साकेगावात तरुणींचा विनयभंग तिघा आरोपींना अटक –

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे शिक्षणानिमित्त रूम करून राहणार्‍या दोन युवतींची एका तरूणाने छेड काढल्यानंतर त्याच्यासह त्याच्या कुटुंबाने या तरूणींना ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर बेदम मारहाण …

प्रभाग क्रमांक १७ मधील ढापे त्वरित दुरुस्त करावे: निलेश कोलते :

भुसावळ – प्रभाग क्रमांक १७ मधील ढापे त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्षनिलेश कोलते यांनी केली असून याबाबत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी …

जनजाति गौरव सप्ताहा निमित्त देवगिरी कल्याण आश्रमाच्यावतीने विटवा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी :

यावल – तालुक्यातील विटवा (हिंगोणा )आदिवासी बांधवां सोबत देवगिरी कल्याण आश्रमाच्या वतीने जनजाती गौरव सप्ताह निमित्ताने भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली15 नोव्हेंबर हा …

पाचोरा येथील एक वर्षे करीता हद्दपार असलेल्या आरोपीस अटक : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई :

पाचोरा- शहरात एक वर्षे करीता हद्दपार असलेल्या आरोपीस शहरात बेकायदेशीररित्या प्रवेश केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांनी सापळा रचून ताब्यात घेतले .जिल्हापोलीस अधीक्षक डॉ.श्री …

पुरोगामी सामाजिक-सांस्कृतिक महासंघ औरंगाबादचे पुरस्कार जाहिर : जळगावच्या उषा हिंगोणेकर यांच्या “धगधगते तळघर” या कवितासंग्रहाला यमुनाताई नाथोबा दहिवाळ” उत्कृष्ट स्त्रीवादी लेखन पुरस्कार घोषित :

औरंगाबाद – येथील पुरोगामी सामाजिक, सांस्कृतिक महासंघाच्या वतीने २०२०-२१ चे ‘रावसाहेब नाथोबा दहिवाळ उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार’ व ‘यमुनाताई नाथोबा दहिवाळ उत्कृष्ट स्त्रीवादी लेखन पुरस्कार’ ची …

जळगाव येथे तेली समाज वधू-वर परिचय पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात –

जळगाव – श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज बहुउद्देशीय युवक मंडळ आयोजित राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय पुस्तिके सूचीचे प्रकाशन सोहळा पार पडला. रविवार दिनांक २१ …

तरुण आरोपीने तुरुंगात बसून ५ देशातील लोकांना लावला कोट्यावधी रुपयाचा चुना : आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे रॅकेट ?

बीड – एका तरुणानं तुरुंगात बसून पाच देशातील नागरिकांना कोट्यवधी रुपयाचा चुना लावून गंडविल्याचा धक्कादायक आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे शिक्षा भोगत असलेल्या …

व्यवसायाशिवाय प्रगती नाही : लेवा समाजातील तरुणांचे एकमत

भुसावळ : शहरातील संत तोताराम महाराज नवयुवक मंडळाच्या सभागृह नियोजित जागेवर रविवार, 21 नोव्हेंबर रोजी लेवा समाजातील युवकांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत व्यवसाय …

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत अ‍ॅड.रोहिणी खडसे विजयी – दुसर्‍यांदा मिळाली संधी : अपेक्षेनुसार मिळाला विजय :

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर या सलग दुसर्‍यांदा विजयी झाल्या आहेत.जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 11 …

जिल्हा बँक निवडणुकीतील विजयानंतर आमदार संजय सावकारेंनी घेतले रामेश्‍वर महादेवाचे दर्शन –

भुसावळ : जिल्हा बँक निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर भुसावळातील जागृत रामेश्‍वर महादेव मंदिरात दर्शनासाठी यावे, असा आग्रह भुसावळातील माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांच्या प्रभागातील ज्येष्ठांनी विकासकामांच्या …

जिल्हा बँक निवडणुकीत चक्क पाठिंबा जाहीर केलेल्या उमेदवाराचा विजय – राजकीय चित्र पालटल्याने खळबळ : अवघ्या एका मताने जनाबाई महाजन यांचा विजय ;

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणीला सोमवारी सकाळी आठ वाजता सुरूवात झाल्यानंतर सर्वाधिक खळबळ रावेरातील निकाल जाहीर झाल्यानंतर उडाली. रावेर मतदार संघाच्या लागलेल्या निकालाची …

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भुसावळ विकासो मतदार संघातून आमदार संजय सावकारे यांनी दणदणीत विजय –

भुसावळ – जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भुसावळ विकासो मतदारसंघातून आमदार संजय सावकारे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या …

स्वर्गीय नानासाहेब देविदास फालक यांना वाहिली अनोखी आदरांजली. भुसावळ कला विज्ञान आणि पू.ओं. नाहाटा महाविद्यालयात ‘ कार्यसंस्कृती अभियानास पहिल्याच दिवशी प्रारंभ :

भुसावळ – येथील ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष स्वर्गीय नानासाहेब देविदास फालक यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भुसावळ कला विज्ञान आणि पू. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात कार्यसंस्कृती …

जळगावात चौघुले प्लॉट भागात तरुणाची हत्या

जळगाव – शहरातील चौघुले प्लॉट भागात रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका सलून दुकानदार तरुणाची चॉपरने सपासपा वार करून निघृणपणे हत्या करण्यात आली. तरुणाला गंभीर …

फेकरी उड्डाण पुलावर दुचाकींचा अपघात ; चार जण जखमी;माजी आमदार संतोष चौधरीं यांचे मदतीने जखमी गोदावरी रुग्णालयात दाखल ;

भुसावळ – तालुक्यातील फेकरी उड्डाण पुलावर दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने या अपघातात चार जण जखमी झाल्याची घटना दि.२१ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजे …

भुसावळातील 22 वर्षीय युवतीवर अत्याचार : एकाविरोधात गुन्हा –

भुसावळ : लग्नाचे आमिष दाखवत शहरातील 22 वर्षीय युवतीवर अत्याचार करण्यात आला मात्र विवाहास आरोपीने नकार दिल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणीने शहर पोलिसात धाव …

पुढील चौकशीला सहकार्य करेल – ग्रामसेवक निकम ; किन्हीं ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरण:

खंडाळा ता.भुसावळ (वार्ताहर) :- किन्ही ग्रामपंचायत बोगस भरती प्रकरणी ग्रामसेवक संदीप निकम यांनी सांगितले . भरती प्रकियेच्या चौकशी बाबत मला संबंधित अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारचा …

पुन्हा एकदा बस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

बस आंदोलनाचा वणवा आता भडकला आहेत. तसेच, त्यात आर्थिक परिस्थितीमुळे हतबल कर्मचारी टोकाचे पाऊल उचलत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आगारातील आणखी एका चालकाने कमी पगारामुळे …

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता पीएम किसान सन्मान निधीबद्दल दिली मोठी माहिती, “या” तारखेपर्यंत खात्यात २००० रुपये पोहोचतील;

शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागात एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आत्तापर्यंत आम्ही पीएम किसान सन्मान निधीमधून १ लाख ६२ हजार कोटी …

वीज पुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठी थेट दारात येणार कर्मचारी –

जळगाव : विजेसंबंधीच्या तक्रारी सोडवण्यासाठी आता थेट महावितरणचे कर्मचारी तुमच्या दारात येणार आहे. सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांची चांगली सोय झाली आहे. त्यानंतर शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांच्या वीजेसंबधी अडचणी …