निधन वार्ता ; सौ.जमुनाबाई कैलास पाटील

भुसावळ ( प्रतिनिधी ) येथिल विनियका कालनी शिवपुर कन्हाळा रोड येथिल रहिवाशी सौ.जमुनाबाई कैलाश पाटील ( वय ७२ ) यांचे २२ डिसेंबर रोजी दुपारी निधन …

भुसावळ रेल्वे विभागाची उल्लेखनीय कामगिरी ; भुसावळ विभागाला कॅटरिंग सेवेमधून 6.9 कोटींचा महसूल प्राप्त ; मागील विक्रमापेक्षा 3.96 टक्क्यांनी अधिक उत्पन्न ;

भुसावळ – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षात ₹6.9 कोटी खानपान सेवेद्वारेमहसूल नोंदवून एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यामध्ये नोव्हेंबर 2024 पर्यंत मागील …

जळगावातील हॉटेलवर धाड : बांगलादेशी तरुणीसह चौघांना अटक : हॉटेलमध्ये कुंटनखाना सुरु असल्याचा प्रकार उघडकीस ;

जळगाव – शहरातील दोन हॉटेलमध्ये कुंटनखाना सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. या हॉटेलमध्ये उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने आज रविवारी छापा टाकला. या कारवाईत एका …

भुसावळातील ताप्ती पब्लीक स्कुल मध्ये क्रिडा स्पर्धा संपन्न ; सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न.

भुसावळ – येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा शनिवार दि २१ रोजी उत्साहात पार पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळातील डॉ.तुषार पाटील …

परभणी घटनेच्या निषेधार्थ भुसावळात उद्या मूकमोर्चाचे ‘आयोजन ;

भुसावळ – परभणी येथील संविधान शिल्पकृती विटंबना प्रकरण तसेच पोलीस कस्टडीत आंदोलनकर्ते भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्याच्या निषेधार्थ येथील कृती समिती,भुसावळ. तर्फे २३ डिसेंबर …

तीर्थक्षेत्र सुदुंबरे येथे संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आजपासून अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन..

मावळ : तीर्थक्षेत्र सुदुंबरे येथे श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवार (दि. 22) रोजी …

महायुती राज्य सरकारचे खाते वाटप ; जिल्ह्यातील ना. गुलाबराव पाटील यांना पाणी पुरवठा व स्वच्छता खाते : ना. गिरीश महाजन जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण ) व आपत्ती व्यवस्थापन खाते ना. संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी प्रदान :

नागपूर- महायुती राज्य सरकारचे खाते वाटप आज जाहीर करण्यात आले असून यात मुख्यमंत्र्यांकडे गृह खात्यासारखी महत्वाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. आज सायंकाळी मंत्र्यांचे खाते वाटप …

कार्यकर्ता असावा तर असा …नामदार संजय सावकारे यांची स्वागत रॅली यशस्वी करण्याचे आवाहन – माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी :

भुसावळ – भाजपाचे कर्तव्यदक्ष एकनिष्ठ व ना संजयभाऊंचे खंदे समर्थक माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी हे रुग्णालयात उपचारार्थ दाखल असतांना सुद्धा आपले मित्रत्व मैत्री निभावताना आपल्या …

विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा….

२४ डिसेंबर रोजी दर वर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय ग्राहक दिनाचे औचित्य साधून, जळगाव शाखेच्या वतीने २१ डिसेंबर रोजी विद्या इंग्लिश मिडीयम …

तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींना 24 तासांच्या आत अटक; जिल्हाधिकारींनी दिले कडक कारवाईचे आदेश

जळगाव – चांदसर येथील तलाठी हल्ला प्रकरणातील आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखा जळगाव व पाळधी दुरक्षेत्र धरणगाव पोलीसांनी २४तासाच्या आत मुसक्या आवळल्या . गुन्हा दाखल झाल्यानंतर …

चार दिवसांपासून बेपत्ता बालिकेचा मृतदेह पाटचारीत आढळला ; चोपडा येथील घटना ;

चोपडा – शहरातील रिद्धिसिद्धी कॉलनी परिसरातुन गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता बालिकेचा मृतदेह धनवाडी रस्त्याजवळच्या पाटचारीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे . शहरातील रिद्धिसिद्धी कॉलनी …

कॅबिनेट मंत्री संजय सावकारे यांचे स्वागतार्थ भुसावळ नगरी सजली ; उद्या होणार जल्लोषात स्वागत !

भुसावळ : भुसावळ शहराला दुसर्‍यांदा आमदार संजय सावकारे यांच्या रुपाने मंत्रीपद मिळाल्यानंतर शहरवासीयांसह कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह व जल्लोषाचे वातावरण आहे. नागपूर येथे मंत्री मंडळ विस्तारात …

श्री. गजानन ग्रुपतर्फे १ जानेवारीला भुसावळ ते शेगाव पदयात्रेचे आयोजन : ३१ डिसेंबरपर्यंत निशुल्क नावनोंदणी करता येणार ;

भुसावळ | – श्री गजानन महाराज सेवा ग्रुप संचलीत गजानन ग्रुपतर्फे १ जानेवारी २०२५ रोजी भुसावळ ते शेगाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारीला …

भारताच्या पहिल्या महिला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा ;

भुसावळ – भारताच्या पहिल्या महिला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती बोदवड शेतकरी बांधवांसोबत भैय्यासाहेब पाटील …

स्वतःचा अंतर्नाद ओळखणारा घडवतो स्वतःचे उज्ज्वल भवितव्य !- व्याख्याते डॉ.जयदीप पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद.

माजी खासदार तथा आमदार कृषी मित्र स्व. हरिभाऊ जावळे व स्व. पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित अंतर्नाद प्रतिष्ठान पुष्पांजली प्रबोधन मालेचे तृतीय पुष्प …

संसद भवनाच्या गेटवर आंदोलनांना बंदी –

नवी दिल्ली : संसदेच्या परिसरात गुरुवारी झालेल्या धक्काबुक्कीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आता कोणत्याही राजकीय पक्ष किंवा खासदारांच्या गटा ला संसद भवनाच्या गेटवर …

भुसावळात १२ टपरी धारकांवर कोप्ता कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल ; सहा पानटपरी जमा ;

भुसावळ – येथील बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत शाळा,महा विद्यालय यांचे 100 मीटर अंतरात असलेले पान,गुटखा, तसेच तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणारे १२ टपरी धारकांवर कोप्ता कायद्याअंतर्गत …

नासिक ते धनबाद आणि रिवा ते मडगांव दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या

नाताळ आणि हिवाळी सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नासिक ते धनबाद आणि रिवा ते मडगांव दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील …

मस्सजोग सरपंच हत्येचा भुसावळातील सकल मराठा समाजातर्फे निषेध – खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा ;

भुसावळ – बीड जिल्ह्यातील मस्सजोग सरपंच हत्येचा भुसावळ शहर व तालुक्यातील सकल मराठा समाजाने निषेध करीत या खुनाची चौकशी करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील …

दीपनगराजवळील अपघाताच्या चौकशीत सापडल्या 56 हजारांच्या बनावटी चलनी नोटा –

भुसावळ – भुसावळ ते दीपनगर रस्त्यावरील निर्मल ढाब्याजवळ झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीत बनावट नोटा आढळून आल्याच्या प्रकार मंगळवार, १७ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता समोर …

भुसावळ सत्र न्यायालयात साक्ष देण्यास आलेल्या महिला तलाठ्याचा विनयभंग –

भुसावळ – पोलिस ठाण्यात 2021 मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यात येथील न्यायालयात साक्ष देण्यास आलेल्या महिला तलाठीचा संशयीतांने विनयभंग केल्याची घटना शुक्रवार, 20 डिसेंबर रोजी …