शिवमहापुराण कथा स्थळी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयतर्फे सहस्र शिवलिंग दर्शन व आध्यात्मिक स्वरूपातील नाट्यप्रयोगांचे भव्य आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ इथून जवळच असलेल्या अकलूद जवळ सावदा फैजपूर रोडाला लागून असलेल्या जागेवर सुप्रसिद्ध असलेले शिव महापुराण कथा वाचक प्रदीप जी मिश्रा …

भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयात डिजिटल अध्यापन कार्यशाळा व संशोधन अनुदान विषयक मार्गदर्शन

भालोद (प्रतिनिधी ) – येथील कला व विज्ञान महाविद्यालयात शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यवृद्धीसाठी “Innovative Teaching with Digital Tools” या विषयावर कार्यशाळा तसेच “Research Grants: Opportunities and …

रांका विद्यालयात महिला दिनानिमित्त कलाविष्कार पारितोषिक वितरण ;

बोदवड (प्रतिनिधी ) – येथील रांका विद्यालयात क्रीडा विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मंजुलताजी …

साहित्यिक सीमा भारंबे यांच्या साहित्याचा गौरव : भुसावळ नगरपरिषदेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम :

भुसावळ (प्रतिनिधी.) परदेशात एखाद्या साहित्यिक किंवा कलावंताच्या घरावर सांस्कृतिक वारसा म्हणून निळ्या रंगाची पाटी लावली जाते. त्याचप्रमाणे भुसावळ नगर परिषदेतर्फे जागतिक महिला दिनाचे आैचित्य साधून …

जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न :

जळगाव (प्रतिनिधी ) : जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती बहुद्देशीय संस्था, जळगाव व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च रोजी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन …

महिला दिनानिमित्त भुसावळ नगरपालिकेचा प्रेरणादायी उपक्रम; ५० लाखांत अद्ययावत आरोग्य सुविधा, कर्तृत्ववान व कष्टकरी महिलांचा सन्मान

भुसावळ (प्रतिनिधी ) – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त माजी भुसावळ नगरपालिकेतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करून महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात महिलांच्या समस्या, आरोग्य आणि …

संपादकीय लेख.…. खरंच आजची महिला सुरक्षित आहे का ? महिला दिनानिमित्त एक जागर

भुसावळ – “यत्र नार्यस्तु पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवता”—भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवतेचे स्थान दिले गेले आहे. तिच्या त्याग, माया आणि सामर्थ्याचे गुणगान हजारो वर्षांपासून केले जाते. …

महिला दिन विशेष लेख : “सहनशीलते पलीकडील स्त्रीशक्तीचा गौरव”-

ठाणे (प्रतिनिधी)- दरवर्षी ८ मार्च रोजी जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस केवळ स्त्रियांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यापुरता मर्यादित नसून त्यांच्या संघर्ष, जिद्द, …

वरणगाव येथे ‘महाराजस्व’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७८० नागरिकांनी घेतला विविध योजनांचा लाभ

भुसावळ (प्रतिनिधी ) : राज्य शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत भुसावळ तालुक्यातील वरणगाव महसूल मंडळ (टहाकळी) येथे आयोजित भव्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …

जिल्हापेठ पोलिसांची मोठी कारवाई; ८ गावठी पिस्टल जप्त, तस्करी करणाऱ्या टोळीला अटक

जळगाव (प्रतिनिधी ) – जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध अग्निशस्त्रांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ८ गावठी पिस्टल आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. …

जागतिक महिला दिनानिमित्त भुसावळ नगरपरिषदेतर्फे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान : विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार

भुसावळ (प्रतिनिधी ) जागतिक महिला दिनानिमित्त यंदा प्रथमच भुसावळ नगर परिषदेच्या इतिहासात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. हा आगळावेगळा कार्यक्रम रविवार, …

जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या हस्ते महिला पोलीसांचा सत्कार ; भुसावळ पोलीस विभागाचा स्तुत्य उपक्रम :

भुसावळ (प्रतिनिधी ) – जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ७ मार्च रोजी भुसावळ पोलीस उपविभागीय कार्यालयात महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच महिला पोलीस पाटील यांचा …

अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त “हितगुज ” कार्यक्रम उत्साहात

भुसावळ (प्रतिनिधी ) : अंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त सकल लेवा महिला मंडळाच्या वतीने “हितगुज – 3 मिनिट… एक प्रेरणा” हा आगळावेगळा व प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार …

भोरगांव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे पोलीस उपनिरीक्षक उर्मिला पाटील यांचा सत्कार ;

भुसावळ (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसे विभाग भुसावळ यांच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर निवड झालेल्या …

गहुखेडा येथे सक्षम नारी फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

भुसावळ (प्रतिनिधी ) – सक्षम नारी फाउंडेशन भुसावळ lतर्फे गहुखेडा येथे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ६ मार्च २०२६ रोजी महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा …

भुसावळ शिवमहापुराण कथेदरम्यान यावल-फैजपूर मार्गावर जड वाहनांना दोन तास बंदी

भुसावळ (प्रतिनिधी ) : अकलूद शिवारात १० ते १६ मार्चदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर …

अधिकाऱ्यांनी ३१ लाखांची कर्जाची रक्कम खाजगी बँकेत न भरता, स्वतःसाठी वापरली ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

गुन्हा दाखल! जळगाव – वसुली अधिकाऱ्यांनी ३१ लाख १२ हजार रुपये कर्जाची रक्कम वसुल केल्यानंतर ती ‘भारत फायनान्स’ या खाजगी बँकेत न भरता, स्वतःच्या फायद्यासाठी …

सोनोग्राफी सेंटर पोलिसांनी केले सीलस्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट

’ बदलापुरातील स्त्री बीज तस्करी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात उल्हासनगरतून अटक करण्यात आलेली सोनल गरेवार ही महिला प्रशिक्षण नसताना सोनोग्राफी मशीन …

राज्याचा अर्थसंकल्प सादर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी केल्या काही विशेष तरतुदी :

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांसाठी काही विशेष तरतुदी केल्या आहेत. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. त्यापूर्वीच फडणवीसांनी …

भुसावळ एन.आर.एम.यू. मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला महोत्सवाचे आयोजन :

भुसावळ (प्रतिनिधी) – नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (एन.आर.एम.यू.) भुसावळ मंडळाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम, स्पर्धा आणि सांस्कृतिक उपक्रमांनी भरलेला “महिला …

भुसावळ नगरपरिषदेचा उपक्रम : महिला दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्य व योजनांवर मार्गदर्शन :

भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ नगरपरिषद यांच्या वतीने जागतिक महिला दिन निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. 08 मार्च 2026 रोजी …