिनिधी )- धुळे येथे आयोजित बीआरएम ६०० या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या प्रवीण फालक, गणसिंग पाटील, विद्याधर इंगळे, विजय फिरके, पंकज कुलकर्णी …

लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी पत्रकारितेचे महत्व अनन्यसाधारण – जयसिंग वाघ · अंनिस, वर्कर्स फेडरेशन व राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेस यांच्यातर्फे परिसंवाद कार्यक्रम

भुसावळ (प्रतिनिधी )- – आपल्या राज्यघटनेनुसार कायदे मंडळ कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ कार्यरत आहे. या मंडळांच्या कामकाजामध्ये काही अपप्रवृत्ती निर्माण होत नाही ना? तसेच अपप्रवृत्ती …

वरणगाव प्रारूप यादीमध्ये नावांची हेराफेरी ;

मागील उमेदवारांच्या नावासह शहरातील स्थानिक रहिवाशांचे नावे गायब माजी नगरसेवकांकडून न. पा.कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रोलोबोन देऊन नावे कमी करण्यासाठी दबाव वरणगाव – येथील नगरपरिषद निवडणूक 2021 …

कोरोना फैलाव ; शेगांव येथील श्री गजानन महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद ;

*वाढत्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शेगांव येथील श्री गजानन महाराज मंदिर आजपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. शेगाव येथे ‘श्रीं’ च्या दर्शनासाठी देशभरातून भाविकांची दररोज …

जळगाव जिल्ह्यात आज 216 जणांना कोरोनाची लागण

जळगाव | प्रतिनिधी  जिल्ह्यात आज पुन्हा कोरोनाची रूग्णसंख्येचा स्फोट झाला असुन नव्याने २१६ रूग्ण आढळुन आले आहेत. यात जळगाव शहरातील सर्वाधिक ७९ रूग्णांचा समावेश आहे. …

कोरोनाचा फैलाव : जिल्हाधिकारी कारवाईसाठी उतरले रस्त्यावर

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढल्याने रविवारी स्वतः जिल्हाधिकारी अभिजित राऊत कारवाईसाठी रस्त्यावर उतरल्याने शहरात खळबळ उडाली. रविवारी शहरातील हॉटेल कमल पॅराडाईज, दापोरे मंगल कार्यालय, …

लग्न मंडपात पोहचले पोलिस अन व-हाडयांची उडाली भंबेरी ; 50 पेक्षा अधिक जमाव – भुसावळात वधू पित्यासह मंगल कार्यालयाच्या संचालकांवर दंडात्मक कारवाई !

भुसावळ (प्रतिनिधी )-भुसावळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासना कडून पुन्हा धडक कारवाई करण्यात येत असून लग्न सोहळ्याला उपस्थितीतीचे निर्बंध लावण्यात आले असतांना देखील लोक लग्न …

रीक्षा चालकास मारहाण : दोन महिन्यांपासून फरार तिघा भावंडांना अटक ; पोलिसांची कामगिरी :

जळगाव : तालुक्यातील मोहाडी येथील महेंद्र पितांबर ठाकरे (40) यांना लाकडी दांडक्यासह लोखंडी पट्टीने मारहाण करन त्याच्या खिशातील पाच हजार रुपये रोख व मोबाईल लांबविल्याची …

अतिरिक्त प्रवासी विशेष गाडी धावणार ;

भुसावळ (प्रतिनिधी )-रेल्वेने प्रवाश्यांच्या सोयीसाठी पुढील सूचना मिळेपर्यंत अहमदाबाद-बरोनी, बलसाड-कानपूर , हापा-बिलासपूर दरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे अहमदाबाद-बरोनी विशेष …

जळगाव-भादली दरम्यान तिसर्‍या रेल्वेमार्ग चाचणी यशस्वी ; ताशी 110 वेगाने धावले इंजिन :

भुसावळ (प्रतिनिधी )–जळगाव-भादली दरम्यान ताशी 110 वेगाने डिझेल इंजिन चालवून दुसर्‍या टप्प्याची शनिवारी यशस्वी चाचणी झाली. यापूर्वीदेखील भुसावळ-भादली या 11 किमी अंतरात पहिल्या टप्प्यातील चाचणी …

भुसावळात वेळेचे उल्लंघण करणाऱ्या दोघा हॉटेल चालकांवर कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी )-रात्री 10 वाजेनंतरही रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स व ढाबा सुरू ठेवणार्‍या दोघा चालकांविरुद्ध पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी कारवाई केल्याने हॉटेल व्यावसायकांमध्ये खळबळ …

आजाराची प्राथमिक माहिती असल्यास अनेकांचे वाचवू शकतात प्राण – डॉ. तौसीफ खान

आजाराची प्राथमिक माहिती असल्यास अनेकांचे वाचवू शकतात प्राण – डॉ. तौसीफ खान भुसावळ (प्रतिनिधी दररोजच्या दैनंदिन जीवनात वावरत असताना छोटो मोठे अपघात होत असतात. या …

अंतुर्ली फाटयावर २२ लाखाचा गुटखा जप्त ; जळगांव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ;

मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील ब-हाणपुर मुक्ताईनगर रोड वरील अंतुर्ली फाटा बस स्टॉप जवळ एका महेंद्रा बोलेरो पिकअप मालवाहु गाडीमधून सुमारे 22 लाख रुपये किमतीचा गुटखा …

शिव जयंती निमित्ताने के.पी.सी.फाऊंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबीर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भुसावळ येथील कन्हैय्यालाल प्लाँट भागातील के.पी.सी फाऊंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . या …

पारोळा पोलिस ठाण्यातील लाचखोर एएसआय कर्मचारी नाशिक एसीबीच्या जाळ्यात -300 रुपयांची लाच भोवली ;

पारोळा पोलिस ठाण्यातील लाचखोर एएसआय कर्मचारी जाळ्यात पारोळा ते अमळनेर प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनधारकावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आरोपी सहाय्यक फौजदार जगदीश विनायक पवार यांनी …

कोरोनोशी पुन्हा दोन हात करण्यासाठी कोविड प्रतिबंध नियमांचे पालन करा-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे आवाहन ;

जळगाव – कोरोना प्रादुर्भाव होवू नये यासाठी तयार केलेल्या नियमांचे नागरीक पालन करीत नसल्याने जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात मे, जून महिन्यात …

ग्रामीण भागात नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून युवक गट स्थापन करावे-जिल्हाधिकारी अभिजीत राऊत ;

– जळगाव, दि.20 – भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्राच्या जास्तीत जास्त युवा स्वयंसेवकांची फळी जिल्ह्यात उभारताना विकसनशील परिसर, झोपडपट्टी, ग्रामीण भागात युवक गट …

वरणगाव आयुध निर्माणीचे दोघा उच्चपदस्थ अधिकाऱ्याना कोरोनाची लागन ; नगर परिषदेची मास्क न लावणाऱ्यावर दंडत्माक कार्यवाही ;

वरणगाव –गेल्या काही दिवसा पासुन ग्रामीण भागात कोरोना काहीसा शांत झाल्याने नागरिकानी या महामारीतून थोडी उसंत घेतल्याची जाणीव होवू लागली होती मात्र पुन्हा या आजाराने …