आठवणीतील लतादीदी कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगाव (प्रतिनिधी ) नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव, आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व मू. जे. महाविद्यालय इव्हेंट मॅनेजमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ फेब्रुवारी रोजी “आठवणीतील …

भुसावळ तहसील कार्यालयात बंद असलेली अ‍ॅफिडेव्हिड सेवा पुन्हा सुरू; केदार सानप यांच्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ वामन सानप यांनी दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे जिल्हाधिकारी रोहन …

मध्य रेल्वे आरपीएफची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या प्रकरणांत चोरट्यांच्या टोळ्यांचा पर्दाफाश

मुंबई/सोलापूर : मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने जीआरपीच्या समन्वयाने दोन स्वतंत्र कारवायांमध्ये चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. इगतपुरी–कसारा घाट विभागात सक्रिय असलेल्या …

थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी) – थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा महाराज गाडगेबाबा महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स येथील खान्देश लाईव्हच्या …

मध्य रेल्वे भुसावळ विभागात आपत्कालीन वैद्यकीय कक्षांची सुविधा; प्रवाशांना तात्काळ उपचार उपलब्ध

भुसावळ, दि.२३(प्रतिनिधी ) — प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विभागातील प्रमुख स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष (EMR) स्थापन करण्यात …

निंभोरा बुद्रुक येथे संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी :

भुसावळ (प्रतिनिधी) – तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथे संत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. येथील त्रिरत्न बुद्ध विहारात परिसर स्वच्छता अभियान राबवून तसेच …

गाडगे बाबा यांची शतकोत्तर सुवर्णजयंती ;-

गाडगे बाबा तसे अंधश्रद्धा निर्मूलन करणारेच होते . त्यांनी मुलांना शिक्षणाचा उपदेश दिला . त्यांनी काही शाळा , धर्मशाळा , वसतिगृह चालविले . त्यांचे डॉ. …

एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला; आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी

जामनेर .— तालुक्यातील पहूर येथे एकतर्फी प्रेमातून २० वर्षीय तरुणीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी साडेदहा ते बारा वाजण्याच्या सुमारास हिवरी–हिवरखेडा फाटा परिसरात …

वलसाड–दानापूर दरम्यान होळी विशेष सुपरफास्ट गाडी

भुसावळ (प्रतिनिधी ) : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने वलसाड ते दानापूर दरम्यान विशेष साप्ताहिक सुपरफास्ट गाडी चालविण्याचा निर्णय …

चिखला घटनेच्या निषेधार्थ. भुसावळ मराठा समाजातर्फे तीव्र निषेध : प्रांतांना निवेदन :

भुसावळ (प्रतिनिधी )- बुलढाणा जिल्ह्यातील चिखला गावामध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक २३ फेब्रुवारी सोमवार रोजी. येथील प्रांत कार्यालयात मराठा समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले. चिखला …

भुसावळात योगिश्वर याज्ञवल्क्य महर्षी यांची जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी ) – रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी फाल्गुन शुद्ध पंचमी निमित्त ब्राह्मण संघात योगिश्वर याज्ञवल्क्य महर्षी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. …

रावेर तालुक्यात महिलेचा विनयभंग; जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल

रावेर (प्रतिनिधी) — रावेर तालुकातील एका गावात २५ वर्षीय महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची तसेच जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केल्याची गंभीर घटना समोर आली …

जळगावात १९ जोडपी विवाहबद्ध; बैलगाडीतून नवरदेवांची वरात, फुगड्यांचा जल्लोष

जळगाव (प्रतिनिधी) — सामाजिक ऐक्य आणि साधेपणाचा आदर्श ठेवत अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (२२ फेब्रुवारी) जळगावात …

भुसावळ : प्रांताधिकाऱ्यांकडून महाशिवपुराण कथास्थळाची पाहणी; सुरक्षेला प्राधान्य

भुसावळ(प्रतिनिधी ) – पाडळसे (ता. यावल) येथील अकलूद शिवारात १० ते १६ मार्चदरम्यान होणाऱ्या महाशिवपुराण कथेनिमित्त प्रशासन सतर्क झाले आहे. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर फैजपूरचे प्रांताधिकारी बबन …

भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे, जळगाव विभागामार्फत नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

जळगाव – भोरगाव लेवा पाटीदार पंचायत ठाया पाडळसे, जळगाव विभागामार्फत नवनिर्वाचित महापौर, नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. या कार्यक्रमास …

भुसावळ न्यायालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

भुसावळ (प्रतिनिधी): येथील न्यायालय आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वर्ग २ चे …

मन:शांती साठी विठ्ठल नामाचा आधार घ्यावा ! कीर्तन महोत्सव : भुसावळच्या पद्मावती नगरात राजेंद्र महाराज कासोदेकरांचा सल्ला :

भुसावळ (प्रतिनिधी) – कीर्तन म्हणजे केवळ टाळ-मृदंगाचा गजर नव्हे, तर अंत:करणातील शुद्धीचा मार्ग आहे. आई-वडीलांची सेवा हीच खरी पंढरीची वारी आहे असा मोलाचा सल्ला राजेंद्र …

. भुसावळात बाबासाहेब आंबेडकर विचार मंचतर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन;

भुसावळ (प्रतिनिधी)-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंच, भुसावळ यांच्या वतीने भुसावळ तालुक्यातील इयत्ता ३री ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले …

माणसाने देवाची भक्ती करण्यापूर्वी घरातील माणसांनाही जपले पाहिजे ;किर्तन महाेत्सव : भुसावळच्या पद्मावतीनगरात राधाताई भाेलाणेकर यांचा संदेश :

भुसावळ (प्रतिनिधी ) -भक्तीसाठी मोठे सोहळे करण्याची गरज नाही; तर अंतःकरण शुद्ध ठेवून केलेली साधी भक्तीही ईश्वरापर्यंत पोहोचते. माणसाने भक्ती करण्यापूर्वी आपल्या घरातील माणसांना जपले …

भुसावळात वकिलांचे काम बंद आंदोलन; चाळीसगाव येथील हल्ल्याचा निषेध

भुसावळ (प्रतिनिधी) – चाळीसगाव येथे अॅड. समीर शेख यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ भुसावळ शहरात शनिवारी वकिलांनी काम बंद आंदोलन केले. शहरातील अतिरिक्त व जिल्हा …

शिवछत्रपती पाठ्यपुस्तकाच्या अभिवाचनातून शिवचरित्राचा जागर : छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

भुसावळ (प्रतिनिधी ) – येथील छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेतर्फे शिवजयंतीनिमित्त इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती पाठ्यपुस्तकावर आधारित शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभागी होऊन अभिवाचनातून शिवचरित्राचा …