भुसावळात ‘आई उदे गं अंबे उदे’च्या गजरात आदिशक्तीला भावपूर्ण निरोप!५२ दुर्गा मंडळांचा मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभाग; वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची उपस्थिती, संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त

भुसावळ (प्रतिनिधी) : ‘आई उदे गं अंबे उदे’, ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषाने दुमदुमलेल्या वातावरणात भुसावळ शहरात बुधवारी (दि. २१ ऑक्टोबर) आदिशक्ती नवदुर्गा मातेला भावपूर्ण …

प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी ‘रेल्वे जन संवाद’

भुसावळ (प्रतिनिधी)- मध्य रेल्वे दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘रेल्वे जन संवाद’ आयोजित करणार आहे. भारतीय रेल्वेचा हा एक देशव्यापी उपक्रम असून, तो ‘प्रलंबित बाबी …

१.२३ कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य संशयित रेल्वेतून अटकेत !

जळगाव ( प्रतिनिधी ) -हर्बल लाइफ कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १ कोटी २३ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणातील मुख्य संशयित दीपेश कमलेश रुपानी …

जळगावच्या जुन्या बसस्थानक परिसरात मध्यरात्री गोळीबार; ३५ वर्षीय महिला जखमी ; प्रेमसंबंधातील वादातून गोळीबार झाल्याचा संशय; दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात बुधवारी मध्यरात्री गोळीबाराची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत ३५ वर्षीय महिला जखमी झाली असून, …

डिजिटल पीक पाहणीतील तांत्रिक अडचणी दूर करा; शेतकरी मदतीपासून वंचित राहू नयेत!आमदार अमोल जावळे यांचे कृषी विभाग प्रधान सचिव आणि जमाबंदी आयुक्त यांना निवेदन ;

रावेर-यावल /भुसावळ (प्रतिनिधी)- खरीप २०२६ हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर डिजिटल पीक पाहणी प्रणालीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार अमोल …

भुसावळात आज दुर्गा विसर्जन : पोलीस प्रशासन सज्ज204 मंडळांतर्फे नवदुर्गा विसर्जन : ड्रोनची मिरवणुकीवर असेल नजर.

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरात बुधवार, 21 ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळणार असून पोलीस प्रशासनाकडून विसर्जनानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. यंदा 204 दुर्गा …

जळगावात चॉपर हल्ल्यात एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी; एमआयडीसी पोलिसांकडून एका आरोपीला अटक; माऊलीनगर-खेडी बुद्रुक परिसरातील घटना ; मोटारसायकलचा लाईट चमकावल्याच्या रागातून घटना

जळगाव (प्रतिनिधी) : वादात मध्यस्थीसाठी आलेल्या किरण विठ्ठल पाटील (44) व किशोर छगन पाटील (35) यांच्यावर चॉपरने वार केले होते. या हल्लयात किरण पाटील यांचा …

इनरव्हील क्लब भुसावळतर्फे कन्या पूजन; बालसंस्कार शिबिरातून संस्कारांची शिकवण ; नवदुर्गांच्या गुणांचा अंगीकार करून सुंदर व्यक्तिमत्त्व घडविण्याचे आवाहन

भुसावळ (प्रतिनिधी) क्लब भुसावळतर्फे १८ ऑक्टोबर २०२६ रोजी गणपती मंदिर, देना नगर येथे बालसंस्कार शिबिरांतर्गत कन्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अष्टमीच्या निमित्ताने आयोजित या …

ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये रामायण नाटिकेचे सादरीकरण; रावणदहनातून वाईटावर चांगले , विजयाचा संदेश ;

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विजयादशमीनिमित्त सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रामायण महाकाव्यावर आधारित …

भुसावळात उत्साहात रावण दहन सोहळा संपन्न; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, मंत्री संजय सावकारे यांची उपस्थिती

शिवपूजन व शस्त्रपूजनाने सोहळ्याचा शुभारंभ; दुष्काळजन्य परिस्थितीचे भान ठेवत फटाक्यांची मर्यादित आतषबाजी भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील टी. व्ही. ग्राउंडवर विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त जय मातृभूमी सार्वजनिक …

भुसावळात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार; आरपीएफकडून संशयिताला ताब्यात ; प्रत्येकी १०० रुपये कमिशन घेऊन तिकीट दलाली; दोन रेल्वे तिकिटे जप्त

भुसावळ, प्रतिनिधी : रेल्वे आरक्षण तिकिटांची कथित काळ्या बाजारात विक्री करून प्रवाशांकडून कमिशन घेणाऱ्या इसराइल खान इस्माइल खान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ) याला रेल्वे सुरक्षा …

विजयादशमीनिमित्त भुसावळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रभात फेरी ; गणवेशातील स्वयंसेवकांचा सहभाग; शहरात उत्साहपूर्ण वातावरण

भुसावळ (प्रतिनिधी) – विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मंगलमय पर्वानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भुसावळ शहरात प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत संघाचे स्वयंसेवक गणवेशात सहभागी …

दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळात पोलिसांचा रूट मार्च; विसर्जन मार्गाची पाहणी

भुसावळ ( प्रतिनिधी ) : दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत …

भुसावळात जय मातृभूमी मंडळातर्फे टीव्ही टॉवर मैदानावर भव्य रावण दहन उत्सव

भुसावळ प्रतिनिधी : दसरा सणानिमित्त जय मातृभूमी मंडळातर्फे भुसावळ शहरातील टीव्ही टॉवर मैदानावर भव्य रावण दहन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी ७ …

श्री मंगळग्रह मंदिरात भव्य नवचंडी महायागाची मंगलमय पूर्णाहुती; भाविकांची मांदियाळी ;

मंत्रोच्चार, वैदिक विधी आणि महाआरतीने आदिशक्तींचा जागर; पाच देवींच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी अमळनेर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री …

मध्य रेल्वेने स्थानकांवरील किराणा किऑस्कमधील विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंचे प्रमाणीकरण केले

प्रवाशांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी आणि दैनंदिन वापराच्या आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी, मध्य रेल्वेने सर्व विभागांमध्ये’नॉन-फेअर रेव्हेन्यू’ अंतर्गत स्थानकांवर आणि रेल्वे परिसरात किराणा किऑस्कसाठी कंत्राटे …

रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव व पाचोरा स्थानकांवर पूजा, दिवाळी व छठ सण विशेष गाड्यांना अतिरिक्त थांबा !

मध्य रेल्वेने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पूजा, दिवाळी व छठ सण २०२६ निमित्त अधिसूचित केलेल्या विशेष गाड्यांना चाळीसगाव व पाचोरा स्थानकांवर दिनांक २० ऑक्टोबर …

धम्मचक्र प्रवर्तन दिन २०२६ निमित्त मध्य रेल्वेची व्यापक तयारी; नागपूर आणि अजनी स्थानकांवर अडीच लाख अतिरिक्त प्रवाशांची अपेक्षा

२६ विशेष गाड्या, शटल बस सेवा, प्रवासी प्रतीक्षा क्षेत्रे (होल्डिंग एरिया), दीक्षाभूमीवर विशेष प्रवासी सहाय्यता केंद्र, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेत वाढ भुसावळ (प्रतिनिधी)-धम्मचक्र प्रवर्तन …

भुसावळ विभागात जळगाव–भादली ५व्या रेल्वे मार्गावरील वेग चाचणी , दरम्यान रेल्वे रुळांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे नागरिकांना आवाहन ;

भुसावक (प्रतिनिधी)-मध्य रेल्वे, भुसावळ विभागात जळगाव–भादली ५व्या रेल्वे मार्गावरील वेग चाचणीदरम्यान रेल्वे रुळांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे नागरिकांना आवाहन* मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागांतर्गत जळगाव–भादली या ११.५१ …

भुसावळ तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणींबाबत तहसीलदार यांना दिले निवेदन ; गोदामातून गहू, तांदूळ स्वच्छ चांगले द्या, मिशन सुधार अंतर्गत नवीन नावे वाढविण्यात यावे ,

भुसावळ (प्रतिनिधी )-तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदाराना विविध प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्या अडचणींबाबत आज सोमवार दिनाक १९ ऑक्टोबर रोजी भुसावळ तालुक्याच्या तहसीलदार नीता …

विल्हाळे येथे महिला शेतकरी दिन उत्साहात साजरा ;

महिला शेतकऱ्यांना आरोग्य, पशुसंवर्धन, उद्योग-व्यवसाय व रब्बी हंगामातील पीक नियोजनाबाबत मार्गदर्शन भुसावळ (प्रतिनिधी); विल्हाळे- जागतिक महिला वर्षाचे औचित्य साधून प्रकल्प संचालक (आत्मा), जळगाव आणि तालुका …